ITBP Bharti 2024 : सीमा पोलीस दलात (ITBP) 0112 जागांसाठी भरती ; नोकरीची उत्तम संधी..!!

ITBP Bharti 2024

ITBP Recruitment 2024 ITBP Bharti 2024 – सीमा पोलीस दल (ITBP) अंतर्गत हेड कॉन्स्टेबल / Head Constable (Education & Stress Counselor) पदाच्या भरती साठी जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. एकूण 0112 जागांसाठी ही भरती होत आहे. पात्र आणि इच्छूक उमेदवारांना ऑनलाईन अर्ज करता येणार आहे. अधिकृत वेबसाइट वर नमूद केल्या प्रमाणे अर्ज करण्याची शेवटची तारीख … Read more

alternative text