---Advertisement---

MUCBF Mumbai Bharti : महाराष्ट्र अर्बन को-ऑप बँक फेडरेशन लि. मुंबई अंतर्गत ‘कनिष्ठ लिपिक’ पदासाठी भरती ; लगेच पाठवा ऑनलाईन अर्ज..!!

By MahaJobKatta

Published On:

MUCBF Mumbai Bharti
---Advertisement---

MUCBF Bharti 2024

MUCBF Mumbai Bharti – महाराष्ट्र राज्यातील जळगाव व नाशिक जिल्हा कार्यक्षेत्रात एकूण 7 शाखांद्वारे कार्यरत असलेल्या व 207.27 कोटी रुपये व्यवसाय असणाऱ्या जळगाव येथील एका अग्रगण्य नागरी सहकारी बँकेत ‘कनिष्ठ लिपिक’ पदासाठी दि महाराष्ट्र अर्बन को-ऑप बँक फेडरेशन लि. मुंबई यांच्या माध्यमातून ऑनलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. एकूण 12 रिक्त जागांसाठी ही भरती होत आहे. पात्र आणि इच्छूक उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येणार आहे. अधिकृत जाहिरातीत नमूद केल्या प्रमाणे अर्ज करण्याची शेवटची तारीख 07 सप्टेंबर 2024 आहे.

या पदासाठी आवश्यक असणारी शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, वेतनश्रेणी, परीक्षा फी आणि नोकरीचे ठिकाण तसेच अर्ज करण्याची प्रक्रिया या सर्व बाबींची माहिती खाली दिली आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज करण्याआधी जाहिरात काळजीपूर्वक वाचणे आवश्यक आहे. मूळ जाहिरातीची PDF तसेच अधिकृत वेबसाइट खाली दिलेली आहे.

WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now
Instagram Page Join Now

MUCBF Mumbai Recruitment : The Maharashtra Urban Co-Op Banks Federation Ltd. (MUCBF) Mumbai is recruiting for 12 vacant seats of ‘Junior Clerk’ post. Last date to apply online is 07 September 2024. Candidates must read the notification PDF before applying. For more such job updates join our WhatsApp group by clicking the WhatsApp button given above.

MUCBF Vacancy 2024

एकूण पदे : 12

पदांचे नाव : कनिष्ठ लिपिक

शैक्षणिक पात्रता : मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेतून पदवीधर MSCIT प्रमाणपत्र आणि कॉम्प्युटर विषयी ज्ञान असावे.

(प्राधान्य : JAIB / CAIIB / GDC&A शासन मान्यताप्राप्त इतर संस्थेची ICM . IIBF, VAMNICOM इ. ) बँक / पतसंस्था किंवा इतर वित्तीय संस्थांमधील कामकाजाचा अनुभव असल्यास प्राधान्य. तसेच मराठी / इंग्रजी / हिंदी भाषा लिहिण्यामध्ये व बोलण्यामध्ये प्रभुत्व असावे.

नोंद : सविस्तर माहितीसाठी खाली दिलेली अधिकृत जाहिरातीची PDF वाचा

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन

अर्ज फी : 1180/- रुपये

वयोमर्यादा : 22 ते 35 वर्षे

वेतनश्रेणी : दरमहा 20,760/- रुपये

नोकरी स्थान : जळगाव , नाशिक , बुलढाणा , छत्रपती संभाजी नगर , धुळे (महाराष्ट्र)

भरती प्रक्रिया : उमेदवारांची 100 गुणांची बहुपर्यायी स्वरूपाची लेखी परीक्षा फेडरेशनमार्फत घेण्यात येईल. लेखी परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांची मुलाखतीद्वारे निवड केली जाईल.

अर्ज सुरु होण्याची तारीख : 24 ऑगस्ट 2024

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 07 सप्टेंबर 2024

परीक्षा दिनांक : 22 सप्टेंबर 2024

अधिकृत वेबसाईट : rect-119.mucbf.in

How to Apply for MUCBF Mumbai Bharti

  • ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
  • सध्या वापरात असलेला मोबाईल नंबर व ई-मेल आयडी असणे आवश्यक आहे.
  • अर्जासोबत आवश्यक ते सर्व कागतपत्रे आणि प्रमाणपत्रे जोडायची आहेत.
  • अपूर्ण माहितीसह अर्ज जमा केल्यास उमेदवार अपात्र ठरेल.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख 07 सप्टेंबर 2024 आहे.
  • सविस्तर माहिती साठी अधिकृत नोटिफिकेशन PDF पहावी. PDF मध्ये सर्व माहिती सविस्तर दिलेली आहे.
  • खाली दिलेल्या लिंक वरून ऑनलाईन अर्ज तसेच अधिकृत नोटिफिकेशन PDF बघू शकता.
BMC Clerk Recruitment 2024

अधिकृत नोटिफिकेशन PDF पहा 👉 येथे क्लिक करा

ऑनलाइन अर्ज 👉 येथे क्लिक करा


WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now
Instagram Page Join Now

महत्वाच्या भरती :

---Advertisement---