Mahavitaran Wardha Bharti 2024 : महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मध्ये भरती ; 10वी / ITI पास उमेदवारांना संधी..!!
Mahavitaran Wardha Recruitment 2024 Mahavitaran Wardha Bharti 2024 – महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी (महावितरण) कार्यालय वर्धा येथे शिकाऊ उमेदवार (Apprentice) पदाच्या भरती साठी जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. एकूण 056 जागांसाठी ही भरती होत आहे. पात्र आणि इच्छूक उमेदवारांना ऑनलाइन पद्धतीने अर्ज करता येणार आहे. अधिकृत जाहिरात PDF मध्ये नमूद केल्या प्रमाणे अर्ज करण्याची … Read more