Mahapareshan Nagpur Bharti 2024 : महापारेषण नागपूर येथे नोकरीची संधी ; ऑनलाईन अर्जासाठी आज शेवटचा दिवस..!!

Mahapareshan Nagpur Bharti 2024

Mahapareshan Nagpur Bharti 2024 Mahapareshan Nagpur Bharti 2024 – महाराष्ट्र विद्युत मंडळ पारेषण कंपनी लिमिटेड , नागपूर अंतर्गत इलेक्ट्रिशियन (अप्रेंटिस) पदाच्या भरती साठी अधिसूचना प्रकाशित करण्यात आली आहे. एकूण 22 जागांसाठी ही भरती होत आहे. पात्र आणि इच्छूक उमेदवारांना ऑनलाइन (नोंदणी)/ऑफलाईन पद्धतीने अर्ज करता येणार आहे. अधिकृत वेबसाइट वर नमूद केल्या प्रमाणे अर्ज करण्याची शेवटची … Read more

व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करा 👉