UPSC CDS Bharti 2024 : संघ लोकसेवा आयोगामध्ये 457 जागांची भरती ; ऑनलाईन अर्ज करण्याची आज आहे शेवटची तारीख..!!

UPSC CDS Bharti 2024

UPSC CDS Bharti 2024 – संघ लोकसेवा आयोग अंतर्गत विविध पदांच्या भरती साठी जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. एकूण 457 जागांसाठी ही भरती होत आहे. पात्र आणि इच्छूक उमेदवारांना ऑनलाइन पद्धतीने अर्ज करता येणार आहे. अधिकृत वेबसाइट वर नमूद केल्या प्रमाणे अर्ज करण्याची शेवटची तारीख 09 जानेवारी 2024 आहे. या पदासाठी आवश्यक असणारी शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, वेतनश्रेणी, परीक्षा फी आणि नोकरीचे ठिकाण तसेच अर्ज करण्याची प्रक्रिया या सर्व बाबींची माहिती खाली दिली आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज करण्याआधी जाहिरात काळजीपूर्वक वाचणे आवश्यक आहे. मूळ जाहिरातीची PDF तसेच अधिकृत वेबसाइट खाली दिलेली आहे.

UPSC CDS Bharti 2024
UPSC Recruitment 2023

संघ लोकसेवा आयोग अंतर्गत ‘भारतीय भूदल (मिलिटरी ) , एक्झिक्युटिव्ह (जनरल सर्व्हिस ) , हवाई दल अकॅडेमी हैद्राबाद , ऑफिसर्स ट्रेनिंग अकॅडेमी (पुरुष ), ऑफिसर्स ट्रेनिंग अकॅडेमी (महिला ) ‘ या पदांची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. UPSC अंतर्गत या संदर्भातील ही जाहिरात प्रकाशित झाली आहे. एकूण 457 जागांसाठी ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 09 जानेवारी 2024 आहे. https://upsconline.nic.in/upsc/OTRP/index.php या संकेतस्थळावर 09 जानेवारी 2024 पर्यंत अर्ज करता येणार आहे. या भरती संदर्भातील इतर महत्वाचा तपशील, महत्वाच्या तारखा, निवड प्रक्रिया, आवश्यक कागतपत्रे व प्रमाणपत्रे, अर्ज शुल्क आणि आरक्षणा नुसार जागांचा तपशील इत्यादी बाबी खाली दिलेल्या अधिकृत जाहिरातीच्या PDF मध्ये नमूद केल्या आहेत. या आणि इतर अन्य भरतीच्या अपडेट्स मिळवण्यासाठी ‘वेळेवर’ मिळवण्यासाठी खाली दिलेल्या WhatsApp लोगो वर क्लिक करून ग्रुप जॉईन करा.

संघ लोकसेवा आयोग भरती 2024

एकूण पदे : 457

पदांचे नाव :

पदाचे नावपद संख्या
भारतीय भूदल (मिलिटरी ) अकॅडेमी , डेहराडून ( DE )100
भारतीय नेव्हल अकॅडेमी , एझिमाला32
हवाई दल अकॅडेमी , हैद्राबाद32
ऑफिसर्स ट्रेनिंग अकॅडेमी (पुरुष) चेन्नई275
ऑफिसर्स ट्रेनिंग अकॅडेमी (महिला) चेन्नई18
नोंद : सविस्तर माहितीसाठी खाली दिलेली अधिकृत जाहिरातीची PDF वाचा

शैक्षणिक पात्रता :

पदाचे नावशैक्षणिक पात्रतावयोमर्यादा
भारतीय भूदल (मिलिटरी ) अकॅडेमी , डेहराडून ( DE )मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेतून पदवीधर02 जानेवारी 2001 ते 01 जानेवारी 2006 दरम्यान जन्म असावा
भारतीय नेव्हल अकॅडेमी , एझिमालामान्यताप्राप्त विद्यापीठातून इंजिनिअरिंग पदवी02 जानेवारी 2001 ते 01 जानेवारी 2006 दरम्यान जन्म असावा
हवाई दल अकॅडेमी , हैद्राबादमान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवीधर (फिजिक्स आणि गणित लेव्हल 10+2) किंवा इंजिनिअरिंग पदवी02 जानेवारी 2001 ते 01 जानेवारी 2006 दरम्यान जन्म असावा
ऑफिसर्स ट्रेनिंग अकॅडेमी (पुरुष) चेन्नईमान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेतून पदवीधर02 जानेवारी 2000 ते 01 जानेवारी 2006 दरम्यान जन्म असावा
ऑफिसर्स ट्रेनिंग अकॅडेमी (महिला) चेन्नईमान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेतून पदवीधर02 जानेवारी 2000 ते 01 जानेवारी 2006 दरम्यान जन्म असावा

नोंद : सविस्तर माहितीसाठी खाली दिलेली अधिकृत जाहिरातीची PDF वाचा

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाइन

वेतन श्रेणी : नियमानुसार

अर्ज फी :

  • खुला प्रवर्ग : 200/- रुपये
  • मागासवर्गीय : फी नाही

नोकरी स्थान : संपूर्ण भारत

अर्ज सुरु होण्याची तारीख : 20 डिसेंबर 2023

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 09 जानेवारी 2024

अधिकृत वेबसाईट : upsc.gov.in

How to Apply For UPSC CDS Bharti 2024

  • ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे त्यासाठी https://upsconline.nic.in/upsc/OTRP/index.php वेबसाइट वरूनच अर्ज करायचा आहे.
  • अर्जासोबत आवश्यक ते सर्व कागतपत्रे आणि प्रमाणपत्रे जोडायची आहेत.
  • अपूर्ण माहितीसह अर्ज जमा केल्यास उमेदवार अपात्र ठरेल.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख 09 जानेवारी 2024 आहे.
  • सविस्तर माहिती साठी अधिकृत जाहिरात पहावी. PDF मध्ये सर्व माहिती सविस्तर दिलेली आहे.
  • खाली दिलेल्या लिंक वरून आपण अधिकृत वेबसाइट ला भेट देऊन योग्य माहिती घेऊ शकता.

जाहिरात PDF पहा 👉 येथे क्लिक करा

ऑनलाइन अर्ज 👉 येथे क्लिक करा

अधिकृत वेबसाइट 👉 येथे क्लिक करा


MahaJobKatta

UPSC CDS Bharti 2024 : Union Public Service Commission is recruiting for various posts. UPSC is recruiting for 457 vacant seats. Eligible aspirants can apply online. The application process is online. The last date to apply online is 09 January 2024. Educational qualification required for various post, age limit, pay scale, exam fee and job location are given below. Aspirants must read the advertisement, the official document (PDF) carefully before applying. The original PDF of the advertisement and official website links are given below. This online recruitment will be conducted by UPSC. All the aspirants must read the post related documents carefully before applying. Candidates must follow the guidelines declared by UPSC while applying.

UPSC CDS Recruitment 2024

Total Posts : 457

Post Name :

Post NameNo. of Vacancy
Indian Military Academy Dehradun , 158 (DE)100
Indian Naval Academy Ezhimala , Executive (General Service) / Hydro32
Air Force Academy , Hyderabad 217 F (P) Course32
121st SSC (Men) Course (NT)275
Women (Non – Technical) Course18

Educational Qualification:

NOTE : Please read official PDF given below

Application Mode : Online

Exam Fee :

  • Open Category : Rs. 200/-
  • Reserve Category : NO FEE

Job Location : Anywhere in India

Application Starting Date : 20 December 2023

Last Date To Apply : 09 January 2024

Official Website : upsc.gov.in

UPSC CDS Vacancy 2024

Union Public Service Commission is recruiting for various posts. 457 vacant seats going to be filled by UPSC. Last date to apply is 09 January 2024. For more information and details about the recruitment please read official PDF given below. Also check the official website is upsc.gov.in For more regular job updates please join our WhatsApp Group by clicking on the WhatsApp logo given below. For regular job updates visit our website www.mahajobkatta.com Candidates who have completed Graduation from recognized University or Institute are eligible for this post. Candidates must check and verify all the details before submitting the application form. Please read official PDF given below and keep visiting our website MahaJobKatta.com for more updates.

How to apply for UPSC CDS Bharti 2024

  • Application is to be done online from the link given below.
  • All the required certificates and documents should be attached with the the application.
  • Incomplete or false information by any aspirant would be considered ineligibility of that candidate.
  • Please read all the official documents carefully before applying.
  • As mentioned on the official website last date to apply is 09 January 2024
  • PDF Document link given below is official, please go through before applying.
  • For more information visit official website, links are given below.

Notification PDF 👉 Click Here

Online Application 👉 Click Here

Official Website 👉 Click Here


UPSC Recruitment 2023

महत्वाच्या भरती :-

इंडियन रेअर अर्थ लिमिटेड मध्ये विविध रिक्त पदांसाठी भरती सुरु ; थेट लिंकद्वारे करा अर्ज..!!

पदवीधर उमेदवारांना गुप्तचर विभागात नोकरीची उत्तम संधी ; 226 रिक्त पदे भरली जाणार..!!

महाराष्ट्र इन्स्टिट्युट फॉर ट्रान्सफॉर्मेशन अंतर्गत विविध पदांसाठी होणार भरती ; ऑनलाईन अर्ज सुरु..!!

पश्चिम मध्य रेल्वेत तब्बल 3015 जागांची भरती ; 10 वी पास उमेदवारांना संधी..!!

युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी लिमिटेड अंतर्गत ‘या’ पदासाठी भरती ; जाणून घ्या पूर्ण माहिती..!!

एक्स सर्व्हिसमन कंट्रीब्युटरी हेल्थ स्कीम गोवा येथे विविध पदांसाठी भरती

इंडियन ऑईल कॉर्पोरेशन मध्ये तब्बल जागांसाठी भरती ; 10 वी + ITI , डिप्लोमा व पदवीधर उमेदवारांना संधी..!!

सिडको मध्ये नोकरीची संधी ; असा करा ऑनलाईन अर्ज..!!

उत्तर रेल्वे मध्ये तब्बल 3093 जागांसाठी मोठी भरती ; आजपासून ऑनलाईन अर्ज सुरु..!!

व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करा 👉