Mahanirmiti Khaparkheda Bharti 2024
Mahanirmiti Khaparkheda Bharti 2024 – महानिर्मिती खापरखेडा अंतर्गत असिस्टंट मेडिकल ऑफिसर पदाच्या भरती साठी अधिसूचना प्रकाशित करण्यात आली आहे. एकूण 01 जागांसाठी ही भरती होत आहे. पात्र आणि इच्छूक उमेदवारांना ऑफलाईन पद्धतीने अर्ज करता येणार आहे. अधिकृत वेबसाइट वर नमूद केल्या प्रमाणे अर्ज करण्याची आणि मुलाखतीची तारीख 15 जानेवारी 2024 आहे. या पदासाठी आवश्यक असणारी शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, वेतनश्रेणी, परीक्षा फी आणि नोकरीचे ठिकाण तसेच अर्ज करण्याची प्रक्रिया या सर्व बाबींची माहिती खाली दिली आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज करण्याआधी जाहिरात काळजीपूर्वक वाचणे आवश्यक आहे. मूळ जाहिरातीची PDF तसेच अधिकृत वेबसाइट खाली दिलेली आहे.
महानिर्मिती खापरखेडा अंतर्गत ‘ असिस्टंट मेडिकल ऑफिसर ‘ या पदाची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. MAHAGENCO अंतर्गत या संदर्भातील ही जाहिरात प्रकाशित झाली आहे. एकूण 01 जागांसाठी ऑफलाईन मुलाखतीची तारीख 15 जानेवारी 2024 आहे. या भरती संदर्भातील इतर महत्वाचा तपशील, महत्वाच्या तारखा, निवड प्रक्रिया, आवश्यक कागतपत्रे व प्रमाणपत्रे, अर्ज शुल्क आणि आरक्षणा नुसार जागांचा तपशील इत्यादी बाबी खाली दिलेल्या अधिकृत जाहिरातीच्या PDF मध्ये नमूद केल्या आहेत. या आणि इतर अन्य भरतीच्या अपडेट्स मिळवण्यासाठी ‘वेळेवर’ मिळवण्यासाठी खाली दिलेल्या WhatsApp लोगो वर क्लिक करून ग्रुप जॉईन करा.
महानिर्मिती खापरखेडा भरती 2024
एकूण पदे : 01
पदांचे नाव :
पदाचे नाव | पदसंख्या |
---|---|
असिस्टंट मेडिकल ऑफिसर | 01 |
नोंद : सविस्तर माहितीसाठी खाली दिलेली अधिकृत जाहिरातीची PDF वाचा
शैक्षणिक पात्रता :
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
---|---|
असिस्टंट मेडिकल ऑफिसर | मान्यताप्राप्त विद्यापीठातून MBBS पदवी |
अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन
अर्ज फी : फी नाही
वेतन श्रेणी : 60,000/- रुपये
अर्ज पाठवण्याचा : मुख्य अभियंता (सवसु ) , यांचे सौदामिनी कार्यालय , औ. वि. केंद्र , खापरखेडा
नोकरीचे ठिकाण : खापरखेडा (नागपूर)
मुलाखतीची तारीख : 15 जानेवारी 2024
अधिकृत वेबसाईट: www.mahagenco.in
How to apply for Mahanirmiti Khaparkheda Bharti 2024
- ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे , दिलेल्या संबंधित पत्त्यावर मुलाखतीसाठी हजर राहायचे आहे.
- अर्जासोबत आवश्यक ते सर्व कागतपत्रे आणि प्रमाणपत्रे जोडायची आहेत.
- अपूर्ण माहितीसह अर्ज जमा केल्यास उमेदवार अपात्र ठरेल.
- मुलाखतीची तारीख 15 जानेवारी 2024 आहे.
- सविस्तर माहिती साठी अधिकृत जाहिरात पहावी. PDF मध्ये सर्व माहिती सविस्तर दिलेली आहे.
- खाली दिलेल्या लिंक वरून आपण अधिकृत वेबसाइट ला भेट देऊन योग्य माहिती घेऊ शकता.
जाहिरात PDF पहा 👉 येथे क्लिक करा
अधिकृत वेबसाइट 👉 येथे क्लिक करा
Mahanirmiti Khaparkheda Bharti 2024 : Mahagenco Khaparkheda is recruiting for various job posts. MAHAGENCO is recruiting for 01 vacant seat. Eligible aspirants can apply offline. The application process is offline. The last date of interview is 15 January 2024. Educational qualification required for various post, age limit, pay scale, exam fee and job location are given below. Aspirants must read the advertisement, the official document (PDF) carefully before applying. The original PDF of the advertisement and official website links are given below.
Mahanirmiti Khaparkheda Recruitment 2024
Total Posts : 01
Post Name & Educational Qualification:
Post Name | Educational Qualification | No. of Vacancies |
---|---|---|
Assistant Medical Officer | MBBS from a recognized University | 01 |
NOTE : Please read official PDF given below
Application Mode : Offline / Interview
Address : मुख्य अभियंता (सवसु ) , यांचे सौदामिनी कार्यालय , औ. वि. केंद्र , खापरखेडा
Job Location : Khaparkheda , Nagpur (Maharashtra)
Date of Interview : 15 January 2024
Official Website : www.mahagenco.in
Mahanirmiti Khaparkheda Vacancy 2024
MAHAGENCO is recruiting for various posts. 01 vacant seats going to be filled by MAHAGENCO. Last date to apply is 15 January 2024. For more information and details about the recruitment please read official PDF given below. Also check the official website is www.mahagenco.in For more regular job updates please join our WhatsApp Group by clicking on the WhatsApp logo given below. For regular job updates visit our website www.mahajobkatta.com Candidates who have completed required educational qualification from recognized Board or Institute or University are eligible for this post. Candidates must check and verify all the details before submitting the application form. Please read official PDF given below and keep visiting our website MahaJobKatta.com for more updates.