CBHFL Bharti 2024
CBHFL Bharti 2024 – सेंट बँक होम फायनान्स लिमिटेड (CBHFL) अंतर्गत कंपनी सेक्रेटरी (Company Secretary) या पदाच्या भरती साठी जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. एकूण 01 जागेसाठी ही भरती होत आहे. पात्र आणि इच्छूक उमेदवारांना ऑनलाइन (ईमेल) पद्धतीने अर्ज करता येणार आहे. अधिकृत वेबसाइट वर नमूद केल्या प्रमाणे अर्ज करण्याची शेवटची तारीख 07 फेब्रुवारी 2024 आहे. या पदासाठी आवश्यक असणारी शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, वेतनश्रेणी, परीक्षा फी आणि नोकरीचे ठिकाण तसेच अर्ज करण्याची प्रक्रिया या सर्व बाबींची माहिती खाली दिली आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज करण्याआधी जाहिरात काळजीपूर्वक वाचणे आवश्यक आहे. मूळ जाहिरातीची PDF तसेच अधिकृत वेबसाइट खाली दिलेली आहे.
सेंट बँक होम फायनान्स लिमिटेड (CBHFL)अंतर्गत ‘ कंपनी सेक्रेटरी (Company Secretary)‘ या पदाची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. CBHFL अंतर्गत या संदर्भातील ही जाहिरात प्रकाशित झाली आहे. एकूण 01 जागांसाठी ऑनलाईन (ईमेल )अर्ज करण्याची शेवटची तारीख 07 फेब्रुवारी 2024 आहे. या भरती संदर्भातील इतर महत्वाचा तपशील, महत्वाच्या तारखा, निवड प्रक्रिया, आवश्यक कागतपत्रे व प्रमाणपत्रे, अर्ज शुल्क आणि आरक्षणा नुसार जागांचा तपशील इत्यादी बाबी खाली दिलेल्या अधिकृत जाहिरातीच्या PDF मध्ये नमूद केल्या आहेत. या आणि इतर अन्य भरतीच्या अपडेट्स मिळवण्यासाठी ‘वेळेवर’ मिळवण्यासाठी खाली दिलेल्या WhatsApp लोगो वर क्लिक करून ग्रुप जॉईन करा.
Cent Bank Home Finance Limited Vacancy Details 2024
एकूण पदे : 01
पदांचे नाव :
पदाचे नाव | पद संख्या |
---|---|
कंपनी सेक्रेटरी (Company Secretary) | 01 |
शैक्षणिक पात्रता :
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
---|---|
कंपनी सेक्रेटरी (Company Secretary) | UGC मान्यताप्राप्त विद्यापीठातून नियमित वर्ग अभ्यासक्रमात Commerce विषयात पदवीधर आणि संस्थेचे सदस्य भारताचे कंपनी सचिव (ICSI) + अतिरिक्त व्यावसायिक पात्रता जसे की ICWA, ACA, MBA (Finance ) आणि LLB चा फायदा जोडला जाईल + 05 वर्षे अनुभव. |
नोंद : सविस्तर माहितीसाठी खाली दिलेली अधिकृत जाहिरातीची PDF वाचा
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाइन (ईमेल)
ईमेल आयडी : hr@cbhfl.com
वेतन श्रेणी : 50,000/- रुपये
अर्ज फी : 500/- रुपये (SC / ST / OBC / EWS : 200/- रुपये )
वयोमर्यादा : 45 वर्षापर्यंत
नोकरी ठिकाण : मुंबई (महाराष्ट्र)
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 07 फेब्रुवारी 2024
अधिकृत वेबसाईट : www.cbhfl.com
How to Apply For CBHFL Recruitment Notification 2024
- ऑनलाइन (Email) पद्धतीने अर्ज करायचा आहे.
- सध्या वापरात असलेला मोबाईल नंबर आणि ई-मेल आयडी असणे आवश्यक आहे.
- अर्जासोबत आवश्यक ते सर्व कागतपत्रे आणि प्रमाणपत्रे जोडायची आहेत.
- अपूर्ण माहितीसह अर्ज जमा केल्यास उमेदवार अपात्र ठरेल.
- अर्ज करण्याची शेवटची तारीख 07 फेब्रुवारी 2024 आहे.
- सविस्तर माहिती साठी अधिकृत जाहिरात पहावी. PDF मध्ये सर्व माहिती सविस्तर दिलेली आहे.
- खाली दिलेल्या लिंक वरून आपण अधिकृत वेबसाइट ला भेट देऊन योग्य माहिती घेऊ शकता.
जाहिरात PDF पहा 👉 येथे क्लिक करा
अधिकृत वेबसाइट 👉 येथे क्लिक करा
CBHFL Bharti 2024 : Cent Bank Home Finance Limited (CBHFL) is recruiting for Company Secretary posts. BIS is recruiting for 01 vacant seats. Eligible aspirants can apply online (Email). The application process is online. The last date to apply online is 07 February 2024. Educational qualification required for various post, age limit, pay scale, exam fee and job location are given below. Aspirants must read the advertisement, the official document (PDF) carefully before applying. The original PDF of the advertisement and official website links are given below. All the aspirants must read the post related documents carefully before applying.
CBHFL Recruitment 2024
Total Posts : 01
Post Name :
Post Name | No. of Vacancy |
---|---|
Company Secretary (CS) | 01 |
Educational Qualification: Degree in commerce from a UGC approved University + ICWA , ACA , MBA (Finance) and LLB + 05 years experience
NOTE : Please read official PDF given below
Application Mode : Online (Email)
Email ID : hr@cbhfl.com
Age Limit : Up to 45 years
Exam Fee : Rs. 500/- (SC / ST / OBC : Rs. 200/-)
Job Location : Mumbai (Maharashtra)
Pay Scale : Rs. 50,000/-
Last Date To Apply : 07 February 2024
Official Website : www.cbhfl.com
Cent Bank Home Finance Ltd. Vacancy 2024
Cent Bank Home Finance Limited (CBHFL) is recruiting for Company Secretary posts. 01 vacant seats going to be filled by CBHFL. Last date to apply is 07 February 2024. For more information and details about the recruitment please read official PDF given below. Also check the official website is www.cbhfl.com For more regular job updates please join our WhatsApp Group by clicking on the WhatsApp logo given below. For regular job updates visit our website www.mahajobkatta.com Candidates who have completed Graduation from recognized University or Institute are eligible for this post. Candidates must check and verify all the details before submitting the application form. Please read official PDF given below and keep visiting our website MahaJobKatta.com for more updates.