Mahatransco Recruitment : महापारेषण मध्ये 592 जागांसाठी मोठी भरती ; ऑनलाईन अर्ज सुरु

Mahatransco Recruitment

Mahatransco Recruitment Mahatransco Recruitment – महाराष्ट्र राज्य वीज पारेषण कंपनी (महापारेषण) अंतर्गत विविध पदांच्या भरती साठी अधिसूचना प्रकाशित करण्यात आली आहे. एकूण 592 जागांसाठी ही भरती होत आहे. पात्र आणि इच्छूक उमेदवारांना ऑनलाइन पद्धतीने अर्ज करता येणार आहे. अधिकृत वेबसाइट वर नमूद केल्या प्रमाणे अर्ज करण्याची शेवटची तारीख 24 ऑक्टोबर 2023 आहे. या पदासाठी आवश्यक … Read more

व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करा 👉