SAI Recruitment 2024 : [शेवटची तारीख] भारतीय क्रीडा प्राधिकरण मध्ये विविध पदाची भरती ; 214 जागांसाठी लगेच करा ऑनलाईन अर्ज..!!

SAI Recruitment 2024

SAI Recruitment 2024 – भारतीय क्रीडा प्राधिकरण अंतर्गत विविध पदांच्या भरती साठी जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. एकूण 214 जागांसाठी ही भरती होत आहे. पात्र आणि इच्छूक उमेदवारांना ऑनलाइन पद्धतीने अर्ज करता येणार आहे. अधिकृत वेबसाइट वर नमूद केल्या प्रमाणे अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 जानेवारी 2024 14 फेब्रुवारी 2024 आहे. या पदासाठी आवश्यक असणारी शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, वेतनश्रेणी, परीक्षा फी आणि नोकरीचे ठिकाण तसेच अर्ज करण्याची प्रक्रिया या सर्व बाबींची माहिती खाली दिली आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज करण्याआधी जाहिरात काळजीपूर्वक वाचणे आवश्यक आहे. मूळ जाहिरातीची PDF तसेच अधिकृत वेबसाइट खाली दिलेली आहे.


SAI Recruitment 2024
SAI Recruitment 2024

भारतीय क्रीडा प्राधिकरण अंतर्गत ‘ हाय परफॉर्मन्स कोच , सिनियर कोच , कोच आणि असिस्टंट कोच ‘ या पदांची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे . SAI अंतर्गत या संदर्भातील ही जाहिरात प्रकाशित झाली आहे. एकूण 214 जागांसाठी ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 जानेवारी 2024 14 फेब्रुवारी 2024 आहे. https://sportsauthorityofindia.nic.in/saijobs/ या संकेतस्थळावर अर्ज करता येणार आहे. या भरती संदर्भातील इतर महत्वाचा तपशील, महत्वाच्या तारखा, निवड प्रक्रिया, आवश्यक कागतपत्रे व प्रमाणपत्रे, अर्ज शुल्क आणि आरक्षणा नुसार जागांचा तपशील इत्यादी बाबी खाली दिलेल्या अधिकृत जाहिरातीच्या PDF मध्ये नमूद केल्या आहेत. या आणि इतर अन्य भरतीच्या अपडेट्स मिळवण्यासाठी ‘वेळेवर’ मिळवण्यासाठी खाली दिलेल्या WhatsApp लोगो वर क्लिक करून ग्रुप जॉईन करा.

WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now
Instagram Page Join Now

Sports Authority of India Vacancy Details 2024

एकूण पदे : 214

पदांचे नाव :

पदाचे नावपद संख्या
हाय परफॉर्मन्स कोच09
सिनियर कोच45
कोच43
असिस्टंट कोच117
नोंद : सविस्तर माहितीसाठी खाली दिलेली अधिकृत जाहिरातीची PDF वाचा

शैक्षणिक पात्रता :

पदाचे नावशैक्षणिक पात्रतावयोमर्यादा
हाय परफॉर्मन्स कोचSAI, NS NIS कडून कोचिंग डिप्लोमा किंवा ऑलिम्पिक / जागतिक स्पर्धेत पदक विजेता / दोनदा ऑलिम्पिक सहभाग किंवा ऑलिम्पिक / आंतरराष्ट्रीय सहभाग किंवा द्रोणाचार्य पुरस्कार प्राप्त + संबंधित अनुभव60 वर्षांपेक्षा जास्त नसावे
सिनियर कोचSAI, NS NIS कडून कोचिंग डिप्लोमा किंवा ऑलिम्पिक / जागतिक स्पर्धेत पदक विजेता / दोनदा ऑलिम्पिक सहभाग किंवा ऑलिम्पिक / आंतरराष्ट्रीय सहभाग किंवा द्रोणाचार्य पुरस्कार प्राप्त + 03 वर्षे अनुभव50 वर्षांपेक्षा जास्त नसावे
कोचSAI, NS NIS कडून कोचिंग डिप्लोमा किंवा ऑलिम्पिक / जागतिक स्पर्धेत पदक विजेता / दोनदा ऑलिम्पिक सहभाग किंवा ऑलिम्पिक / आंतरराष्ट्रीय सहभाग किंवा द्रोणाचार्य पुरस्कार प्राप्त + 05 वर्षे अनुभव45 वर्षांपेक्षा जास्त नसावे
असिस्टंट कोचSAI, NS NIS कडून कोचिंग डिप्लोमा किंवा ऑलिम्पिक / जागतिक स्पर्धेत पदक विजेता / दोनदा ऑलिम्पिक सहभाग किंवा ऑलिम्पिक / आंतरराष्ट्रीय सहभाग किंवा द्रोणाचार्य पुरस्कार प्राप्त + 07 – 10 वर्षे अनुभव40 वर्षांपेक्षा जास्त नसावे

नोंद : सविस्तर माहितीसाठी खाली दिलेली अधिकृत जाहिरातीची PDF वाचा

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाइन

अर्ज फी : फी नाही

वेतन श्रेणी : 50,300/- रुपये ते 2,20,000/- रुपये

नोकरीचे ठिकाण : संपूर्ण भारत

अर्ज करण्याची तारीख : 30 जानेवारी 2024 14 फेब्रुवारी 2024

अधिकृत वेबसाईट : sportsauthorityofindia.nic.in

How to Apply for SAI Recruitment 2024

  • ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे त्यासाठी, https://sportsauthorityofindia.nic.in/saijobs/ या वेबसाईट वर अर्ज करणे आवश्यक आहे. (अधिकृत वेबसाईट वर लवकरच नवीन लिंक देण्यात येणार आहे. )
  • संबंधित लिंक ओपन केल्यानंतर आधी रजिस्ट्रेशन करायचे आहे. त्यानंतर लॉगिन आयडी व पासवर्ड तयार होईल , तो वापरून लॉगिन करायचे आहे. (सध्या वापरात असलेला मोबाईल नंबर आणि ई-मेल आयडी असणे आवश्यक आहे.)
  • लॉगिन केल्यांनतर योग्य माहिती भरायची आहे व आवश्यक ती कागतपत्रे व प्रमाणपत्रे सांगितल्याप्रमाणे अपलोड करायची आहेत. (फोटो व सही तसेच इतर कागतपत्रे सांगितल्याप्रपमाणे अपलोड करायची आहेत)
  • अपूर्ण माहितीसह अर्ज जमा केल्यास उमेदवार अपात्र ठरेल.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख 14 फेब्रुवारी 2024 आहे .
  • सविस्तर माहिती साठी अधिकृत जाहिरात पहावी. PDF मध्ये सर्व माहिती सविस्तर दिलेली आहे.
  • खाली दिलेल्या लिंक वरून आपण अधिकृत वेबसाइट ला भेट देऊन योग्य माहिती घेऊ शकता.

जाहिरात PDF पहा 👉 येथे क्लिक करा

ऑनलाइन अर्ज 👉 येथे क्लिक करा

अधिकृत वेबसाइट 👉 येथे क्लिक करा


SAI Recruitment 2024 : Sports Authority of India (SAI) is recruiting for various job posts. SAI is recruiting for 214 vacant seats. Eligible aspirants can apply online. The application process is online. The last date to apply online 14 February 2024. Educational qualification required for various post, age limit, pay scale, exam fee and job location are given below. Aspirants must read the advertisement, the official document (PDF) carefully before applying. The original PDF of the advertisement and official website links are given below.

SAI Bharti 2024

Total Posts : 214

Post Name & Educational Qualification :

Post NameEducational QualificationNo. of Vacancies
High Performance CoachCoaching Diploma From SAI , NS NIS OR Olympic / World Sports Medal Winner / Two times Olympic Participation OR Droacharya Award Winner + Relevant Experience09
Senior CoachCoaching Diploma From SAI , NS NIS OR Olympic / World Sports Medal Winner / Two times Olympic Participation OR Droacharya Award Winner + Relevant Experience45
CoachCoaching Diploma From SAI , NS NIS OR Olympic / World Sports Medal Winner / Two times Olympic Participation OR Droacharya Award Winner + Relevant Experience43
Assistant CoachCoaching Diploma From SAI , NS NIS OR Olympic / World Sports Medal Winner / Two times Olympic Participation OR Droacharya Award Winner + Relevant Experience117

NOTE : Please read official PDF given below

SAI Recruitment 2024

Application Mode : Online

Application Fee : NO FEE

Pay Scale : Rs. 50,300/- to Rs. 2,20,000/-

Job Location : Anywhere in India

Last Date To Apply : 14 February 2024

Official Website : sportsauthorityofindia.nic.in

Sports Authority of India (SAI) Vacancy 2024

Sports Authority of India (SAI) is recruiting for various posts. 214 vacant seats going to be filled by SAI. Last date to apply is 14 February 2024. For more information and details about the recruitment please read official PDF given below. Also check the official website is sportsauthorityofindia.nic.in For more regular job updates please join our WhatsApp Group by clicking on the WhatsApp logo given below. For regular job updates visit our website www.mahajobkatta.com Candidates who have completed required educational qualification from recognized Board or Institute or University are eligible for this post. Candidates must check and verify all the details before submitting the application form. Please read official PDF given below and keep visiting our website MahaJobKatta.com for more updates.

How to apply for SAI Recruitment 2024

  • Application is to be done online from the given link https://sportsauthorityofindia.nic.in/saijobs/
  • All the required certificates and documents should be attached with the the application.
  • Incomplete or false information by any aspirant would be considered ineligibility of that candidate.
  • Please read all the official documents carefully before applying.
  • As mentioned on the official website last date to apply is 14 February 2024.
  • PDF Document link given below is official, please go through before applying.
  • For more information visit official website, links are given below.

Notification PDF 👉 Click Here

Online Application 👉 Click Here

Official Website 👉 Click Here


WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now
Instagram Page Join Now

महत्वाच्या भरती :

नॅशनल हायड्रोइलेक्ट्रिक पॉवर कॉर्पोरेशन लिमिटेड मध्ये ‘या’ उमेदवारांना नोकरीची संधी ; लाखांमध्ये आहे पगार..!!

नॅशनल सेंटर फॉर सेल सायन्स पुणे येथे विविध पदांसाठी भरती सुरु..!!

आयकर विभागा मध्ये 291 जागांसाठी भरती ; ‘या’ उमेदवारांना नोकरीची संधी, लगेच करा APPLY..!!

प्रशिक्षणार्थी प्रशिक्षण मंडळ मुंबई येथे ‘या’ पदासाठी होणार भरती ; असा पाठवा अर्ज..!!

भारतीय नौदलात ‘या’ उमेदवारांसाठी सुवर्णसंधी ; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया..!!

महाराष्ट्र कारागृह विभागात लिपिक आणि अन्य पदांची बंपर भरती ; लगेच अर्ज करा ..!!

माहिती आणि प्रसारण मंत्रालय येथे विविध पदांसाठी भरती ; जाणून घ्या माहिती..!!

भाऊसाहेब हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय धुळे येथे विविध पदांच्या 137 जागांसाठी भरती ; 10 वी ते पदवीधर उमेदवारांना संधी..!!

नॅशनल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड मध्ये 274 जागांसाठी होणार भरती ;

व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करा 👉