Central Railway Bharti 2023
Central Railway Bharti 2023 – मध्य रेल्वे अंतर्गत ‘वरिष्ठ विभागीय व्यावसायिक व्यवस्थापक’ पदाच्या भरती साठी अधिसूचना प्रकाशित करण्यात आली आहे. एकूण 40 जागांसाठी ही भरती होत आहे. पात्र आणि इच्छूक उमेदवारांना ऑफलाईन पद्धतीने अर्ज करता येणार आहे. अधिकृत वेबसाइट वर नमूद केल्या प्रमाणे अर्ज करण्याची शेवटची तारीख 03 नोव्हेंबर 2023 आहे. या पदासाठी आवश्यक असणारी शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, वेतनश्रेणी, परीक्षा फी आणि नोकरीचे ठिकाण तसेच अर्ज करण्याची प्रक्रिया या सर्व बाबींची माहिती खाली दिली आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज करण्याआधी जाहिरात काळजीपूर्वक वाचणे आवश्यक आहे. मूळ जाहिरातीची PDF तसेच अधिकृत वेबसाइट खाली दिलेली आहे.
- मध्य रेल्वे अंतर्गत ‘वरिष्ठ विभागीय व्यावसायिक व्यवस्थापक ‘ या पदाची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. Railway अंतर्गत या संदर्भातील ही जाहिरात प्रकाशित झाली आहे. अशा एकूण 40 जागांसाठी ऑफलाईन अर्ज करण्याची सुरुवात 03 ऑक्टोबर 2023 पासून होणार आहे तर अंतिम तारीख 03 नोव्हेंबर 2023 आहे. या भरती संदर्भातील इतर महत्वाचा तपशील, महत्वाच्या तारखा, निवड प्रक्रिया, आवश्यक कागतपत्रे व प्रमाणपत्रे, अर्ज शुल्क आणि आरक्षणा नुसार जागांचा तपशील इत्यादी बाबी खाली दिलेल्या अधिकृत जाहिरातीच्या PDF मध्ये नमूद केल्या आहेत. या आणि इतर अन्य भरतीच्या अपडेट्स मिळवण्यासाठी ‘वेळेवर’ मिळवण्यासाठी खाली दिलेल्या WhatsApp लोगो वर क्लिक करून ग्रुप जॉईन करा.
मध्य रेल्वे भरती 2023
एकूण पदे : 40
पदांचे नाव :
पदाचे नाव | पद संख्या |
---|---|
वरिष्ठ विभागीय व्यावसायिक व्यवस्थापक (Senior Divisional Commercial Manager) | 40 |
अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन
अर्ज पाठवण्याचा पत्ता : वरिष्ठ विभागीय व्यावसायिक व्यवस्थापक, विभागीय रेल्वे व्याव्स्थापक यांचे कार्यालय, मध्य रेल्वे, नागपूर 440001
वयोमर्यादा : कमीत कमी वय 18 वर्षे
अर्ज फी : (सविस्तर माहितीसाठी खाली दिलेली जाहिरातीची PDF वाचा)
शैक्षणिक पात्रता : शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे. (कृपया मूळ जाहिरात वाचावी)
अर्ज सुरु होण्याची तारीख : 03 ऑक्टोबर 2023
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 03 नोव्हेंबर 2023
मध्य रेल्वे भरती 2023 अर्ज कसा करावा
- ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
- अर्जाचे फॉर्म दिनांक 03 ऑक्टोबर 2023 पासून सुरु होतील आणि 03 नोव्हेंबर 2023 पर्यंत सुरु राहतील.
- अर्जाचा नमुना जाहिरातीच्या PDF मध्ये दिलेला आहे.
- अर्जासोबत आवश्यक ते सर्व कागतपत्रे आणि प्रमाणपत्रे जोडायची आहेत.
- अर्ज शेवटच्या तारखे नंतर पोस्टाने जमा केल्यास विलंबनासाठी रेल्वे जबाबदार राहणार नाही.
- कार्यालयात प्राप्त झालेले अर्ज शेवटच्या तारखेच्या 03 नोव्हेंबर 2023 संध्याकाळी 16:15 वाजता उघडले जातील.
- अपूर्ण माहितीसह अर्ज जमा केल्यास उमेदवार अपात्र ठरेल.
- सविस्तर माहिती साठी अधिकृत जाहिरात पहावी. PDF मध्ये सर्व माहिती सविस्तर दिलेली आहे.
- खाली दिलेल्या लिंक वरून आपण अधिकृत वेबसाइट ला भेट देऊन योग्य माहिती घेऊ शकता.
जाहिरात PDF पहा 👉 येथे क्लिक करा
अधिकृत वेबसाइट 👉 येथे क्लिक करा
Central Railway Bharti 2023
Central Railway Bharti 2023 – मध्य रेल्वे अंतर्गत विविध पदांच्या भरती साठी अधिसूचना प्रकाशित करण्यात आली आहे. एकूण 2483 (अप्रेंटिस + ग्रुप सी आणि ग्रुप डी मिळून ) जागांसाठी ही भरती होत आहे. पात्र आणि इच्छूक उमेदवारांना ऑनलाइन पद्धतीने अर्ज करता येणार आहे. अधिकृत वेबसाइट वर नमूद केल्या प्रमाणे अर्ज करण्याची शेवटची तारीख 28 सप्टेंबर 2023 (अप्रेंटिस साठी) आणि 17 ऑक्टोबर 2023 आहे (ग्रुप सी आणि ग्रुप डी साठी ). या पदासाठी आवश्यक असणारी शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, वेतनश्रेणी, परीक्षा फी आणि नोकरीचे ठिकाण तसेच अर्ज करण्याची प्रक्रिया या सर्व बाबींची माहिती खाली दिली आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज करण्याआधी जाहिरात काळजीपूर्वक वाचणे आवश्यक आहे. मूळ जाहिरातीची PDF तसेच अधिकृत वेबसाइट खाली दिलेली आहे.
- मध्य रेल्वे अंतर्गत ‘ग्रुप सी आणि ग्रुप डी ‘ या पदांची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. Railway अंतर्गत या संदर्भातील ही जाहिरात प्रकाशित झाली आहे. ग्रुप सी च्या 21 आणि ग्रुप डी च्या 41 अशा एकूण 62 जागांसाठी ऑनलाईन अर्ज करण्याची सुरुवात 18 सप्टेंबर 2023 पासून होणार आहे तर अंतिम तारीख 17 ऑक्टोबर 2023 आहे. या भरती संदर्भातील इतर महत्वाचा तपशील, महत्वाच्या तारखा, निवड प्रक्रिया, आवश्यक कागतपत्रे व प्रमाणपत्रे, अर्ज शुल्क आणि आरक्षणा नुसार जागांचा तपशील इत्यादी बाबी खाली दिलेल्या अधिकृत जाहिरातीच्या PDF मध्ये नमूद केल्या आहेत. या आणि इतर अन्य भरतीच्या अपडेट्स मिळवण्यासाठी ‘वेळेवर’ मिळवण्यासाठी खाली दिलेल्या WhatsApp लोगो वर क्लिक करून ग्रुप जॉईन करा.
मध्य रेल्वे भरती 2023
एकूण पदे : 62
पदांचे नाव :
पदाचे नाव | पद संख्या | शैक्षणिक पात्रता |
---|---|---|
ग्रुप सी | 21 | (1) मान्यताप्राप्त विद्यापीठ / संस्थेतून कोणत्याही विषयात पदवी (2) मान्यताप्राप्त बोर्डातून 50% गुणांसह 12 वी उत्तीर्ण किंवा NAC द्वारे प्रमाणित नॅशनल अप्रेंटीशीप प्रमाणपत्र किंवा (1) 10 वी + NCVT / SCVT मान्यताप्राप्त संस्थेतून संबंधित ट्रेड मध्ये ITI |
ग्रुप डी | 41 | (1) मान्यताप्राप्त विद्यापीठ / संस्थेतून कोणत्याही विषयात पदवी (2) मान्यताप्राप्त बोर्डातून 50% गुणांसह 12 वी उत्तीर्ण किंवा NAC द्वारे प्रमाणित नॅशनल अप्रेंटीशीप प्रमाणपत्र किंवा (1) 10 वी + NCVT / SCVT मान्यताप्राप्त संस्थेतून संबंधित ट्रेड मध्ये ITI |
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाइन
वयोमर्यादा : वय 18 ते 25 वर्षे (SC / ST : 30, OBC : 28)
अर्ज फी : (सविस्तर माहितीसाठी खाली दिलेली जाहिरातीची PDF वाचा)
- अराखीव प्रवर्ग : 500/- रुपये
- राखीव / मागासवर्गीय प्रवर्ग : 250/- रुपये
अर्ज सुरु होण्याची तारीख : 18 सप्टेंबर 2023
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 17 ऑक्टोबर 2023
मध्य रेल्वे भरती 2023 अर्ज कसा करावा
- ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे त्यासाठी अधिकृत वेबसाइट वरूनच अर्ज करायचा आहे.
- अर्जासोबत आवश्यक ते सर्व कागतपत्रे आणि प्रमाणपत्रे जोडायची आहेत.
- अपूर्ण माहितीसह अर्ज जमा केल्यास उमेदवार अपात्र ठरेल.
- अर्ज करण्याची शेवटची तारीख 17 ऑक्टोबर 2023 आहे.
- सविस्तर माहिती साठी अधिकृत जाहिरात पहावी. PDF मध्ये सर्व माहिती सविस्तर दिलेली आहे.
- खाली दिलेल्या लिंक वरून आपण अधिकृत वेबसाइट ला भेट देऊन योग्य माहिती घेऊ शकता.
जाहिरात PDF पहा 👉 येथे क्लिक करा
ऑनलाइन अर्ज 👉 येथे क्लिक करा
अधिकृत वेबसाइट 👉 येथे क्लिक करा
Central Railway Bharti 2023: Central Railway is recruiting for various posts. Railway is recruiting for 2483 vacant seats (Apprentice + Group-C and Group-D). Eligible aspirants can apply online. The application process is online. The last date to apply 28 September 2023 (For Apprentice) and 17 October 2023 (For Group-C and Group-D). Educational qualification required for various post, age limit, pay scale, exam fee and job location are given below. Aspirants must read the advertisement, the official document (PDF) carefully before applying. The original PDF of the advertisement and official website links are given below.
Central Railway Recruitment 2023
Total Posts : 62 (Group-C and Group-D)
Post Name :
Post Name | Educational Qualification | No. of Vacancies |
---|---|---|
Group – C | (a) Minimum graduation in any faculty from a recognized University / Institute (b) 12th std pass OR its equivalent Examination with not less than 50% marks in aggregate from a recognized Board / University OR Matriculation passed from recognized board / University + Apprentice act course completed (c) OR 10th + ITI from NCVT / SCVT approved institute OR National Apprenticeship Certificate (NAC) granted by NCVT | 21 |
Group – D | (a) Minimum graduation in any faculty from a recognized University / Institute (b) 12th std pass OR its equivalent Examination with not less than 50% marks in aggregate from a recognized Board / University OR Matriculation passed from recognized board / University + Apprentice act course completed (c) OR 10th + ITI from NCVT / SCVT approved institute OR National Apprenticeship Certificate (NAC) granted by NCVT | 41 |
Age Limit : Age 18 to 25 years ( SC / ST: 30, OBC: 28)
Application Mode : Online
Application Fee : (Please read official PDF)
- Open Category : Rs.500/-
- Reserve Category : Rs. 250/-
Application Starting Date : 18 September 2023
Last Date Of Application : 17 October 2023
Important Dates :
Central Railway Recruitment 2023 Vacancy Details
Central Railway is recruiting for ‘Group -C’ and ‘Group – D’ posts. 62 vacant seats going to be filled by Railway. Last date to apply is 17 October 2023. For more information and details about the recruitment please read official PDF given below. Also check the official website is www.cr.indianrailways.gov.in For more regular job updates please join our WhatsApp Group by clicking on the WhatsApp logo given below. For regular job updates visit our website www.mahajobkatta.com
How to apply for Central Railway Bharti 2023
- Application is to be done online from the official website.
- All the required certificates and documents should be attached with the the application.
- Incomplete or false information by any aspirant would be considered ineligibility of that candidate.
- Please read all the official documents carefully before applying.
- As mentioned on the official website Last Date to apply is 17th October 2023
- PDF Document link given below is official, please go through before applying.
- For more information visit official website, links are given below.
Notification PDF 👉 Click Here
Online Application 👉 Click Here
Official Website 👉 Click Here
Central Railway Bharti 2023
Central Railway Bharti 2023 – मध्य रेल्वे अंतर्गत विविध पदांच्या भरती साठी अधिसूचना प्रकाशित करण्यात आली आहे. एकूण 2409 जागांसाठी ही भरती होत आहे. पात्र आणि इच्छूक उमेदवारांना ऑनलाइन पद्धतीने अर्ज करता येणार आहे. अधिकृत वेबसाइट वर नमूद केल्या प्रमाणे अर्ज करण्याची शेवटची तारीख 28 सप्टेंबर 2023 आहे. या पदासाठी आवश्यक असणारी शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, वेतनश्रेणी, परीक्षा फी आणि नोकरीचे ठिकाण तसेच अर्ज करण्याची प्रक्रिया या सर्व बाबींची माहिती खाली दिली आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज करण्याआधी जाहिरात काळजीपूर्वक वाचणे आवश्यक आहे. मूळ जाहिरातीची PDF तसेच अधिकृत वेबसाइट खाली दिलेली आहे.
- मध्य रेल्वे अंतर्गत ‘शिकाऊ उमेदवार (Apprentice)’ या पदांची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. Railway अंतर्गत या संदर्भातील ही जाहिरात प्रकाशित झाली आहे. एकूण 2409 जागांसाठी ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख 28 सप्टेंबर 2023 आहे. या भरती संदर्भातील इतर महत्वाचा तपशील, महत्वाच्या तारखा, निवड प्रक्रिया, आवश्यक कागतपत्रे व प्रमाणपत्रे, अर्ज शुल्क आणि आरक्षणा नुसार जागांचा तपशील इत्यादी बाबी खाली दिलेल्या अधिकृत जाहिरातीच्या PDF मध्ये नमूद केल्या आहेत. या आणि इतर अन्य भरतीच्या अपडेट्स मिळवण्यासाठी ‘वेळेवर’ मिळवण्यासाठी खाली दिलेल्या WhatsApp लोगो वर क्लिक करून ग्रुप जॉईन करा.
मध्य रेल्वे भरती 2023
एकूण पदे : 2409
पदांचे नाव :
पदाचे नाव | पद संख्या | शैक्षणिक पात्रता |
---|---|---|
शिकाऊ उमेदवार (अप्रेंटिस) | 2409 | मान्यताप्राप्त बोर्डातून 10वी + संबंधित क्षेत्रात / ट्रेड मध्ये ITI |
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाइन
वयोमर्यादा : वय 24 वर्षे (SC / ST : 29, OBC : 27)
अर्ज फी : 100/-
अर्ज सुरु होण्याची तारीख : 29 ऑगस्ट 2023
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 28 सप्टेंबर 2023
मध्य रेल्वे भरती 2023 अर्ज कसा करावा
- ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे त्यासाठी अधिकृत वेबसाइट वरूनच अर्ज करायचा आहे.
- अर्जासोबत आवश्यक ते सर्व कागतपत्रे आणि प्रमाणपत्रे जोडायची आहेत.
- अपूर्ण माहितीसह अर्ज जमा केल्यास उमेदवार अपात्र ठरेल.
- अर्ज करण्याची शेवटची तारीख 28 सप्टेंबर 2023 आहे.
- सविस्तर माहिती साठी अधिकृत जाहिरात पहावी. PDF मध्ये सर्व माहिती सविस्तर दिलेली आहे.
- खाली दिलेल्या लिंक वरून आपण अधिकृत वेबसाइट ला भेट देऊन योग्य माहिती घेऊ शकता.
जाहिरात PDF पहा 👉 येथे क्लिक करा
ऑनलाइन अर्ज 👉 येथे क्लिक करा
अधिकृत वेबसाइट 👉 येथे क्लिक करा
Central Railway Bharti 2023: Central Railway is recruiting for various posts. Railway is recruiting for 2409 vacant seats. Eligible aspirants can apply online. The application process is online. The last date to apply 28 September 2023. Educational qualification required for various post, age limit, pay scale, exam fee and job location are given below. Aspirants must read the advertisement, the official document (PDF) carefully before applying. The original PDF of the advertisement and official website links are given below.
Central Railway Recruitment 2023
Total Posts : 2409
Post Name :
Post Name | Educational Qualification | No. of Vacancies |
---|---|---|
Apprentice | 10th / ITI in relevant trade from recognized Board / University | 2409 |
Age Limit : Age 24 years ( SC / ST: 29, OBC: 27)
Application Mode : Online
Application Fee : Rs.100/-
Application Starting Date : 29 August 2023
Last Date Of Application : 28 September 2023
Important Dates :
Central Railway Recruitment 2023 Vacancy Details
Central Railway is recruiting for ‘Apprentice’ posts. 2409 vacant seats going to be filled by Railway. Last date to apply is 28 September 2023. For more information and details about the recruitment please read official PDF given below. Also check the official website is www.cr.indianrailways.gov.in For more regular job updates please join our WhatsApp Group by clicking on the WhatsApp logo given below. For regular job updates visit our website www.mahajobkatta.com
How to apply for Central Railway Bharti 2023
- Application is to be done online from the official website.
- All the required certificates and documents should be attached with the the application.
- Incomplete or false information by any aspirant would be considered ineligibility of that candidate.
- Please read all the official documents carefully before applying.
- As mentioned on the official website Last Date to apply is 28th September 2023
- PDF Document link given below is official, please go through before applying.
- For more information visit official website, links are given below.
Notification PDF 👉 Click Here
Online Application 👉 Click Here
Official Website 👉 Click Here
Central Railway Bharti 2023
Central Railway Bharti 2023 – मध्य रेल्वे अंतर्गत ग्रुप सी आणि ग्रुप डी पदांच्या भरती साठी अधिसूचना प्रकाशित करण्यात आली आहे. एकूण 12 जागांसाठी ही भरती होत आहे. पात्र आणि इच्छूक उमेदवारांना ऑनलाइन पद्धतीने अर्ज करता येणार आहे. अधिकृत वेबसाइट वर नमूद केल्या प्रमाणे अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 ऑक्टोबर 2023 आहे. या पदासाठी आवश्यक असणारी शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, वेतनश्रेणी, परीक्षा फी आणि नोकरीचे ठिकाण तसेच अर्ज करण्याची प्रक्रिया या सर्व बाबींची माहिती खाली दिली आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज करण्याआधी जाहिरात काळजीपूर्वक वाचणे आवश्यक आहे. मूळ जाहिरातीची PDF तसेच अधिकृत वेबसाइट खाली दिलेली आहे.
- मध्य रेल्वे अंतर्गत ‘ग्रुप C आणि ग्रुप D ‘ या पदांची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. Railway अंतर्गत या संदर्भातील ही जाहिरात प्रकाशित झाली आहे. एकूण 12 जागांसाठी ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख 31 ऑक्टोबर 2023 आहे. या भरती संदर्भातील इतर महत्वाचा तपशील, महत्वाच्या तारखा, निवड प्रक्रिया, आवश्यक कागतपत्रे व प्रमाणपत्रे, अर्ज शुल्क आणि आरक्षणा नुसार जागांचा तपशील इत्यादी बाबी खाली दिलेल्या अधिकृत जाहिरातीच्या PDF मध्ये नमूद केल्या आहेत. या आणि इतर अन्य भरतीच्या अपडेट्स मिळवण्यासाठी ‘वेळेवर’ मिळवण्यासाठी खाली दिलेल्या WhatsApp लोगो वर क्लिक करून ग्रुप जॉईन करा.
मध्य रेल्वे भरती 2023
एकूण पदे : 12
पदांचे नाव :
पदाचे नाव | पद संख्या |
---|---|
ग्रुप सी आणि ग्रुप डी | 12 |
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाइन
महत्वाचे :
अर्ज सुरु होण्याची तारीख : 01 ऑक्टोबर 2023
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 31 ऑक्टोबर 2023
मध्य रेल्वे भरती 2023 अर्ज कसा करावा
- ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे त्यासाठी अधिकृत वेबसाइट वरूनच अर्ज करायचा आहे.
- अर्जासोबत आवश्यक ते सर्व कागतपत्रे आणि प्रमाणपत्रे जोडायची आहेत.
- अपूर्ण माहितीसह अर्ज जमा केल्यास उमेदवार अपात्र ठरेल.
- अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 ऑक्टोबर 2023आहे.
- सविस्तर माहिती साठी अधिकृत जाहिरात पहावी. PDF मध्ये सर्व माहिती सविस्तर दिलेली आहे.
- खाली दिलेल्या लिंक वरून आपण अधिकृत वेबसाइट ला भेट देऊन योग्य माहिती घेऊ शकता.
जाहिरात PDF पहा 👉 येथे क्लिक करा
ऑनलाइन अर्ज 👉 येथे क्लिक करा
अधिकृत वेबसाइट 👉 येथे क्लिक करा
Central Railway Bharti 2023
Central Railway Bharti 2023 – मध्य रेल्वे अंतर्गत विविध पदांच्या भरती साठी अधिसूचना प्रकाशित करण्यात आली आहे. एकूण 1303 जागांसाठी ही भरती होत आहे. पात्र आणि इच्छूक उमेदवारांना ऑनलाइन पद्धतीने अर्ज करता येणार आहे. अधिकृत वेबसाइट वर नमूद केल्या प्रमाणे अर्ज करण्याची शेवटची तारीख 02 सप्टेंबर 2023 आहे. या पदासाठी आवश्यक असणारी शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, वेतनश्रेणी, परीक्षा फी आणि नोकरीचे ठिकाण तसेच अर्ज करण्याची प्रक्रिया या सर्व बाबींची माहिती खाली दिली आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज करण्याआधी जाहिरात काळजीपूर्वक वाचणे आवश्यक आहे. मूळ जाहिरातीची PDF तसेच अधिकृत वेबसाइट खाली दिलेली आहे.
- मध्य रेल्वे अंतर्गत ‘असिस्टंट लोको पायलट ‘, ‘तंत्रज्ञ ‘, ‘कनिष्ठ अभियंता ‘ आणि ‘ट्रेन मॅनेजर ‘ या पदांची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. Railway अंतर्गत या संदर्भातील ही जाहिरात प्रकाशित झाली आहे. एकूण 1303 जागांसाठी ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख 02 सप्टेंबर 2023 आहे. या भरती संदर्भातील इतर महत्वाचा तपशील, महत्वाच्या तारखा, निवड प्रक्रिया, आवश्यक कागतपत्रे व प्रमाणपत्रे, अर्ज शुल्क आणि आरक्षणा नुसार जागांचा तपशील इत्यादी बाबी खाली दिलेल्या अधिकृत जाहिरातीच्या PDF मध्ये नमूद केल्या आहेत. या आणि इतर अन्य भरतीच्या अपडेट्स मिळवण्यासाठी ‘वेळेवर’ मिळवण्यासाठी खाली दिलेल्या WhatsApp लोगो वर क्लिक करून ग्रुप जॉईन करा.
मध्य रेल्वे भरती 2023
एकूण पदे : 1303
पदांचे नाव :
पदाचे नाव | पद संख्या | शैक्षणिक पात्रता |
---|---|---|
असिस्टंट लोको पायलट | 732 | मान्यताप्राप्त बोर्डातून 10वी + संबंधित क्षेत्रात / ट्रेड मध्ये ITI |
तंत्रज्ञ | 255 | मान्यताप्राप्त बोर्डातून 10वी + संबंधित क्षेत्रात / ट्रेड मध्ये ITI |
कनिष्ठ अभियंता | 234 | मान्यताप्राप्त विद्यापीठातून / संस्थेतून संबंधित क्षेत्रात डिप्लोमा |
ट्रेन मॅनेजर | 82 | मान्यताप्राप्त विद्यापीठातून / संस्थेतून कोणत्याही विषयात पदवी |
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाइन
वयोमर्यादा : वय 18 ते 42 वर्षे (SC / ST : 47, OBC : 45)
अर्ज फी : फी नाही
निवड प्रक्रिया : (सविस्तर माहितीसाठी कृपया अधिकृत जाहिरातीची PDF वाचा)
- कॉम्पुटर आधारित चाचणी (CBT) किंवा लेखी परीक्षा (पदानुसार)
- कागतपत्रे पडताळणी / मेडिकल चाचणी
अर्ज सुरु होण्याची तारीख : 03 ऑगस्ट 2023
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 02 सप्टेंबर 2023
मध्य रेल्वे भरती 2023 अर्ज कसा करावा
- ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे त्यासाठी अधिकृत वेबसाइट वरूनच अर्ज करायचा आहे.
- अर्जासोबत आवश्यक ते सर्व कागतपत्रे आणि प्रमाणपत्रे जोडायची आहेत.
- अपूर्ण माहितीसह अर्ज जमा केल्यास उमेदवार अपात्र ठरेल.
- अर्ज करण्याची शेवटची तारीख 02 सप्टेंबर 2023 आहे.
- सविस्तर माहिती साठी अधिकृत जाहिरात पहावी. PDF मध्ये सर्व माहिती सविस्तर दिलेली आहे.
- खाली दिलेल्या लिंक वरून आपण अधिकृत वेबसाइट ला भेट देऊन योग्य माहिती घेऊ शकता.
जाहिरात PDF पहा 👉 येथे क्लिक करा
ऑनलाइन अर्ज 👉 येथे क्लिक करा
अधिकृत वेबसाइट 👉 येथे क्लिक करा
Central Railway Bharti 2023: Central Railway is recruiting for various posts. Railway is recruiting for 1303 vacant seats. Eligible aspirants can apply online. The application process is online. The last date to apply 02 September 2023. Educational qualification required for various post, age limit, pay scale, exam fee and job location are given below. Aspirants must read the advertisement, the official document (PDF) carefully before applying. The original PDF of the advertisement and official website links are given below.
Central Railway Recruitment 2023
Total Posts : 1303
Post Name :
Post Name | Educational Qualification | No. of Vacancies |
---|---|---|
Assistant Loco Pilot | 10th / ITI in relevant trade from recognized Board / University | 732 |
Technician | 10th / ITI in relevant trade from recognized Board / University | 255 |
Junior Engineer | Diploma in relevant field from recognized Institute / University | 234 |
Train Manager | Degree / Graduation in relevant field from recognized Institute / University | 82 |
Age Limit : Age 18 to 42 years ( SC / ST: 47, OBC: 45)
Application Mode : Online
Selection Process: Computer Based Test (CBT) / Written Exam + Document Verification / Medical Test
(Please read official PDF for more information)
- Part A : 90 Min. (120 Minutes for eligible PwBD candidates accompanied with Scribe) – No. of Questions : 100
- Part B : 60 Min. (80 Minutes for eligible PwBD candidates accompanied with Scribe) – No. of Questions : 75
- Computer Based Test (CBT) : 120 Min. (160 Minutes for eligible PwBD candidates accompanied with Scribe) – No. of Questions : 150
Application Fee : No Fee
Application Starting Date : 03 August 2023
Last Date Of Application : 02 September 2023
Important Dates :
Age Criteria:
Central Railway Recruitment 2023 Vacancy Details
Central Railway is recruiting for “Assistant Loco Pilot”, ” Technician”, ” Junior Engineer “ and “Train Manager “ posts. 1303 vacant seats going to be filled by Railway. Last date to apply is 02 September 2023. For more information and details about the recruitment please read official PDF given below. Also check the official website is www.cr.indianrailways.gov.in For more regular job updates please join our WhatsApp Group by clicking on the WhatsApp logo given below. For regular job updates visit our website www.mahajobkatta.com
How to apply for Central Railway Bharti 2023
- Application is to be done online from the official website.
- All the required certificates and documents should be attached with the the application.
- Incomplete or false information by any aspirant would be considered ineligibility of that candidate.
- Please read all the official documents carefully before applying.
- As mentioned on the official website Last Date to apply is 02nd September 2023
- PDF Document link given below is official, please go through before applying.
- For more information visit official website, links are given below.
Notification PDF 👉 Click Here
Online Application 👉 Click Here
Official Website 👉 Click Here