IBPS RRB Bharti 2024 : IBPS अंतर्गत विविध ग्रामीण बँकेत तब्बल 09995 जागांसाठी बंपर भरती ; ऑनलाईन अर्जाची शेवटची संधी..!!

IBPS RRB Recruitment 2024

IBPS RRB Bharti 2024 बँकिंग कार्मिक चयन संस्था (IBPS) अंतर्गत ग्रामीण बँकेसाठी (RRB) विविध पदांच्या भरतीची अधिसूचना प्रकाशित करण्यात आली आहे. एकूण 9995 पदांसाठी ही भरती होत आहे. पात्र आणि इच्छूक उमेदवारांना ऑनलाइन पद्धतीने अर्ज करता येणार आहे. IBPS च्या अधिकृत वेबसाइट वर नमूद केल्या प्रमाणे नोंदणी व अर्ज सादर करण्याची तारीख 07 जून 2024 ते अर्ज करण्याची शेवटची तारीख 27 जून 2024 30 जून 2024आहे. या पदासाठी आवश्यक असणारी शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, वेतनश्रेणी, परीक्षा फी आणि नोकरीचे ठिकाण तसेच अर्ज करण्याची प्रक्रिया या सर्व बाबींची माहिती खाली दिली आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज करण्याआधी जाहिरात काळजीपूर्वक वाचणे आवश्यक आहे. मूळ जाहिरातीची PDF तसेच अधिकृत वेबसाइट खाली दिलेली आहे.


IBPS RRB Recruitment 2023
IBPS RRB Recruitment 2023
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now
Instagram Page Join Now

IBPS RRB Vacancy 2024

एकूण पदे : 9995

पदांचे नाव :

पद क्र.पदांचे नावपद संख्या
01कार्यालय (बहुउद्देशीय) / Office Assistant5585
02अधिकारी स्केल – I (सहाय्यक व्यवस्थापक) /
Officer Scale – I (AM)
3499
03अधिकारी स्केल – II (कृषी अधिकारी) /
Agriculture Officer Scale – II
70
04अधिकारी स्केल – II (पणन अधिकारी) /
Marketing Officer Scale – II
11
05अधिकारी स्केल – II (ट्रेझरी मॅनेजर) /
Treasury Manager Scale – II
21
06अधिकारी स्केल – II (कायदा) /
Law Officer Scale – II
30
07अधिकारी स्केल – II (सीए) /
CA Officer Scale – II
60
08अधिकारी स्केल – II (आयटी) /
IT Officer Scale – II
94
09अधिकारी स्केल – II (सामान्य बँकिंग अधिकारी) /
General Banking Officer (Manager Scale – II)
496
10अधिकारी स्केल – III (वरिष्ठ व्यवस्थापक) /
Officer Scale III (Senior Manager)
129
एकूण 9995

शैक्षणिक पात्रता :

पद क्र.पदांचे नावशैक्षणिक पात्रता
01कार्यालय (बहुउद्देशीय)कोणत्याही शाखेतील पदवी
02अधिकारी स्केल – I (सहाय्यक व्यवस्थापक)कोणत्याही शाखेतील पदवी
03अधिकारी स्केल – II (कृषी अधिकारी)50% गुणांसह पदवी आणि 02 वर्षांचा अनुभव
04अधिकारी स्केल – II (पणन अधिकारी)ECE/ CS/ IT मध्ये किमान 50% गुणांसह पदवी आणि 01 वर्षांचा अनुभव
05अधिकारी स्केल – II (ट्रेझरी मॅनेजर)CA आणि 01 वर्षाचा अनुभव
06अधिकारी स्केल – II (कायदा)50% गुणांसह LLB आणि 02 वर्षे अनुभव
07अधिकारी स्केल – II (सीए)CA किंवा MBA फायनान्स आणि 01 वर्षे अनुभव
08अधिकारी स्केल – II (आयटी)MBA मार्केटिंग आणि 01 वर्षे अनुभव
09अधिकारी स्केल – II (सामान्य बँकिंग अधिकारी)कृषी / फलोत्पादन / डेअरी / पशु / पशुवैद्यकीय विज्ञान / अभियांत्रिकी / मत्स्यपालन मध्ये पदवी आणि 02 वर्षे अनुभव
10अधिकारी स्केल – III (वरिष्ठ व्यवस्थापक)50% गुणांसह पदवीधर आणि 05 वर्षे अनुभव

वयोमर्यादा :

  • पद क्र 01 – वय 18 ते 28 वर्षे
  • पद क्र 02 – वय 18 ते 30 वर्षे
  • पद क्र 03 ते 09 – वय 21 ते 32 वर्षे
  • पद क्र 10 – वय 21 ते 40 वर्षे

SC/ST : 05 वर्षे सूट व OBC: 03 वर्षे सूट

नोंद – खाली दिलेल्या अधिकृत जाहिरात PDF मध्ये सविस्तर वयोमर्यादा पहा

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाइन

अर्ज फी :

  • खुला प्रवर्ग/ ओबीसी – 850/- रुपये
  • एससी / एसटी / PWD – 175/- रुपये

नोकरीचे ठिकाण : संपूर्ण भारतात कुठेही

अर्ज करण्यास सुरुवात : 07 जून 2024

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 27 जून 2024 30 जून 2024

अधिकृत वेबसाईट : www.ibps.in

How To Apply For IBPS RRB Bharti 2024

  • ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे त्यासाठी अधिकृत वेबसाइट वरूनच अर्ज करायचा आहे.
  • अर्जासोबत आवश्यक ते सर्व कागतपत्रे आणि प्रमाणपत्रे जोडायची आहेत.
  • अपूर्ण माहितीसह अर्ज जमा केल्यास उमेदवार अपात्र ठरेल.
  • अर्ज करण्याची आणि IBPS च्या ऑफिशिअल वेबसाइट वर रेजिस्ट्रेशन करण्यास 07 जून 2024 ते शेवटची तारीख 30 जून 2024 आहे
  • सविस्तर माहिती साठी अधिकृत जाहिरात पहावी. PDF मध्ये सर्व माहिती सविस्तर दिलेली आहे.
  • खाली दिलेल्या लिंक वरून आपण अधिकृत वेबसाइट ला भेट देऊन योग्य माहिती घेऊ शकता.
IBPS RRB Bharti 2024

जाहिरात PDF पहा 👉 येथे क्लिक करा

ऑनलाइन अर्ज 👉 येथे क्लिक करा


IBPS RRB Bharti 2024

IBPS RRB is recruiting for various job posts. 9995 vacant seats going to be filled by IBPS. Last date to apply is 30 June 2024. For more information and details about the recruitment please read official PDF given below. Also check the official website is www.ibps.in For more regular job updates please join our WhatsApp Group by clicking on the WhatsApp logo given below. For regular job updates visit our website www.mahajobkatta.com Candidates who have completed required educational qualification from recognized Board or Institute or University are eligible for this post. Candidates must check and verify all the details before submitting the application form. Please read official PDF given below and keep visiting our website MahaJobKatta.com for more updates.

WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now
Instagram Page Join Now

महत्वाच्या भरती :

महाराष्ट्र स्टेट को ऑपरेटिव्ह बँकेत (MSC) नोकरीची संधी ; लगेच अर्ज करा..!!

भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड मध्ये “या” रिक्त पदांसाठी भरती ; 10वी+ITI , डिप्लोमा ते पदवीधर उमेदवारांना नोकरीची संधी..!!

उत्तर पूर्व रेल्वे मध्ये 1104 जागांसाठी मोठी भरती ; सविस्तर माहिती बघा..!!

 आयुध निर्माण कारखाना देहू रोड येथे नोकरीची संधी ; 201 रिक्त जागांसाठी भरती..!!

बँकेत नोकरीची संधी ! बँक ऑफ बडोदा मध्ये तब्बल 0627 जागांसाठी मोठी भरती, लगेच करा ऑनलाईन अर्ज..!!

NCL पुणे अंतर्गत रिक्त पदांची नवीन भरती ; असा पाठवा अर्ज..!!

12 वी पास उमेदवारांना इंडियन नेव्ही मध्ये नोकरीची संधी ; लवकर ऑनलाईन अर्ज करा..!!

नेव्हल डॉकयार्ड सहकारी बँक मुंबई येथे नोकरीची संधी ; असा पाठवा अर्ज..!!

व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करा 👉