IBPS RRB Recruitment 2023
IBPS RRB Recruitment 2023 – बँकिंग कार्मिक चयन संस्था (IBPS) अंतर्गत ग्रामीण बँकेसाठी (RRB) विविध पदांच्या भरतीची अधिसूचना प्रकाशित करण्यात आली आहे. एकूण 8611 पदांसाठी ही भरती होत आहे. पात्र आणि इच्छूक उमेदवारांना ऑनलाइन पद्धतीने अर्ज करता येणार आहे. IBPS च्या अधिकृत वेबसाइट वर नमूद केल्या प्रमाणे नोंदणी व अर्ज सादर करण्याची तारीख 01 जून 2023 ते अर्ज करण्याची शेवटची तारीख 21 जून 2023 आहे. या पदासाठी आवश्यक असणारी शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, वेतनश्रेणी, परीक्षा फी आणि नोकरीचे ठिकाण तसेच अर्ज करण्याची प्रक्रिया या सर्व बाबींची माहिती खाली दिली आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज करण्याआधी जाहिरात काळजीपूर्वक वाचणे आवश्यक आहे. मूळ जाहिरातीची PDF तसेच अधिकृत वेबसाइट खाली दिलेली आहे.
IBPS अंतर्गत ग्रामीण बँक भरती (RRB) 2023
एकूण पदे : 8611
पदांचे नाव :
पद क्र. | पदांचे नाव | पद संख्या |
---|---|---|
01 | कार्यालय (बहुउद्देशीय) | 5538 |
02 | अधिकारी स्केल – I (सहाय्यक व्यवस्थापक) | 2485 |
03 | अधिकारी स्केल – II (कृषी अधिकारी) | 60 |
04 | अधिकारी स्केल – II (पणन अधिकारी) | 03 |
05 | अधिकारी स्केल – II (ट्रेझरी मॅनेजर) | 08 |
06 | अधिकारी स्केल – II (कायदा) | 24 |
07 | अधिकारी स्केल – II (सीए) | 21 |
08 | अधिकारी स्केल – II (आयटी) | 67 |
09 | अधिकारी स्केल – II (सामान्य बँकिंग अधिकारी) | 332 |
10 | अधिकारी स्केल – III (वरिष्ठ व्यवस्थापक) | 73 |
एकूण | 8611 |
शैक्षणिक पात्रता :
पद क्र. | पदांचे नाव | शैक्षणिक पात्रता |
---|---|---|
01 | कार्यालय (बहुउद्देशीय) | कोणत्याही शाखेतील पदवी |
02 | अधिकारी स्केल – I (सहाय्यक व्यवस्थापक) | कोणत्याही शाखेतील पदवी |
03 | अधिकारी स्केल – II (कृषी अधिकारी) | 50% गुणांसह पदवी आणि 02 वर्षांचा अनुभव |
04 | अधिकारी स्केल – II (पणन अधिकारी) | ECE/ CS/ IT मध्ये किमान 50% गुणांसह पदवी आणि 01 वर्षांचा अनुभव |
05 | अधिकारी स्केल – II (ट्रेझरी मॅनेजर) | CA आणि 01 वर्षाचा अनुभव |
06 | अधिकारी स्केल – II (कायदा) | 50% गुणांसह LLB आणि 02 वर्षे अनुभव |
07 | अधिकारी स्केल – II (सीए) | CA किंवा MBA फायनान्स आणि 01 वर्षे अनुभव |
08 | अधिकारी स्केल – II (आयटी) | MBA मार्केटिंग आणि 01 वर्षे अनुभव |
09 | अधिकारी स्केल – II (सामान्य बँकिंग अधिकारी) | कृषी / फलोत्पादन / डेअरी / पशु / पशुवैद्यकीय विज्ञान / अभियांत्रिकी / मत्स्यपालन मध्ये पदवी आणि 02 वर्षे अनुभव |
10 | अधिकारी स्केल – III (वरिष्ठ व्यवस्थापक) | 50% गुणांसह पदवीधर आणि 05 वर्षे अनुभव |
वयोमर्यादा :
- पद क्र 01 – वय 18 ते 28 वर्षे
- पद क्र 02 – वय 18 ते 30 वर्षे
- पद क्र 03 ते 09 – वय 21 ते 32 वर्षे
- पद क्र 10 – वय 21 ते 40 वर्षे
SC/ST : 05 वर्षे सूट व OBC: 03 वर्षे सूट
नोंद – खाली दिलेल्या अधिकृत जाहिरात PDF मध्ये सविस्तर वयोमर्यादा पहा
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाइन
अर्ज फी :
- खुला प्रवर्ग/ ओबीसी – 850/- रुपये
- एससी / एसटी / PWD – 175/- रुपये
नोकरीचे ठिकाण : संपूर्ण भारतात कुठेही
अर्ज करण्यास सुरुवात : 01 जून 2023
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 21 जून 2023
IBPS अंतर्गत ग्रामीण बँक भरती (RRB) 2023 अर्ज कसा करावा
- ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे त्यासाठी अधिकृत वेबसाइट वरूनच अर्ज करायचा आहे.
- अर्जासोबत आवश्यक ते सर्व कागतपत्रे आणि प्रमाणपत्रे जोडायची आहेत.
- अपूर्ण माहितीसह अर्ज जमा केल्यास उमेदवार अपात्र ठरेल.
- अर्ज करण्याची आणि IBPS च्या ऑफिशिअल वेबसाइट वर रेजिस्ट्रेशन करण्यास 01 जून 2023 ते शेवटची तारीख 21 जून 2023 आहे
- सविस्तर माहिती साठी अधिकृत जाहिरात पहावी. PDF मध्ये सर्व माहिती सविस्तर दिलेली आहे.
- खाली दिलेल्या लिंक वरून आपण अधिकृत वेबसाइट ला भेट देऊन योग्य माहिती घेऊ शकता.
जाहिरात PDF पहा 👉 येथे क्लिक करा
ऑनलाइन अर्ज पद क्र 01 👉 येथे क्लिक करा
ऑनलाइन अर्ज पद क्र 02 👉 येथे क्लिक करा
ऑनलाइन अर्ज पद क्र 03 ते 10 👉 येथे क्लिक करा
अधिकृत वेबसाइट 👉 येथे क्लिक करा
IBPS RRB Recruitment 2023 : IBPS Bank is recruiting for various job posts. For 8611 vacant seats this recruitment is going to be conducted by IBPS. Eligible aspirants can apply online. The application process is online. Last date to apply is 21 June 2023. Educational qualification required for various post, age limit, pay scale, exam fee and job location are given below. Aspirants must read the advertisement the official document (PDF) carefully before applying. The original PDF of the advertisement and official website links are given below.
IBPS RRB Recruitment 2023
Total Posts : 8611
Post Names :
Post No. | Number of Posts | No. of Vacancy |
---|---|---|
01 | Office Assistant (Multipurpose) | 5528 |
02 | Officer Scale – I (Assistant Manager) | 2485 |
03 | Officer Scale – II (Agriculture Officer) | 60 |
04 | Officer Scale – II (Marketing Officer) | 03 |
05 | Officer Scale – II (Treasury Manager) | 08 |
06 | Officer Scale – II (Law) | 24 |
07 | Officer Scale – II (CA) | 21 |
08 | Officer Scale – II (IT) | 67 |
09 | Officer Scale – II (General Banking Officer) | 332 |
10 | Officer Scale – III (Senior Manager) | 73 |
Total | 8611 |
Age Limit :
- Post 01 – Age 18 to 28 years
- Post 02 – Age 18 to 30 years
- Post 03 to 09 – Age 21 to 32 years
- Post 10 – Age 21 to 40 years
- SC / ST – 05 years age relaxation
- OBC – 03 years age relaxation
NOTE : For detailed age limit criteria please read official notification PDF given below
Application Fee :
- General/ OBC – Rs. 850/-
- SC / ST / PWD – Rs. 175/-
Application Mode : Online
Job Location : Anywhere in India
Last Date Of Application : 21 June 2023
How to apply for IBPS RRB Recruitment 2023
- Application is to be done online from the official website.
- All the required certificates and documents should be attached with the the application.
- Incomplete or false information by any aspirant would be considered ineligibility of that candidate.
- Please read all the official documents carefully before applying.
- Candidates can start applying from 01 June 2023 till the last day 21 June 2023
- PDF Document link given below is official, please go through before applying.
- For more information visit official website, links are given below.
Notification PDF 👉 Click Here
Online Application Post No. 01 👉 Click Here
Online Application Post No. 02 👉 Click Here
Online Application Post No. 03 to 10 👉 Click Here
Official Website 👉 Click Here