ITBP Bharti 2024 : सीमा पोलीस दलात (ITBP) 0112 जागांसाठी भरती ; नोकरीची उत्तम संधी..!!

ITBP Recruitment 2024

ITBP Bharti 2024 – सीमा पोलीस दल (ITBP) अंतर्गत हेड कॉन्स्टेबल / Head Constable (Education & Stress Counselor) पदाच्या भरती साठी जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. एकूण 0112 जागांसाठी ही भरती होत आहे. पात्र आणि इच्छूक उमेदवारांना ऑनलाईन अर्ज करता येणार आहे. अधिकृत वेबसाइट वर नमूद केल्या प्रमाणे अर्ज करण्याची शेवटची तारीख 05 ऑगस्ट 2024 आहे. इंडो तिबेटियन पोलीस अंतर्गत ही भरती जाहीर झाली आहे. पदवीधर उमेदवारांसाठी नोकरीची मोठी संधी आहे.


या पदासाठी आवश्यक असणारी शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, वेतनश्रेणी, परीक्षा फी आणि नोकरीचे ठिकाण तसेच अर्ज करण्याची प्रक्रिया या सर्व बाबींची माहिती खाली दिली आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज करण्याआधी जाहिरात काळजीपूर्वक वाचणे आवश्यक आहे. मूळ जाहिरातीची PDF तसेच अधिकृत वेबसाइट खाली दिलेली आहे.

ITBP Bharti 2024
ITBP Bharti 2024
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now
Instagram Page Join Now

ITBP Bharti 2024 : Indo Tibetan Border Police Force (ITBP) is recruiting for the post of Head Constable (Education & Stress Counselor). Online applications are invited from eligible Male & Female Indian citizens (Including subject of Nepal & Bhutan) possessing educational qualification & age as prescribed in the official notification PDF. Online application mode will be opened from 7th July 2024 and will be closed on 5th August 2024.

ITBP Vacancy 2024

एकूण पदसंख्या : 0112

पदांचे नाव : हेड कॉन्स्टेबल / Head Constable (Education & Stress Counselor)

शैक्षणिक पात्रता : मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेतून पदवी ( मानसशास्त्र विषयासह )

(Degree with Psychology as a subject OR Degree from a recognized University with Bachelor’s of Education or Bachelor’s of Teaching or Equivalent)

नोंद : सविस्तर माहितीसाठी खाली दिलेली अधिकृत जाहिरातीची PDF वाचा

वयोमर्यादा : 20 ते 25 वर्षे

वेतन श्रेणी : नियमानुसार

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 05 ऑगस्ट 2024

अधिकृत वेबसाईट : recruitment.itbpolice.nic.in

How to Apply For ITBP Head Constable Recruitment 2024

  • ऑनलाईन पद्धतीने खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करून अर्ज करायचा आहे.
  • अर्ज करण्यापूर्वी उमेदवाराने जाहिरात PDF वाचने आवश्यक आहे.
  • ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 05 ऑगस्ट 2024 आहे.
  • सविस्तर माहिती साठी अधिकृत जाहिरात पहावी. PDF मध्ये सर्व माहिती सविस्तर दिलेली आहे.
  • खाली दिलेल्या लिंक वरून आपण अधिकृत वेबसाइट ला भेट देऊन योग्य माहिती घेऊ शकता.
BEL Bharti 2024

जाहिरात PDF पहा 👉 येथे क्लिक करा

ऑनलाईन अर्ज 👉 येथे क्लिक करा


WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now
Instagram Page Join Now

महत्वाच्या भरती :

व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करा 👉