RRB Technician Bharti 2024 : 10वी पास उमेदवारांसाठी रेल्वेत नोकरीची मोठी संधी ; तब्बल 14,298 रिक्त जागांची भरती..!!

RRB Technician Bharti 2024

RRB Technician Recruitment RRB Technician Bharti 2024 – रेल्वे मध्ये नोकरीची सुवर्णसंधी आहे. रेल्वे भरती बोर्डाने (RRBs) ‘टेक्निशियन’ पदांच्या भरती साठी नवीन जाहिरात प्रकाशित केली आहे. रेल्वे भरती बोर्ड (RRBs) अंतर्गत ‘टेक्निशियन ग्रेड III’ या पदांच्या भरती साठी जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. एकूण 14,298 जागांसाठी ही भरती होत आहे. पात्र आणि इच्छूक उमेदवारांना ऑनलाइन … Read more

alternative text