Collector Office Bharti 2024 : जिल्हाधिकारी कार्यालयांतर्गत विविध रिक्त पदांसाठी सरळसेवा भरती ; 10 वी,12 वी ते पदवीधर उमेदवारांना संधी, उद्या आहे अर्ज करण्याची शेवटची तारीख..!!

Collector Office Bharti 2024

Collector Office Bharti 2024 – जिल्हाधिकारी कार्यालय धाराशिव अंतर्गत श्री तुळजाभवानी मंदिर संस्थान येथे विविध पदांच्या भरती साठी जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. एकूण 20 जागांसाठी ही भरती होत आहे. पात्र आणि इच्छूक उमेदवारांना ऑनलाइन पद्धतीने अर्ज करता येणार आहे. अधिकृत वेबसाइट वर नमूद केल्या प्रमाणे अर्ज करण्याची शेवटची तारीख 27 एप्रिल 2024 आहे. या पदासाठी आवश्यक असणारी शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, वेतनश्रेणी, परीक्षा फी आणि नोकरीचे ठिकाण तसेच अर्ज करण्याची प्रक्रिया या सर्व बाबींची माहिती खाली दिली आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज करण्याआधी जाहिरात काळजीपूर्वक वाचणे आवश्यक आहे. मूळ जाहिरातीची PDF तसेच अधिकृत वेबसाइट खाली दिलेली आहे.


Collector Office Bharti 2024
Collector Office Bharti 2024

जिल्हाधिकारी कार्यालय धाराशिव अंतर्गत श्री तुळजाभवानी मंदिर संस्थान ेथे सहाय्यक व्यवस्थापक , नेटवर्क इंजिनिअर , हार्डवेअर इंजिनिअर , सॉफ्टवेअर इंजिनिअर , लेखापाल , जनसंपर्क अधिकारी , अभिरक्षक , भंडारपाल , सुरक्षा निरीक्षक , स्वच्छता निरीक्षक , सहाय्यक जनसंपर्क अधिकारी , सहाय्यक सुरक्षा निरीक्षक , सहाय्यक स्वच्छता निरीक्षक , प्लंबर , मिस्त्री , वायरमन , लिपिक – टंकलेखक , संगणक सहाय्यक , शिपाई ‘ या पदाची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. Collector office अंतर्गत या संदर्भातील ही जाहिरात प्रकाशित झाली आहे. एकूण 20 जागांसाठी ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 27 एप्रिल 2024 आहे. या भरती संदर्भातील इतर महत्वाचा तपशील, महत्वाच्या तारखा, निवड प्रक्रिया, आवश्यक कागतपत्रे व प्रमाणपत्रे, अर्ज शुल्क आणि आरक्षणा नुसार जागांचा तपशील इत्यादी बाबी खाली दिलेल्या अधिकृत जाहिरातीच्या PDF मध्ये नमूद केल्या आहेत. या आणि इतर अन्य भरतीच्या अपडेट्स मिळवण्यासाठी ‘वेळेवर’ मिळवण्यासाठी खाली दिलेल्या WhatsApp लोगो वर क्लिक करून ग्रुप जॉईन करा.

Naval Dockyard Mumbai Bharti 2024

जाहिरात PDF पहा 👉 येथे क्लिक करा

ऑनलाईन अर्ज 👉 येथे क्लिक करा


WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now
Instagram Page Join Now

Collector Office Recruitment 2024

एकूण पदे : 20

पदांचे नाव : सहाय्यक व्यवस्थापक , नेटवर्क इंजिनिअर , हार्डवेअर इंजिनिअर , सॉफ्टवेअर इंजिनिअर , लेखापाल , जनसंपर्क अधिकारी , अभिरक्षक , भंडारपाल , सुरक्षा निरीक्षक , स्वच्छता निरीक्षक , सहाय्यक जनसंपर्क अधिकारी , सहाय्यक सुरक्षा निरीक्षक , सहाय्यक स्वच्छता निरीक्षक , प्लंबर , मिस्त्री , वायरमन , लिपिक – टंकलेखक , संगणक सहाय्यक , शिपाई

शैक्षणिक पात्रता : 10 वी , 12 वी ते पदवीधर किंवा ITI (शैक्षणिक पात्रता ही प्रत्येक पदानुसार वेगवेगळी आहे ती तुम्ही वर दिलेल्या PDF वर क्लिक करून बघू शकता)

नोंद : सविस्तर माहितीसाठी खाली दिलेली अधिकृत जाहिरातीची PDF वाचा

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाइन

अर्ज फी : जनरल : 1000/- रुपये (SC / ST : 900/- रुपये)

वेतन श्रेणी : 15,000/- ते रुपये 81,100/-

नोकरीचे ठिकाण : तुळजापूर (महाराष्ट्र)

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 27 एप्रिल 2024

How to Apply For Collector Office Job Vacancy 2024

  • ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे त्यासाठी वर दिलेल्या वेबसाइट वरून अर्ज करायचा आहे.
  • अर्जासोबत आवश्यक ते सर्व कागतपत्रे आणि प्रमाणपत्रे जोडायची आहेत.
  • अपूर्ण माहितीसह अर्ज जमा केल्यास उमेदवार अपात्र ठरेल.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख 27 एप्रिल 2024 आहे.
  • सविस्तर माहिती साठी अधिकृत जाहिरात पहावी. PDF मध्ये सर्व माहिती सविस्तर दिलेली आहे.
  • खाली दिलेल्या लिंक वरून आपण अधिकृत वेबसाइट ला भेट देऊन योग्य माहिती घेऊ शकता.
चालू घडामोडी आणि quiz सोडवण्यासाठी 👉 येथे क्लिक करा

Collector Office Bharti 2024

Collector Office Dharashiv is recruiting for various posts. 20 vacant seats going to be filled by Collector Office. Last date to apply is 27 April 2024. For more information and details about the recruitment please read official PDF given below. Also check the official website is ibpsonline.ibps.in/stmstcnov23 For more regular job updates please join our WhatsApp Group by clicking on the WhatsApp logo given below. For regular job updates visit our website www.mahajobkatta.com Candidates who have completed required educational qualification from recognized Board or Institute or University are eligible for this post. Candidates must check and verify all the details before submitting the application form. Please read official PDF given below and keep visiting our website MahaJobKatta.com for more updates.

WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now
Instagram Page Join Now

इतर महत्वाच्या भरती :

SSC अंतर्गत 12वी पास उमेदवारांसाठी नोकरीची मोठी संधी ; तब्बल 03712 जागा, लगेच करा ऑनलाईन अर्ज..!!

NBCC इंडिया लिमिटेड मध्ये विविध रिक्त पदांची भरती ; ऑनलाईन अर्ज सुरु..!!

रेल्वे संरक्षण दलात होणार भरती ; 10 वी ते पदवीधर उमेदवारांना नोकरीची संधी ; तब्बल 04660 जागा, ऑनलाईन अर्ज सुरु..!!

दक्षिण पूर्व मध्य रेल्वे मध्ये रिक्त 0861 जागांसाठी भरती ; ऑनलाईन अर्ज सुरु..!!

जिल्हा सत्र न्यायालयात 4थी पास उमेदवारांना नोकरीची संधी ; जाणून घ्या सविस्तर माहिती..!!

नवोदय विद्यालय समिती (NVS) मध्ये तब्बल 01377 जागांसाठी मोठी भरती ; लगेच करा ऑनलाईन अर्ज..!!

मुंबई महानगरपालिकेत नोकरीची संधी ; 0118 जागांसाठी मोठी भरती..!!

व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करा 👉