MAHATRANSCO Pune Bharti 2024 : महापारेषण अंतर्गत 10वी / ITI पास उमेदवारांना नोकरीची संधी ; 068 जागांसाठी भरती..!!

MAHATRANSCO Pune Bharti 2024

MAHATRANSCO Pune Recruitment 2024 MAHATRANSCO Pune Bharti 2024 – 10वी / ITI पास उमेदवारांसाठी , महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी लिमिटेड (महापारेषण) अंतर्गत पुणे येथे ‘अप्रेंटिस (इलेक्ट्रिशियन) (Apprentice / Electrician)’ पदाच्या भरती साठी जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. एकूण 68 जागांसाठी ही भरती होत आहे. पात्र आणि इच्छूक उमेदवारांना ऑनलाइन पद्धतीने अर्ज करता येणार आहे. … Read more

alternative text