BEL Recruitment 2024 : भारत इलेक्ट्रॉनिक्स मध्ये “या” पदासाठी भरती ; अर्ज करण्याची आज आहे शेवटची तारीख..!!

BEL Recruitment 2024

BEL Bharti 2024 BEL Recruitment 2024 – भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड (BEL) अंतर्गत डेप्युटी इंजिनीयर (Deputy Engineer) पदाच्या भरती साठी जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. एकूण 09 जागांसाठी ही भरती होत आहे. पात्र आणि इच्छूक उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येणार आहे. अधिकृत वेबसाइट वर नमूद केल्या प्रमाणे अर्ज करण्याची शेवटची तारीख 28 फेब्रुवारी 2024 आहे. … Read more

व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करा 👉