BEL Bharti 2024 : भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड मध्ये “या” रिक्त पदांसाठी भरती ; 10वी+ITI , डिप्लोमा, पदवीधर उमेदवारांना संधी, लगेच करा अर्ज..!!

BEL Recruitment 2024

BEL Bharti 2024 – भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड (BEL) अंतर्गत विविध पदांच्या भरती साठी जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. एकूण 32 जागांसाठी ही भरती होत आहे. पात्र आणि इच्छूक उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येणार आहे. अधिकृत वेबसाइट वर नमूद केल्या प्रमाणे अर्ज करण्याची शेवटची तारीख 11 जुलै 2024 आहे. या पदासाठी आवश्यक असणारी शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, वेतनश्रेणी, परीक्षा फी आणि नोकरीचे ठिकाण तसेच अर्ज करण्याची प्रक्रिया या सर्व बाबींची माहिती खाली दिली आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज करण्याआधी जाहिरात काळजीपूर्वक वाचणे आवश्यक आहे. मूळ जाहिरातीची PDF तसेच अधिकृत वेबसाइट खाली दिलेली आहे.


BEL Bharti 2024
BEL Bharti 2024

भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड (BEL) अंतर्गत टेक्निशियन , इंजिनिअरिंग असिस्टंट ट्रेनी , जुनियर असिस्टंट या पदाची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. एकूण 32 जागांसाठी ही भरती होत आहे. भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड अंतर्गत या संदर्भातील ही जाहिरात प्रकाशित झाली आहे. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 11 जुलै 2024 आहे. या भरती संदर्भातील इतर महत्वाचा तपशील, महत्वाच्या तारखा, निवड प्रक्रिया, आवश्यक कागतपत्रे व प्रमाणपत्रे, अर्ज शुल्क आणि आरक्षणा नुसार जागांचा तपशील इत्यादी बाबी खाली दिलेल्या अधिकृत जाहिरातीच्या PDF मध्ये नमूद केल्या आहेत. या आणि इतर अन्य भरतीच्या अपडेट्स मिळवण्यासाठी ‘वेळेवर’ मिळवण्यासाठी खाली दिलेल्या WhatsApp लोगो वर क्लिक करून ग्रुप जॉईन करा.

Bharat Electronics Ltd. Recruitment 2024

एकूण पदसंख्या : 32

पदांचे नाव : टेक्निशियन , इंजिनिअरिंग असिस्टंट ट्रेनी , जुनियर असिस्टंट

पदाचे नाव पद संख्या
टेक्निशियन (Technician)12
इंजिनिअरिंग असिस्टंट ट्रेनी
(Engineering Assistant Trainee)
17
जुनियर असिस्टंट (Junior Assistant)03
नोंद : सविस्तर माहितीसाठी खाली दिलेली अधिकृत जाहिरातीची PDF वाचा

शैक्षणिक पात्रता :

पदाचे नावशैक्षणिक पात्रता
टेक्निशियन (Technician)मान्यताप्राप्त संस्थेतून / विद्यापीठातून संबंधित शाखेतून Engineering Diploma
इंजिनिअरिंग असिस्टंट ट्रेनी
(Engineering Assistant Trainee)
मान्यताप्राप्त संस्थेतून / विद्यापीठातून 10th + ITI
जुनियर असिस्टंट (Junior Assistant)मान्यताप्राप्त संस्थेतून / विद्यापीठातून B. Com. / BBM

नोंद : सविस्तर माहितीसाठी खाली दिलेली अधिकृत जाहिरातीची PDF वाचा

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन

अर्ज फी : 250/- रुपये (SC / ST : फी नाही )

वयोमर्यादा : 28 वर्षांपर्यंत

वेतन श्रेणी :

  • इंजिनिअरिंग असिस्टंट ट्रेनी (Engineering Assistant Trainee) : 24,500/- रुपये ते 90,000/- रुपये
  • टेक्निशियन (Technician) & जुनियर असिस्टंट (Junior Assistant) : 21,500/- रुपये ते 82,000/- रुपये

नोकरीचे ठिकाण : संपूर्ण भारतात कुठेही

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 11 जुलै 2024

अधिकृत वेबसाईट : bel-india.in

How to Apply For BEL Vacancy 2024

  • ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे त्यासाठी jobapply.in/bel2024HYDEATTECHJA/ या लिंकवरून अर्ज करायचा आहे.
  • अर्जासोबत आवश्यक ते सर्व कागतपत्रे आणि प्रमाणपत्रे जोडायची आहेत.
  • अपूर्ण माहितीसह अर्ज जमा केल्यास उमेदवार अपात्र ठरेल.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख 11 जुलै 2024 आहे.
  • सविस्तर माहिती साठी अधिकृत जाहिरात पहावी. PDF मध्ये सर्व माहिती सविस्तर दिलेली आहे.
  • खाली दिलेल्या लिंक वरून आपण अधिकृत वेबसाइट ला भेट देऊन योग्य माहिती घेऊ शकता.
BEL Bharti 2024

जाहिरात PDF पहा 👉 येथे क्लिक करा

ऑनलाईन अर्ज करा 👉 येथे क्लिक करा


BEL Bharti 2024

Bharat Electronics Limited (BEL) is recruiting for various posts. 32 vacant seat going to be filled by BEL. Last date to apply is 11 July 2024. For more information and details about the recruitment please read official PDF given below. Also check the official website is bel-india.in For more regular job updates please join our WhatsApp Group by clicking on the WhatsApp logo given below. For regular job updates visit our website www.mahajobkatta.com Candidates who have completed required educational qualification from recognized Board or Institute or University are eligible for this post. Candidates must check and verify all the details before submitting the application form. Please read official PDF given below and keep visiting our website MahaJobKatta.com for more updates.

WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now
Instagram Page Join Now

महत्वाच्या भरती :

AIIMS नागपूर येथे विविध पदांसाठी भरती ; थेट मुलाखतीद्वारे होणार निवड..!!

NCL पुणे अंतर्गत रिक्त पदांची नवीन भरती ; असा पाठवा अर्ज..!!

12 वी पास उमेदवारांना इंडियन नेव्ही मध्ये नोकरीची संधी ; लवकर ऑनलाईन अर्ज करा..!!

नेव्हल डॉकयार्ड सहकारी बँक मुंबई येथे नोकरीची संधी ; असा पाठवा अर्ज..!!

व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करा 👉