बँक नोकरी : इंडियन बँकेत 300 रिक्त जागांची नवीन भरती ; दरमहा 48,480 ते 85,920 पर्यंत आहे पगार.

Indian Bank Career

सविस्तर जाहिरात PDF पहा 👉 येथे क्लिक करा

ऑनलाइन अर्ज 👉 येथे क्लिक करा

अधिकृत वेबसाइट 👉 येथे क्लिक करा


Indian Bank Career : इंडियन बँक अंतर्गत ‘स्थानिक बँक अधिकारी (Local Bank Officer)’ पदांच्या भरती साठी जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. एकूण 300 जागांसाठी ही भरती होत आहे. पात्र आणि इच्छूक उमेदवारांना ऑनलाइन पद्धतीने अर्ज करता येणार आहे. अधिकृत वेबसाइट वर नमूद केल्या प्रमाणे अर्ज करण्याची शेवटची तारीख 02 सप्टेंबर 2024 आहे. या भरती साठी शैक्षणिक पात्रता पाहिजे कोणत्याही शाखेतून पदवीधर.

ऑनलाईन अर्ज करण्याची लिंक मोबाईल मध्ये ओपन करताना मोबाईल ची स्कीन आडवी करावी म्हणजेच Landscape Mode किंवा Auto Rotate हे ऑप्शन चालू करून मोबाईल आडवा धरावा.

वर दिलेल्या ‘सविस्तर जाहिरात PDF पहा’ समोर क्लिक करून माहिती वाचून अर्ज करू शकता.

Indian Bank Career : Indian Bank is recruiting for Local Bank Officer job posts. Indian Bank is recruiting for 300 vacant seats. Eligible aspirants can apply online. The application process is online. The last date to apply online 02 September 2024. Educational qualification required for various post, age limit, pay scale, exam fee and job location are given above in the PDF. Aspirants must read the advertisement, the official document (PDF) carefully before applying. The original PDF of the advertisement and official website links are given above.

WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now
Instagram Page Join Now

हे ही वाचा :

alternative text