Maharashtra Samaj Kalyan Vibhag Bharti 2024 : समाज कल्याण विभागात विविध पदांची भरती ; 0219 रिक्त जागांसाठी भरती..!!

Samaj Kalyan Vibhag Bharti

Maharashtra Samaj Kalyan Vibhag Bharti 2024 – महाराष्ट्र शासनाच्या , समाज कल्याण विभागा अंतर्गत समाज कल्याण आयुक्त कार्यालय पुणे येथे विविध पदांच्या भरती साठी जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. एकूण 0219 जागांसाठी ही भरती होत आहे. पात्र आणि इच्छूक उमेदवारांना ऑनलाईन अर्ज करता येणार आहे. अधिकृत वेबसाइट वर नमूद केल्या प्रमाणे अर्ज करण्याची सुरुवात 10 ऑक्टोबर 2024 पासून होत आहे आणि शेवटची तारीख 11 नोव्हेंबर 2024 आहे.


या पदासाठी आवश्यक असणारी शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, वेतनश्रेणी, परीक्षा फी आणि नोकरीचे ठिकाण तसेच अर्ज करण्याची प्रक्रिया या सर्व बाबींची माहिती खाली दिली आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज करण्याआधी जाहिरात काळजीपूर्वक वाचणे आवश्यक आहे. मूळ जाहिरातीची PDF तसेच अधिकृत वेबसाइट खाली दिलेली आहे.

WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now
Instagram Page Join Now

Samaj Kalyan Vibhag Bharti : Social Welfare Department , Pune is recruiting for various posts. 0219 vacant seats going to be filled by Maharashtra Government. Online application starting date is 10 October 2024 and last date to apply is 11 November 2024. For more information and details about the recruitment please read official PDF given below. For more regular job updates please join our WhatsApp Group by clicking on the WhatsApp logo given below.

Social Welfare Department Vacancy 2024

एकूण पदे : 0219

पदांचे नाव : वरिष्ठ समाज कल्याण निरीक्षक , समाज कल्याण निरीक्षक , वॉर्डन , उच्च श्रेणी लघुलेखक , निन्म श्रेणी लघुलेखक आणि लघुलेखक

Senior Social Welfare Inspector , Social Welfare Inspector , Warden , Higher Grade Steno , Lower Grade Steno and Steno Typist

शैक्षणिक पात्रता :

  • वरिष्ठ समाज कल्याण निरीक्षक : मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेतून पदवी (शारीरिक शिक्षण विषयातील शासनमान्य पदवी असल्यास प्राधान्य)+ MS-CIT प्रमाणपत्र किंवा समकक्ष कॉम्प्युटर विषयात अर्हता.
  • समाज कल्याण निरीक्षक : मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेतून पदवी + MS-CIT प्रमाणपत्र किंवा समकक्ष कॉम्प्युटर विषयात अर्हता.
  • वॉर्डन : मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेतून पदवी (शारीरिक शिक्षण विषयातील शासनमान्य पदवी असल्यास प्राधान्य)+ MS-CIT प्रमाणपत्र किंवा समकक्ष कॉम्प्युटर विषयात अर्हता.
  • उच्च श्रेणी लघुलेखक : मान्यताप्राप्त बोर्डातून 10 वी पास + शासनमान्य वाणिज्य प्रमाणपत्र मंडळाची 120 शब्द प्रति मिनिट इंग्रजी व मराठी लघुलेखन परीक्षा उत्तीर्ण. (इंग्रजी 40 शब्द प्रति मिनिट आणि मराठी 30 शब्द प्रति मिनिट) / मराठी व इंग्रजी 120 शब्द प्रति मिनिट असल्यास प्राधान्य + MS-CIT प्रमाणपत्र
  • निन्म श्रेणी लघुलेखक : मान्यताप्राप्त बोर्डातून 10 वी पास + शासनमान्य वाणिज्य प्रमाणपत्र मंडळाची 120 शब्द प्रति मिनिट इंग्रजी व मराठी लघुलेखन परीक्षा उत्तीर्ण. (इंग्रजी 40 शब्द प्रति मिनिट आणि मराठी 30 शब्द प्रति मिनिट) / मराठी व इंग्रजी 120 शब्द प्रति मिनिट असल्यास प्राधान्य + MS-CIT प्रमाणपत्र
  • लघुटंकलेखक : मान्यताप्राप्त बोर्डातून 10 वी पास + लघुलेखनाचा वेग किमान 80 शब्द प्रति मिनिट आणि इंग्रजी टंकलेखनाचा वेग किमान 40 शब्द प्रति मिनिट किंवा मराठी टंकलेखनाचा वेग 30 शब्द प्रति मिनिट या शासनमान्य वाणिज्य प्रमाणपत्र धारण करीत असले पाहिजे.

नोंद : सविस्तर माहितीसाठी खाली दिलेली अधिकृत जाहिरातीची PDF वाचा

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन

वयोमर्यादा : 18 ते 38 वर्षे (SC / ST : 05 वर्षे सवलत )

अर्ज फी : 1000/- रुपये (SC / ST : 900/- रुपये )

वेतन श्रेणी : 25,500/- ते 1,42,400/- रुपये

नोकरीचे ठिकाण : पुणे (महाराष्ट्र)

अर्ज करण्याची सुरुवात : 10 ऑक्टोबर 2024

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 11 नोव्हेंबर 2024

अधिकृत वेबसाईट : sjsa.maharashtra.gov.in

How to Apply For Maharashtra Adivasi Vikas Vibhag Bharti 2024

  • ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
  • सर्व कागतपत्रे आणि प्रमाणपत्रे व्यवस्थित अपलोड करायचे आहेत.
  • जर उमेदवार आवश्यक मूळ प्रमाणपत्रे सादर करू शकला नाही तर त्याची उमेदवारी रद्द केली जाईल.
  • अपूर्ण माहितीसह अर्ज जमा केल्यास उमेदवार अपात्र ठरेल.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख 11 नोव्हेंबर 2024 आहे.
  • सविस्तर माहिती साठी अधिकृत जाहिरात पहावी. PDF मध्ये सर्व माहिती सविस्तर दिलेली आहे.
  • वर दिलेल्या लिंक वरून आपण अधिकृत वेबसाइट ला भेट देऊन योग्य माहिती घेऊ शकता.
MAHA RERA Bharti 2024

जाहिरात PDF पहा 👉 येथे क्लिक करा

अधिकृत वेबसाइट 👉 येथे क्लिक करा


WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now
Instagram Page Join Now

महत्वाच्या भरती :

alternative text