नोकरी शोधताय ? राष्ट्रीय खनिज विकास महामंडळात (NMDC) 081 रिक्त पदांची नवीन भरती सुरु, लगेच पाठवा ऑनलाईन अर्ज..!!

NMDC Recruitment

सविस्तर जाहिरात PDF पहा 👉 येथे क्लिक करा

ऑनलाईन अर्ज 👉 येथे क्लिक करा

अधिकृत वेबसाइट 👉 येथे क्लिक करा


NMDC Recruitment : नॅशनल मिनरल डेव्हलोपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड (NMDC) अंतर्गत एक्झिक्युटिव्ह (Executive) पदाच्या भरती साठी जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. एकूण 81 जागांसाठी ही भरती होत आहे. पात्र आणि इच्छूक उमेदवारांना ऑनलाईन अर्ज करता येणार आहे. अधिकृत वेबसाइट वर नमूद केल्या प्रमाणे अर्ज करण्याची शेवटची तारीख 18 जुलै 2024 आहे.

NMDC Recruitment : National Mineral Development Corporation (NMDC) is recruiting for Executive posts. NMDC is recruiting for 81 vacant seats. Eligible aspirants can apply online. The application process is online. The last date to apply online is 18 July 2024. Educational qualification required for various post, age limit, pay scale, exam fee and job location are given below. This is good career opportunity for aspirants. Aspirants must read the advertisement, the official document (PDF) carefully before applying.

हे हि वाचा :

व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करा 👉