चालू घडामोडी

Current Affairs In Marathi :- Current Affairs are important if we consider any competitive exam in our country. There are 15-20 questions of current affairs in every exam, that is why Current Affairs in Marathi segment is introduced on our website.

All competitive exams need good preparation of current affairs in Marathi. If you want to enhance your knowledge of current affairs you need good practice. For excellent quality questions and important one liner questions asked in exam solve our daily Marathi current affairs quiz.

This section current affairs in Marathi is absolutely free for all the students , where you do not need to pay any fees to solve the Daily Current Affairs Quiz. You just need to bookmark this page and turn on the notification to get informed about daily Current Affairs in Marathi.

Banking , RRB , NTPC , RPF , Indian Railways , Police Bharti , MPSC , UPSC , Talathi , Gramsevak and all kind of other competitive exams need good practice of Current Affairs. Here you just need to search ‘Mahajobkatta.com’ on google and by tapping on the ” चालू घडामोडी ” in page section you will be redirected to this page. Then just scroll down and tap ” START ” Button to solve the quiz.

Current Affairs 2024 : महाराष्ट्र सरकारच्या सर्व परीक्षांमध्ये सामान्य ज्ञान हा महत्वाचा घटक मानला जातो आणि बहुतांश परीक्षांमध्ये चालू घडामोडींशी म्हणजेच वर्तमान परिस्थितीशी निगडित प्रश्न विचारले जातात. त्यामुळे ज्याप्रकारे तुम्ही सामान्य ज्ञान किंवा इतर विषयांचे प्रश्न सोडवून सर्व करता , अगदी त्याच प्रकारे तुम्हाला चालू घडामोडींचा देखील सराव करणे आवश्यक असते.

यावर्षी होणाऱ्या सर्व परीक्षांसाठी उपयुक्त चालू घडामोडींच्या प्रश्नांचा सराव करण्यासाठी खाली दिलेल्या START बटण वर क्लिक करून Quiz सोडावा

महाराष्ट्रातील व देशातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त दररोज चालू घडामोडी चे अपडेट दररोज मिळवण्यासाठी आपल्या वेबसाईट ला भेट द्या. प्रत्येक स्पर्धा परीक्षेमध्ये कमीत कमी १५ – २० प्रश्न हे चालू घडामोडी वर विचारले जातात , त्यामुळे दररोज चालू घडामोडीचा सराव करणे फायद्याचे ठरू शकते.

खाली दिलेल्या ” Start ” बटण वर क्लिक करून टेस्ट सोडवा

भारतरत्न पुरस्कारावरील महत्वाचे प्रश्न

1 / 8

आत्तापर्यंत महाराष्ट्रातील किती व्यक्तींना भारतरत्न पुरस्कार प्राप्त झाला आहे ? 

2 / 8

आत्तापर्यंत किती भारतीय महिलांना भारतरत्न पुरस्कार प्राप्त झाला आहे ?

3 / 8

खालील विधाने लक्षात घ्या : 

  1. आत्तापर्यंत चार नोबल पुरस्कार प्राप्त व्यक्तींना भारतरत्न पुरस्कार मिळाला आहे. 
  2. भारतातील आठ मुख्यमंत्र्यांना आत्तापर्यंत भारतरत्न पुरस्कार मिळाला आहे. 
  3. सी. व्ही. रमन , मदर तेरेसा , नेल्सन मंडेला आणि अमर्त्य सेन या चार नोबल पुरस्कार प्राप्त व्यक्तींना भारतरत्न पुरस्कार मिळाला आहे.

4 / 8

खालील विधाने बघा : 

  1. आतापर्यंत चार उप पंतप्रधानांना भारत रत्न पुरस्कार मिळाला आहे - वल्लभभाई पटेल , मोरारजी देसाई , लालकृष्ण अडवाणी आणि चौधरी चरण सिंह 
  2. चारही नागरी पुरस्कार (पद्म पुरस्कार आणि भारतरत्न ) मिळणाऱ्या पाच व्यक्ती आहेत : बिस्मिल्ला खां , भीमसेन जोशी , सत्यजित रे , भूपेन हजारिका आणि डॉ. एम. एस. स्वामिनाथन 

5 / 8

कोणत्या कालावधीत भारत रत्न पुरस्कारावर बंदी घालण्यात आली होती ?

6 / 8

आत्तापर्यंत किती पंतप्रधानांना भारतरत्न पुरस्कार प्राप्त झाला आहे ? 

7 / 8

सध्या भारतरत्न प्राप्त किती व्यक्ती जिवंत आहेत ? 

8 / 8

कोणत्या दोन परदेशी व्यक्तींना भारतरत्न पुरस्कार प्राप्त झाला आहे ? 

Your score is

The average score is 45%

0%

Current Affairs in Marathi

चालू घडामोडी - २९ जानेवारी २०२४

खाली दिलेल्या "Start" बटण वर क्लिक करून Quiz सोडवा.

1 / 16

अहमदनगर या जिल्ह्याचे नाव करण्यात येणार आहे ?

2 / 16

महाराष्ट्र राज्यात कोणत्या ठिकाणी मका संशोधन केंद्र स्थापन करण्यात येणार आहे ? 

3 / 16

राज्य अन्न सुरक्षा निर्देशांक (SFSI) 2023 मध्ये मोठ्या राज्यात प्रथम क्रमांक कोणत्या राज्याचा आहे ? 

4 / 16

सध्या चर्चेत असलेले नोव्हा काखोवका धरण कोणत्या देशातील आहे? 

5 / 16

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या कुलगुरूपदी कुणाची नियुक्ती करण्यात आली आहे? 

6 / 16

देशातील सर्वात महागडे शहर कोणते ठरले आहे ? 

7 / 16

कोणत्या राज्याने ' पायाभूत सुविधा विकास महामंडळ ' स्थापन केले आहे ? 

8 / 16

2023-2024 या वर्षासाठी बाजरी या खरीप पिकासाठी किमान आधारभूत किंमत किती ठरवण्यात आली आहे ? (प्रति क्विंटल)

9 / 16

कन्यादान योजनेअंतर्गत सामूहिक विवाह सोहळयात लग्न करणाऱ्या वधू - वाराला प्रत्येकी किती रुपयांचा निधी देण्यात येतो ? 

10 / 16

मुंबई विद्यापीठाच्या कुलगुरूपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? 

11 / 16

मणिपूर राज्यातील हिंसाचाराची चौकशी करण्यासाठी कोणाच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली आहे ? 

12 / 16

मुकुंद्रा अभयारण्य कोणत्या राज्यातील आहे ? 

13 / 16

नुकतेच अरबी समुद्रात आलेल्या चक्रीवादळाला काय नाव देण्यात आले ?

14 / 16

2019 ते जून 2023 या कालावधीत देशात सर्वाधिक विदेशी गुंतवणूक कोणत्या राज्यात करण्यात आली आहे ?

15 / 16

जागतिक मासळी उत्पादनात भारत कितव्या क्रमांकाचा देश आहे ? 

16 / 16

राष्ट्रीय संस्थात्मक क्रमवारी अहवाल 2023 नुसार सर्वसाधारण श्रेणीत प्रथम क्रमांक कोणत्या विद्यापीठाचा / महाविद्यालयाचा आहे ?

Your score is

The average score is 49%

0%

Current Affairs in Marathi

चालू घडामोडी - २१ जानेवारी २०२४

1 / 15

कोणत्या देशाचे मुन स्नायपर हे यान चंद्राच्या पष्ठभागावर उतरले आहे?

2 / 15

जपान देशाचे कोणते यान चंद्राच्या पृष्ठभागावर उतरले आहे?

3 / 15

चंद्राच्या पृष्ठभागावर अवकाश यान उतरविणारा जपान हा कितवा देश ठरला आहे?

4 / 15

PM नरेंद्र मोदींच्या महाराष्ट्रात कोणत्या जिल्ह्यात पी एम आवास योजनेंतर्गत 15 हजार घरांच्या रे नगर ग्रह प्रकल्पाचे उद्घाटन झाले आहे?

5 / 15

केंद्र सरकारच्या स्वच्छता सर्वेक्षण २०२३ च्या पुरस्कारात देशात कोणत्या राज्याने प्रथम क्रमांक पटकावला आहे?

6 / 15

इंडियन प्रीमियर लीग आयपीएल स्पर्धेचा पुढील पाच वर्षे कोणती कंपनी मुख्य प्रायोजक राहणार आहे?

7 / 15

इंडियन प्रीमियर लीगच्या पुढील 5 वर्षाच्या मुख्य प्रोजकसाठी टाटा ग्रुप आणि BCCI यांच्यात किती कोटींचा करार झाला आहे?

8 / 15

देशात कोणत्या ठिकाणी खेलों इंडीया युवा क्रीडा स्पर्धेचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आले आहे?

9 / 15

चेन्नई येथे होत असलेली २०२३ ची खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धा कितवा क्रमांकाची आहे?

10 / 15

पॅरिस ऑलिम्पिक २०२४  पात्रता फेरीत भारताच्या महिला हॉकी संघाला कोणत्या देशाने पराभूत केले आहे?

11 / 15

RBI ने दिलेल्या माहितीनुसार अनिवासी भारतीयांनी (NRI) एप्रिल ते नोव्हेंबर 2023 या काळात भारतात किती अब्ज डॉलर्स रक्कम पाठवली आहे?

12 / 15

भारताच्या सशस्त्र सीमा दलाच्या महासंचालक पदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे?

13 / 15

 कोणाला मरणोत्तर PM राष्ट्रीय शौर्य पुरस्कार 2023 ने सन्मानित करण्यात येणार आहे?

14 / 15

यंदाच्या राष्ट्रीय बाल पुरस्कारासाठी किती जणांची निवड करण्यात आली आहे?

15 / 15

कोणत्या वर्षाच्या मुलांना दरवर्षी राष्ट्रीय बाल पुरस्काराने सन्मानित करण्यात येते?

Your score is

The average score is 42%

0%

Current Affairs in Marathi

चालू घडामोडी - १९ जानेवारी २०२४

खाली दिलेल्या "Start" बटण वर क्लिक करून Quiz सोडवा.

1 / 15

१९ वर्षाखालील क्रिकेट वर्ल्ड कप स्पर्धा २०२४ कोणत्या देशात सुरु होत आहे?

2 / 15

कोणत्या कालावधीत दक्षिण आफ्रिका देशात १९ वर्षाखालील क्रिकेट वर्ल्ड कप स्पर्धा २०२४ होत आहे?

3 / 15

२०२४  मध्ये दक्षिण आफ्रिका देशात होणारी १९ वर्षाखालील क्रिकेट वर्ल्ड कप स्पर्धा कितव्या क्रमांकाची आहे?

4 / 15

संसद सदस्य सुधारीत निधी प्रवाह प्रक्रिया साठी कोणते मोबाईल ॲप लाँच केले आहे?

5 / 15

आसाम राज्याचा सर्वोच्च पुरस्कार आसाम वैभव पुरस्कार २०२३-२४ साठी कोणाला जाहीर झाला आहे?

6 / 15

दावोस येथे पार पडलेल्या जागतिक अर्थीक परिषदेत महाराष्ट्र सरकारने किती लाख कोटींचे सामंजस्य करार केले आहेत?

7 / 15

2024 या वर्षीची अलिप्त वादी चळवळ NAM परिषद कोणत्या देशांत होत आहे?

8 / 15

युगांडा देशांत होणाऱ्या अलिप्त वादी चळवळ परिषदेत भारताचे प्रतिनिधित्व कोण करनार आहे?

9 / 15

युगांडा मध्ये होणाऱ्या अलिप्त वादी चळवळ परिषदेत किती देश सहभागी होणार आहेत?

10 / 15

कोणाच्या हस्ते राम मंदिरावरील टपाल तिकिटाचे नुकतेच प्रकाशन करण्यात आले आहे?

11 / 15

कोणत्या देशाला भारतीय महिला क्रिकेट संघाने कसोटी क्रिकेट मध्ये पहिल्यांदा पराभूत केले आहे ? 

12 / 15

देशात पहिल्यांदा कोणत्या नदीवर सौर ऊर्जेवर चालणारी बोट धावणार आहे?

13 / 15

जगातील सर्वात हुशार विद्यार्थ्याच्या यादीत भारतीय वंशाच्या कोणाचा सामावेश झाला आहे?

14 / 15

केंद्रीय शिक्षण मंत्रालयाच्या नवीन मार्गदर्शक तत्वा नुसार किती वर्षां खालील विद्यार्थ्यांना कोचिंग संस्थात प्रवेश बंदी घालण्यात करण्यात आली आहे?

15 / 15

केंद्रीय शिक्षण मंत्रालयाच्या नवीन मार्गदर्शक तत्त्वांनुसार १६ वर्षां खालील विद्यार्थ्यांना कोचिंग संस्थात प्रवेश दिल्यास किती लाख रुपये दंड आकारण्यात येणार आहे?

Your score is

The average score is 44%

0%

Current Affairs in Marathi

चालू घडामोडी - १८ जानेवारी २०२४

खाली दिलेल्या " Start " बटण वर क्लिक करून Quiz सोडावा 

1 / 12

INS इंफाळ ही विशाखापट्टणम श्रेणीतील कितवी युद्धनौका भारतीय नौदलात सामील झालेली आहे ?

2 / 12

________ ही पहिलीच भारतीय युद्धनौका आहे ज्या युद्धनौकेला ईशान्य भारतातील एखाद्या शहराचे नाव मिळाले आहे.

3 / 12

INS इंफाळ या युद्धनौकेचा वेग किती सागरी मैल प्रति तास आहे ? 

4 / 12

भारतीय नौदलात सामील झालेल्या INS इंफाळ या युद्धनौकेवर कोणते क्षेपणास्त्र तैनात करण्यात येणार आहे? 

5 / 12

RBI च्या आकडेवारीनुसार देशाचा परकीय चलन साठा महिन्यांच्या उच्चांकावर किती अब्ज डॉलर्स वर पोहचला आहे ?

6 / 12

RBI च्या आकडेवारीनुसार देशातील सोन्याच्या साठ्याचे मूल्य 44.6 कोटी डॉलर्स वरून किती डॉलर्स झाले आहे ?

7 / 12

कोणत्या एकाच व्याघ्र प्रकल्पात देशातील सर्व काळे ( मेलेनिस्टिक ) वाघ आहेत ? 

8 / 12

सर्वाधिक कारागृहांची संख्या देशात कुठे व किती आहे ? 

9 / 12

भारताच्या एकूण कर्जामध्ये राज्य सरकारांचा किती टक्के हिस्सा आहे ?  

10 / 12

भारताची खाद्यतेल आयात किती दशलक्ष टन आहे ? 

11 / 12

इंग्लिश प्रीमियर लीग फुटबॉल स्पर्धेत रेफरीची भूमिका बजावणारी रेबेका वेल्च ही कितवी महिला ठरली आहे ? 

12 / 12

कोणत्या देशाला भारतीय महिला क्रिकेट संघाने कसोटी क्रिकेट मध्ये पहिल्यांदा पराभूत केले आहे ? 

Your score is

The average score is 38%

0%

Current Affairs in Marathi

चालू घडामोडी - १७ जानेवारी २०२४

खाली दिलेल्या "Start" बटण वर क्लिक करून प्रश्न सोडावा 

1 / 22

जागतिक हवामान संस्थेच्या माहितीनूसार २०२३ मध्ये वार्षिक तापमानात सरासरी  किती अंश सेल्सिअस इतकी वाढ झाली आहे?

2 / 22

जागतिक हवामन संस्थेच्या माहितीनुसार कोणते वर्षे हे आतापर्यंतचे सर्वाधिक उष्ण वर्षे ठरले आहे?

3 / 22

नाशिक येथे पार पडलेल्या २७ व्या राष्ट्रीय युवा महोत्सवात कोणत्या राज्याने सर्वसाधारण विजेतेपद पटकावले?

4 / 22

२७ व्या राष्ट्रीय युवा महोत्सवात कोणते राज्य द्वितीय क्रमांकांवर राहिले?

5 / 22

कोणती भारतीय महिला क्रिकेट खेळाडू डिसेंबर 2023 ची ICC Player of the Month ठरली आहे?

6 / 22

खालीलपैकी कोणता क्रिकेट खेळाडू हा ICC चा डिसेंबर महिन्यातील सर्वोत्तम पुरुष खेळाडू ठरला आहे?

7 / 22

 खालीलपैकी कोणत्या खेळाडूने फिफा सर्वोत्तम फुटबॉल २०२३ चा पुरस्कार पटकावला आहे?

8 / 22

फुटबॉल पटू लिओनेल मेस्सी ने कितव्यांदा फिफाचा सर्वोत्तम फुटबॉलपटू चा पुरस्कार मिळवला आहे?

9 / 22

Aitana Bonmati ही कोणत्या देशाची फुटबॉलपटू फिफाची २०२३ ची सर्वोत्तम महिला फुटबॉलपटू ठरली आहे?

10 / 22

गेल्या ३५ वर्षात कोणत्याही ग्रँडस्लॅम टेनिस स्पर्धेत  एकेरीमध्ये मानांकित खेळाडूला पराभूत करणारा कोण पहिला भारतीय टेनिस खेळाडू ठरला आहे?

11 / 22

देशातील पहिला आर्टिफिशियल इंटेलिजन्स हब प्रकल्प कोणत्या राज्यात होणार आहे?

12 / 22

केंद्र सरकारच्या वित्त विभागाने मोलॅसिसच्या निर्यातीवर किती टक्के शुल्क लावले आहे?

13 / 22

महाराष्ट्र राज्यातून किती लाख टन मोलॅसीस (मळी)ची निर्यात होते?

14 / 22

भारताचा टेनिस पटू सुमित नागल जागतिक टेनिस क्रमवारीत कितव्या क्रमांकावर आहे?

15 / 22

PM नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नुकतेच कोणत्या राज्यातील राष्ट्रीय सीमा शुल्क, अप्रत्यक्ष कर व अमली पदार्थांच्या अकदामीचे उद्घाटन करण्यात आले आहे?

16 / 22

देशात रस्ते अपघातात महाराष्ट्र राज्य कितव्या क्रमांकावर पोहचले आहे?

17 / 22

 देशात रस्ते अपघातात कोणते राज्य प्रथम क्रमांकावर आहे?

18 / 22

महाराष्ट्रात १५ जानेवारी ते १४ फेब्रुवारी २०२४ या काळात कोणते अभियान राबविण्यात येणार आहे?

19 / 22

आशियाई नेमबाजी स्पर्धा २०२४ कोणत्या देशात पार पडली आहे?

20 / 22

आशियाई नेमबाजी स्पर्धेत कोणत्या देशाने सर्वाधिक पदके जिंकली आहेत?

21 / 22

इंडोनेशिया मध्ये पार पडलेल्या आशियाई नेमबाजी स्पर्धेत भारताने सर्वाधिक किती पदके जिंकली?

22 / 22

गांधी ए लाईफ इन थ्री कॅम्पेंन्स या पुस्तकाचे लेखक कोण आहेत?

Your score is

The average score is 46%

0%

Current Affairs in Marathi

चालू घडामोडी - १६ जानेवारी २०२४

खाली दिलेल्या "Start" बटन वर क्लिक करून टेस्ट सोडवा 

1 / 14

अयोध्या येथे होत असलेल्या राम मंदिराचे एकून निर्माण क्षेत्र किती चौरस फूट आहे?

2 / 14

अयोध्या मध्ये बांधण्यात येत असलेल्या राम मंदिराची उंची किती फूट आहे?

3 / 14

निती आयोगाच्या अहवालानुसार महाराष्ट्र राज्यात गरिबीचे एकूण प्रमाण किती टक्के आहे?

4 / 14

निती आयोगाच्या अहवालानुसार सध्या देशात  गरिबांची संख्या किती आहेत?

5 / 14

निती आयोगाच्या अहवालानुसार गेल्या ९ वर्षात देशांतील किती कोटी लोक गरिबीतून बाहेर पडले आहेत?

6 / 14

स्पॅनिश फुटबॉल स्पर्धा कोठे आयोजित करण्यात आली होती?

7 / 14

स्पॅनिश फुटबॉल सुपरकप चा विजेता कोणता संघ ठरला आहे?

8 / 14

राष्ट्रिय व्याघ्र संवर्धन प्राधिकरनाच्या आकडेवारीनुसार महाराष्ट्रात बिबट्याची संख्या किती आहे?

9 / 14

world economic foram आयोजित जागतिक अर्थिक परिषद कोणत्या देशातील दावोस मध्ये होत आहे?

10 / 14

देशातील यशस्वी १०८ स्टार्ट अप पैकी महाराष्ट्र राज्यातील किती आहेत?

11 / 14

देशातील एकूण स्टार्ट अप च्या संख्येत कोणते राज्य प्रथम क्रमांकावर आहे?

12 / 14

भारतात कोणता दिवस स्टार्ट अप दिवस साजरा करण्यात येतो?

13 / 14

जम्मू आणि काश्मीर मध्ये पाकिस्तानी दहशतवादांच्या कारवाया रोखण्यासाठी भारतीय लष्कराने कोणते ऑपरेशन सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे?

14 / 14

लष्करी दळणवळणासाठी भारतीय लष्कराने स्वतंत्र संपर्क यंत्रणा तयार केली आहे. त्याला काय नाव देण्यात आले आहे?

Your score is

The average score is 33%

0%

Current Affairs in Marathi

चालू घडामोडी - १५ जानेवारी २०२४

खाली दिलेल्या " Start " बटण वर क्लिक करून प्रश्न सोडवा 

1 / 15

महागाईचा दर जगात सर्वाधिक महागाई असलेल्या रशियामध्ये किती टक्के आहे ?

2 / 15

२०२३ हे वर्ष डॉ. पंजाबराव देशमुख यांच्या जयंतीचे कितवे वर्ष आहे ? 

3 / 15

महाराष्ट्र राज्य २०२३ मध्ये देशांतर्गत पर्यटनामध्ये कितव्या क्रमांकावर आहे ? 

4 / 15

कोणत्या ठिकाणी भारतीय नौदलाच्या INS इंफाळ या युद्धनौकेचे अनावरण करण्यात आले ? 

5 / 15

भारतातील किती शहरांचा समावेश टेस्ट अटलास मासिकाने जाहीर केलेल्या जगभरातील सर्वोत्कृष्ट १०० खाद्यनगरीच्या यादीत आहे ? 

6 / 15

जागतिक फ़ुटबॉल क्रमवारीत भारतीय संघ कितव्या स्थानावर आहे?  

7 / 15

जेष्ठ शास्त्रीय संगीत गायिका डॉ. प्रभा अत्रे यांना २०२३ मध्ये कोणत्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते ? 

8 / 15

डॉ. प्रभा अत्रे कोणत्या घराण्याच्या जेष्ठ शास्त्रीय संगीत गायिका होत्या ? 

9 / 15

डॉ. प्रभा अत्रे यांचे नुकतेच निधन झाले , त्या कोणत्या क्षेत्राशी संबंधित होत्या ?

10 / 15

कोणते राज्य २०२३ मध्ये देशांतर्गत पर्यटनामध्ये अव्वल स्थानी आहे ? 

11 / 15

भारतीय क्रिकेटपटू रोहित शर्मा हा ---------- आंतरराष्ट्रीय टी २० क्रिकेट सामने खेळणारा पहिला पुरुष खेळाडू ठरला आहे  

12 / 15

भारतीय सेना दिवस कधी साजरा करण्यात येतो ? 

13 / 15

१८ वे विद्रोही साहित्य संमेलन महाराष्ट्रात कोठे होणार आहे ? 

14 / 15

राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी कोणत्या देशाच्या सरकारने तेथील हिंदू धर्माच्या अधिकाऱ्यांना २ तासांची रजा मंजूर केली आहे ? 

15 / 15

२०२३ चा साहित्य अकादमी पुरस्कार कोणाला प्रदान करण्यात आलेला आहे व तो कुठे पार पडला ? 

Your score is

The average score is 49%

0%

Current Affairs in Marathi

चालू घडामोडी १४ जानेवारी २०२४

खाली दिलेल्या "START" बटण वर क्लिक करून Quiz सोडवा 

1 / 15

केंद्र सरकारच्या स्वच्छता सर्वेक्षण २०२३ पुरस्कारांमध्ये गंगा किनाऱ्यावरील स्वच्छ शहराच्या यादीत कोणते शहर प्रथम स्थानावर आहे?

2 / 15

मध्यप्रदेश राज्यातील इंदोर शहर कितव्यांदा देशात सर्वाधिक स्वच्छ शहर ठरले आहे?

3 / 15

महाराष्ट्र राज्यातील कोणत्या महानगर पालिकेला स्वच्छता सर्वेक्षण २०२३ पुरस्कारामध्ये वॉटर प्लस दर्जा प्राप्त झाला आहे?

4 / 15

भारत सरकारच्या स्वच्छता सर्वेक्षण २०२३ पुरस्कारांमध्ये महाराष्ट्र राज्याला राष्ट्रीय स्तरावर एकून किती पुरस्कार मिळाले आहेत?

5 / 15

केंद्र सरकारच्या स्वच्छता सर्वेक्षण २०२३ च्या पुरस्कारात देशात कोणत्या राज्याने प्रथम क्रमांक पटकावला आहे?

6 / 15

मध्य प्रदेश विधानसभा अध्यक्षपदी कोणाची निवड झाली आहे ? 

7 / 15

देशातील पहिल्या सेंटर ऑफ एक्सलंस ची निर्मिती कोणत्या ठिकाणी झाली ? 

8 / 15

आंतरराष्ट्रीय मानव एकता दिवस म्हणून कोणता दिवस साजरा केला जातो ?

9 / 15

जसकीरत सिंग यांना कोणत्या खेळातील कार्यासाठी द्रोणाचार्य पुरस्कार प्राप्त झाला ? 

10 / 15

मिस इंडिया USA 2023 स्पर्धेची विजेती कोण ठरली ? 

11 / 15

देशातील पहिल्या हेल्दी अँड क्लीन फूड स्ट्रीट प्रसादम चे उद्घाटन कोणत्या शहरात करण्यात आले आहे?

12 / 15

युनोस्कोच्या जागतिक वारसा समितीची २०२४ मध्ये कितवी बैठक भारतात होणार आहे?

13 / 15

युनेस्कोच्या जागतिक वारसा समितीची बैठक २०२४ मध्ये कोणत्या देशात होणार आहे?

14 / 15

महाराष्ट्र सरकारच्या स्वच्छ मुख अभियानाचे सदिच्छा दूत म्हणून कोणाची निवड करण्यात आली?

15 / 15

भारतात कोणत्या कालावधीत दरवर्षी राष्ट्रीय सडक सुरुक्षा सप्ताह आयोजित करण्यात येतो?

Your score is

The average score is 41%

0%

/10
Current Affairs in Marathi

चालू घडामोडी - १३ जानेवारी २०२४

खाली दिलेल्या START बटण वर क्लिक करून तुम्ही Quiz सोडवू शकता.

1 / 10

खालीलपैकी कोणती कंपनी जगातील सर्वाधिक महागडी कंपनी ठरली आहे?

2 / 10

महाराष्ट्रातील 27 व्या राष्ट्रीय युवा महोत्सवाचे उदघाटन कोणाच्या हस्ते करण्यात आले ?

3 / 10

टी - २० आंतरराष्ट्रीय क्रिकेट मध्ये खालीलपैकी कोणता गोलंदाज सर्वात पहिल्यांदा १५० विकेट्स घेणारा ठरला ?

4 / 10

 कोणता व्याघ्र प्रकल्प हा भारतातील पहिला डार्क स्काय पार्क ठरला आहे?

5 / 10

कोणत्या राज्यात देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नमो महिला सशक्तीकरण अभियानाचा शुभारंभ करण्यात आला आहे?

6 / 10

देशातील सर्वात मोठ्या शिवडी न्हावासेवा या सागरी सेतू पुलाचे उद्घाटन कोणाच्या हस्ते करण्यात आले आहे?

7 / 10

DRDO ने ओडिसा राज्यातील चांदीपुर येथिल किनाऱ्यावरून कोणत्या क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी घेतली आहे?

8 / 10

शेरिंग तोबगे यांची कोणत्या देशाच्या पंतप्रधानपदी निवड झाली आहे?

9 / 10

DRDO ने कोणत्या राज्यातील चांदीपुर येथील किनाऱ्यावरून आकाश एन जी या क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी घेतली आहे?

10 / 10

देशातील सर्वात मोठ्या शिवडी न्हावासेवा सागरी सेतू पुलाची लांबी किती किलोमीटर आहे?

Your score is

0%

व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करा 👉