Indian Navy Recruitment 2023
Indian Navy Recruitment 2023 – भारतीय नौदल अंतर्गत विविध पदाच्या भरती साठी जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. एकूण 910 जागांसाठी ही भरती होत आहे. पात्र आणि इच्छूक उमेदवारांना ऑनलाइन पद्धतीने अर्ज करता येणार आहे. अधिकृत वेबसाइट वर नमूद केल्या प्रमाणे अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 डिसेंबर 2023 आहे. या पदासाठी आवश्यक असणारी शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, वेतनश्रेणी, परीक्षा फी आणि नोकरीचे ठिकाण तसेच अर्ज करण्याची प्रक्रिया या सर्व बाबींची माहिती खाली दिली आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज करण्याआधी जाहिरात काळजीपूर्वक वाचणे आवश्यक आहे. मूळ जाहिरातीची PDF तसेच अधिकृत वेबसाइट खाली दिलेली आहे.
भारतीय नौदल अंतर्गत ‘चार्जमन (अम्युनेशन , फॅक्टरी ) , सिनियर ड्राफ्ट्समन (मेकॅनिकल , इलेक्ट्रिकल , कन्स्ट्रक्शन , कार्टोग्राफिक , आर्मामेंट ) , ट्रेड्समन मेट ‘ या पदांची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे .इंडियन नेव्ही अंतर्गत या संदर्भातील ही जाहिरात प्रकाशित झाली आहे. एकूण 910 जागांसाठी ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 डिसेंबर 2023 आहे. https://www.joinindiannavy.gov.in/en/page/civilian.html या संकेतस्थळावर 31 डिसेंबर 2023 पर्यंत अर्ज करता येणार आहे. या भरती संदर्भातील इतर महत्वाचा तपशील, महत्वाच्या तारखा, निवड प्रक्रिया, आवश्यक कागतपत्रे व प्रमाणपत्रे, अर्ज शुल्क आणि आरक्षणा नुसार जागांचा तपशील इत्यादी बाबी खाली दिलेल्या अधिकृत जाहिरातीच्या PDF मध्ये नमूद केल्या आहेत. या आणि इतर अन्य भरतीच्या अपडेट्स मिळवण्यासाठी ‘वेळेवर’ मिळवण्यासाठी खाली दिलेल्या WhatsApp लोगो वर क्लिक करून ग्रुप जॉईन करा.
भारतीय नौदल भरती 2023
एकूण पदे : 910
पदांचे नाव :
पदाचे नाव | पद संख्या |
---|---|
चार्जमन ( अम्युनेशन वर्कशॉप ) | 22 |
चार्जमन ( फॅक्टरी ) | 20 |
सिनियर ड्राफ्ट्समन ( इलेक्ट्रिकल ) | 142 |
सिनियर ड्राफ्ट्समन ( मेकॅनिकल ) | 26 |
सिनियर ड्राफ्ट्समन ( कन्स्ट्रक्शन ) | 29 |
सिनियर ड्राफ्ट्समन ( कार्टोग्राफिक ) | 11 |
सिनियर ड्राफ्ट्समन ( आर्मामेंट ) | 50 |
ट्रेड्समन मेट | 610 |
शैक्षणिक पात्रता :
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता | वयोमर्यादा |
---|---|---|
चार्जमन ( अम्युनेशन वर्कशॉप ) | B. Sc. किंवा केमिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा | 18 ते 25 वर्षे |
चार्जमन ( फॅक्टरी ) | B. Sc. किंवा इलेक्ट्रॉनिक्स / मेकॅनिकल / कॉम्पुटर / इंजिनिअरिंग डिप्लोमा | 18 ते 25 वर्षे |
सिनियर ड्राफ्ट्समन ( इलेक्ट्रिकल ) | 10 वी + ITI ( ड्राफ्ट्समन ) + 03 वर्षे अनुभव | 18 ते 27 वर्षे |
सिनियर ड्राफ्ट्समन ( मेकॅनिकल ) | 10 वी + ITI ( ड्राफ्ट्समन ) + 03 वर्षे अनुभव | 18 ते 27 वर्षे |
सिनियर ड्राफ्ट्समन ( कन्स्ट्रक्शन ) | 10 वी + ITI ( ड्राफ्ट्समन ) + 03 वर्षे अनुभव | 18 ते 27 वर्षे |
सिनियर ड्राफ्ट्समन ( कार्टोग्राफिक ) | 10 वी + ITI ( ड्राफ्ट्समन ) + 03 वर्षे अनुभव | 18 ते 27 वर्षे |
सिनियर ड्राफ्ट्समन ( आर्मामेंट ) | 10 वी + ITI ( ड्राफ्ट्समन ) + 03 वर्षे अनुभव | 18 ते 27 वर्षे |
ट्रेड्समन मेट | 10 वी + ITI | 18 ते 25 वर्षे |
नोंद : सविस्तर माहितीसाठी खाली दिलेली अधिकृत जाहिरातीची PDF वाचा
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाइन
वेतन श्रेणी : 18,000/- रुपये ते 56,900/- रुपये
अर्ज फी : 295/- रुपये (SC / ST / महिला : फी नाही )
नोकरीचे ठिकाण : संपूर्ण भारत
अर्ज सुरु होण्याची तारीख : 18 डिसेंबर 2023
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 31 डिसेंबर 2023
अधिकृत वेबसाईट : www.indiannavy.nic.in
How to Apply for Indian Navy Recruitment 2023
- ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे त्यासाठी, https://www.joinindiannavy.gov.in/en/page/civilian.html या वेबसाईट वर अर्ज करणे आवश्यक आहे. (18 डिसेंबर 2023 पासून अर्ज करता येईल)
- संबंधित लिंक ओपन केल्यानंतर आधी रजिस्ट्रेशन करायचे आहे. त्यानंतर लॉगिन आयडी व पासवर्ड तयार होईल , तो वापरून लॉगिन करायचे आहे. (सध्या वापरात असलेला मोबाईल नंबर आणि ई-मेल आयडी असणे आवश्यक आहे.)
- लॉगिन केल्यांनतर योग्य माहिती भरायची आहे व आवश्यक ती कागतपत्रे व प्रमाणपत्रे सांगितल्याप्रमाणे अपलोड करायची आहेत.
- अपूर्ण माहितीसह अर्ज जमा केल्यास उमेदवार अपात्र ठरेल.
- अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 डिसेंबर 2023 आहे.
- सविस्तर माहिती साठी अधिकृत जाहिरात पहावी. PDF मध्ये सर्व माहिती सविस्तर दिलेली आहे.
- खाली दिलेल्या लिंक वरून आपण अधिकृत वेबसाइट ला भेट देऊन योग्य माहिती घेऊ शकता.
जाहिरात PDF पहा 👉 येथे क्लिक करा
ऑनलाइन अर्ज 👉 येथे क्लिक करा
अधिकृत वेबसाइट 👉 येथे क्लिक करा
Indian Navy Recruitment 2023 : Indian Navy is recruiting for various job posts. Indian Navy is recruiting for 910 vacant seats. Eligible aspirants can apply online. The application process is online. The last date to apply online is 31 December 2023. Educational qualification required for various post, age limit, pay scale, exam fee and job location are given below. Aspirants must read the advertisement, the official document (PDF) carefully before applying. The original PDF of the advertisement and official website links are given below.
Indian Navy Bharti 2023
Total Posts : 910
Post Name :
Educational Qualification:
NOTE : Please read official PDF given below
Application Mode : Online
Pay Scale : Rs. 18,000/- to Rs. 56,900/-
Age Limit : 18 to 27 Years (SC / ST : 05 years relaxation ; OBC : 03 years relaxation
Job Location : India
Application Start : 18 December 2023
Last Date To Apply : 31 December 2023
Official Website : www.indiannavy.nic.in
Indian Navy Vacancy 2023
Indian Navy is recruiting for various posts. 910 vacant seats going to be filled by Indian Navy. Last date to apply is 31 December 2023 . For more information and details about the recruitment please read official PDF given below. Also check the official website is www.indiannavy.nic.in For more regular job updates please join our WhatsApp Group by clicking on the WhatsApp logo given below. For regular job updates visit our website www.mahajobkatta.com Candidates who have completed required educational qualification from recognized Board or Institute or University are eligible for this post. Candidates must check and verify all the details before submitting the application form. Please read official PDF given below and keep visiting our website MahaJobKatta.com for more updates.
How to apply for Indian Navy Recruitment 2023
- Application is to be done online from the official website.
- All the required certificates and documents should be attached with the the application.
- Incomplete or false information by any aspirant would be considered ineligibility of that candidate.
- Please read all the official documents carefully before applying.
- As mentioned on the official website last date to apply is 31 December 2023
- PDF Document link given below is official, please go through before applying.
- For more information visit official website, links are given below.
Notification PDF 👉 Click Here
Online Application 👉 Click Here
Official Website 👉 Click Here
महत्वाच्या भरती :
SSC अंतर्गत कॉन्स्टेबल पदासाठी तब्बल 26,146 जागांची मेगा भरती ; ऑनलाईन अर्ज सुरु..!!
जिल्हा न्यायालयात मेगा भरती ; तब्बल 5793 जागांसाठी होणार भरती..!!
भारतीय नौदलात नोकरीची संधी ; ‘या’ पदांच्या 129 जागांसाठी होणार भरती..!!
कोकण रेल्वेत नोकरीची संधी ; नवीन नोकर भरती जाहिरात प्रकाशित..!!
बँक ऑफ बडोदा येथे ‘या’ उमेदवारांना नोकरीची उत्तम संधी
सीमा सुरक्षा दलात नोकरीची संधी ; 166 जागांसाठी भरती..!!
दक्षिण पूर्व रेल्वेत 1785 जागांसाठी मोठी भरती ; जाणून घ्या पूर्ण माहिती..!!
उत्तर पूर्व रेल्वे मध्ये ‘या’ पदाच्या तब्बल 1104 जागांसाठी भरती ;