MAHA Food Recruitment 2023 | अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग 112 जागांसाठी भरती

MAHA Food Recruitment 2023

MAHA Food Recruitment 2023 अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग अंतर्गत विविध पदांसाठी भरती ची अधिसूचना प्रकाशित करण्यात आली आहे. एकूण 112 पदांसाठी ही भरती होत आहे. पात्र आणि इच्छूक उमेदवारांना ऑनलाइन पद्धतीने अर्ज करता येणार आहे. IBPS च्या अधिकृत वेबसाइट वर नमूद केल्या प्रमाणे नोंदणी व अर्ज सादर करण्याची तारीख 23 मे 2023 ते अर्ज करण्याची शेवटची तारीख 06 जून 2023 आहे. या पदासाठी आवश्यक असणारी शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, वेतनश्रेणी, परीक्षा फी आणि नोकरीचे ठिकाण तसेच अर्ज करण्याची प्रक्रिया या सर्व बाबींची माहिती खाली दिली आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज करण्याआधी जाहिरात काळजीपूर्वक वाचणे आवश्यक आहे. मूळ जाहिरातीची PDF तसेच अधिकृत वेबसाइट खाली दिलेली आहे.


MAHA Food Recruitment 2023
MAHA Food Recruitment 2023

अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग भरती 2023

एकूण पदे : 112

पदांचे नाव : अध्यक्ष आणि सदस्य

शैक्षणिक पात्रता : ग्राहक व्यवहार/ सार्वजनिक व्यवहार/ कायदा/ प्रशासन/ अर्थशास्त्र/ उद्योग वित्त/ वाणिज्य/ व्यवस्थापन/ अभियांत्रिकी/ तंत्रज्ञान/ सार्वजनिक आरोग्य किंवा वैद्यकीय पदवी. इत्यादी पदवीधर आणि 10 वर्षे अनुभव

नोंद : खाली दिलेल्या अधिकृत जाहिरातीच्या PDF मध्ये सविस्तर शैक्षणिक पात्रता पहावी.

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाइन

अर्ज फी : 1200/- रुपये

नोकरीचे ठिकाण : महाराष्ट्र

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 07 जून 2023

अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग भरती 2023 अर्ज कसा करावा

  • ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे त्यासाठी अधिकृत वेबसाइट वरूनच अर्ज करायचा आहे.
  • अर्जासोबत आवश्यक ते सर्व कागतपत्रे आणि प्रमाणपत्रे जोडायची आहेत.
  • अधिकृत जाहिरातीत सांगितल्या प्रमाणे कागतपत्रे व प्रमाणपत्रे स्कॅन करून ऑनलाइन अपलोड करायची आहेत, त्यासाठी असणाऱ्या निकषांची खातरजमा केल्याशिवाय अर्ज करू नये.
  • अपूर्ण माहितीसह अर्ज जमा केल्यास उमेदवार अपात्र ठरेल.
  • अर्ज करण्याची आणि IBPS च्या ऑफिशिअल वेबसाइट वर रेजिस्ट्रेशन करण्यास 23 मे 2023 ते शेवटची तारीख 06 जून 2023 आहे
  • सविस्तर माहिती साठी अधिकृत जाहिरात पहावी. PDF मध्ये सर्व माहिती सविस्तर दिलेली आहे.
  • खाली दिलेल्या लिंक वरून आपण अधिकृत वेबसाइट ला भेट देऊन योग्य माहिती घेऊ शकता.

अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग भरती 2023 महत्वाचे

  1. ही भरती प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीने होणार असून पात्र उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी सर्व महत्वाच्या सूचना, अधिकृत वेबसाईट / PDF इत्यादी बघणे / वाचणे आवश्यक आहे.
  2. अर्ज करताना कोणत्याही प्रकारची माहिती चुकीची भरल्यास उमेदवारांना भविष्यात अडचणींना सामोरे जावे लागू शकते.
  3. उमेदवारांना फोटो / सही / कागतपत्रे इत्यादी महत्वाचा तपशील वेबसाईट वर अपलोड करताना अधिकृत जाहिरातीच्या PDF मध्ये सांगितल्याप्रमाणे / आखूण दिलेल्या गाइडलाईन प्रमाणे कृती करणे आवश्यक आहे.
  4. संबंधित भरतीसाठी विहित केलेला (आखूण दिलेला) कालावधी, महत्वाच्या तारखा इत्यादी लक्षात घेऊन उमेदवारांनी अर्ज करणे महत्वाचे आहे.
  5. भरती संदर्भातील महत्वाचा तपशील / तारखा काही विशिष्ट कारणांमुळे बदलण्याची शक्यता असते, त्यामुळे वेळोवेळी अधिकृत संकेतस्थळावर (वेबसाईट) जाऊन माहिती बघणे उमेदवारांच्या हिताचे राहील.

या आणि भविष्यातील सर्व नोकर भरती बाबत अधिक आणि वेळेवर माहिती मिळवण्यासाठी www.MahaJobKatta.com या आपल्या वेबसाईटला भेट द्या आणि खाली दिलेल्या WhatsApp लोगो वर क्लिक करून ग्रुप जॉईन करा.


जाहिरात PDF पहा 👉 येथे क्लिक करा

ऑनलाइन अर्ज 👉 येथे क्लिक करा

अधिकृत वेबसाइट 👉 येथे क्लिक करा


MahaJobKatta

MAHA Food Recruitment 2023 : Food, Civil Supplies and Consumer Protection Department is recruiting for various job posts. For 112 vacant seats this recruitment is going to be conducted by IBPS. Eligible aspirants can apply online. The application process is online. As mentioned in the official notification the registration procedure and the application is starting from 23 May 2023 till the Last date to apply is 06 June 2023. Educational qualification required for various post, age limit, pay scale, exam fee and job location are given below. Aspirants must read the advertisement the official document (PDF) carefully before applying. The original PDF of the advertisement and official website links are given below.

MAHA Food Recruitment 2023

Total Posts : 112

Post Names : Member of State Consumer Disputes Redressal Commission & President and Members of District Consumer Disputes Redressal Commission.

Educational Qualification : A person having bachelor’s degree from a recognized University and who is a person of ability, integrity and standing, and having special knowledge and professional experience of not less than 10 years in consumer affairs, law, public affairs, administration, economics, commerce, industry, finance, management, engineering, technology, public health or medicine shall be treated as qualified.

NOTE : Please read the official PDF document given below for detailed educational qualification.

Application Fee : 1200/-

Application Mode : Online

Job Location : Maharashtra

Last Date Of Application : 06 June 2023

How to apply for MAHA Food Recruitment 2023

  • Application is to be done online from the official website.
  • All the required certificates and documents should be attached with the the application.
  • Scanned documents are needed to be upload on the official site and the criteria for uploading the documents and certificates is given in the official notification PDF given below.
  • Incomplete or false information by any aspirant would be considered ineligibility of that candidate.
  • Please read all the official documents carefully before applying.
  • Candidates can start applying from 23 May 2023 till the last day 06 June 2023
  • PDF Document link given below is official, please go through before applying.
  • For more information visit official website, links are given below.

MAHA Food Recruitment 2023 Important

  1. This recruitment process is going to conducted online, candidates must read PDF given below before applying.
  2. Candidates must check if all the information given while applying is true to their knowledge, if not then the candidates might face trouble in future.
  3. Candidates should keep checking official website till the promised exam / merit list / timetable to avoid confusion during the process.
  4. Important dates / timetable can be change due to unforeseen conditions that is why candidates /aspirants must keep visiting official website

For daily job updates keep visiting our website www.MahaJobKatta.com and join WhatsApp group by clicking on the logo given below.


Notification PDF 👉 Click Here

Online Application 👉 Click Here

Official Website 👉 Click Here


UPSC Recruitment 2023

आणखी पहा :

DFCCIL मध्ये 535 पदांची भरती

NTPC मध्ये 300 पदांची भरती

भारतीय पोस्टात 10 वी पास उमेदवारांना सुवर्णसंधी

भारतीय हवाई दलात 276 पदांची भरती

व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करा 👉