NABARD Bharti 2024 : राष्ट्रीय कृषी व ग्रामीण विकास बँक मध्ये 108 रिक्त जागांची भरती ; लगेच ऑनलाईन अर्ज पाठवा..!!

NABARD Bharti 2024

NABARD Recruitment 2024 NABARD Bharti 2024 – राष्ट्रीय कृषी व ग्रामीण विकास बँक (NABARD) अंतर्गत ‘ऑफिस अटेंडंट’ पदाच्या भरती साठी अधिसूचना प्रकाशित करण्यात आली आहे. एकूण 108 जागांसाठी ही भरती होत आहे. पात्र आणि इच्छूक उमेदवारांना ऑनलाईन अर्ज करता येणार आहे. अधिकृत वेबसाइट वर नमूद केल्या प्रमाणे शेवटची तारीख 21 ऑक्टोबर 2024 आहे. या पदासाठी … Read more

alternative text