AIASL Pune Bharti 2024 : 10वी ,12वी ते पदवीधर उमेदवारांना पुणे एअरपोर्ट सर्व्हिस मध्ये नोकरीची संधी ; थेट मुलाखतीद्वारे होणार निवड..!!
Pune Airport Bharti 2024 AIASL Pune Bharti 2024 -एआय एअरपोर्ट सर्व्हिसेस लिमिटेड (AIASL) अंतर्गत विविध पदांच्या भरती साठी अधिसूचना प्रकाशित करण्यात आली आहे. एकूण 0247 जागांसाठी ही भरती होत आहे. पात्र आणि इच्छूक उमेदवारांची निवड थेट मुलाखती द्वारे होणार आहे. अधिकृत वेबसाइट वर नमूद केल्या प्रमाणे मुलाखतीची तारीख 15 ते 20 एप्रिल 2024 आहे. या … Read more