SSC Stenographer Bharti 2023 : कर्मचारी निवड आयोगा अंतर्गत स्टेनोग्राफर पदाची भरती ; 297 जागांसाठी होणार ऑनलाईन भरती

SSC Stenographer Bharti 2023

SSC Stenographer Bharti 2023 SSC Stenographer Bharti 2023 – स्टाफ सिलेक्शन कमिशन (कर्मचारी निवड आयोग) अंतर्गत स्टेनोग्राफर पदाच्या भरती साठी अधिसूचना प्रकाशित करण्यात आली आहे. एकूण 297 जागांसाठी ही भरती होत आहे. पात्र आणि इच्छूक उमेदवारांना ऑनलाइन पद्धतीने अर्ज करता येणार आहे. अधिकृत वेबसाइट वर नमूद केल्या प्रमाणे अर्ज करण्याची शेवटची तारीख 21 ऑक्टोबर 2023 … Read more

alternative text