Mahavitaran Hingoli Bharti 2024 : महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेड हिंगोली अंतर्गत विविध पदांची भरती ; ITI उमेदवारांना संधी ; ऑनलाईन अर्ज करण्याची आज आहे शेवटची तारीख..!!

Mahavitaran Hingoli Bharti 2024

Mahavitaran Hingoli Bharti 2024 – महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेड हिंगोली अंतर्गत विविध पदांच्या भरती साठी जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. एकूण 80 जागांसाठी ही भरती होत आहे. पात्र आणि इच्छूक उमेदवारांना ऑनलाइन पद्धतीने अर्ज करता येणार आहे. अधिकृत वेबसाइट वर नमूद केल्या प्रमाणे अर्ज करण्याची शेवटची तारीख 11 जानेवारी 2024 आहे. या पदासाठी आवश्यक असणारी शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, वेतनश्रेणी, परीक्षा फी आणि नोकरीचे ठिकाण तसेच अर्ज करण्याची प्रक्रिया या सर्व बाबींची माहिती खाली दिली आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज करण्याआधी जाहिरात काळजीपूर्वक वाचणे आवश्यक आहे. मूळ जाहिरातीची PDF तसेच अधिकृत वेबसाइट खाली दिलेली आहे.

Mahavitaran Hingoli Bharti 2024
Mahavitaran Hingoli Bharti 2024

महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेड हिंगोली अंतर्गत ‘ वीजतंत्री (इलेक्ट्रिशियन ) आणि तारतंत्री (वायरमन ) / लाइनमन ‘ या पदाची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. महावितरण हिंगोली अंतर्गत या संदर्भातील ही जाहिरात प्रकाशित झाली आहे. एकूण 80 जागांसाठी ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 11 जानेवारी 2024 आहे. https://www.apprenticeshipindia.gov.in/ या संकेतस्थळावर 11 जानेवारी 2024 पर्यंत अर्ज करता येणार आहे. या भरती संदर्भातील इतर महत्वाचा तपशील, महत्वाच्या तारखा, निवड प्रक्रिया, आवश्यक कागतपत्रे व प्रमाणपत्रे, अर्ज शुल्क आणि आरक्षणा नुसार जागांचा तपशील इत्यादी बाबी खाली दिलेल्या अधिकृत जाहिरातीच्या PDF मध्ये नमूद केल्या आहेत. या आणि इतर अन्य भरतीच्या अपडेट्स मिळवण्यासाठी ‘वेळेवर’ मिळवण्यासाठी खाली दिलेल्या WhatsApp लोगो वर क्लिक करून ग्रुप जॉईन करा.

महावितरण हिंगोली भरती 2024

एकूण पदे : 80

पदांचे नाव :

पदाचे नावपद संख्या
वीजतंत्री (इलेक्ट्रिशियन )40
तारतंत्री (वायरमन ) / लाइनमन40
नोंद : सविस्तर माहितीसाठी खाली दिलेली अधिकृत जाहिरातीची PDF वाचा

शैक्षणिक पात्रता :

पदाचे नावशैक्षणिक पात्रता
वीजतंत्री (इलेक्ट्रिशियन )मान्यताप्राप्त विद्यापीठातून / बोर्डातून इयत्ता 10 वी पास आणि वीजतंत्री ट्रेडमधून ITI उत्तीर्ण
तारतंत्री (वायरमन ) / लाइनमनमान्यताप्राप्त विद्यापीठातून / बोर्डातून इयत्ता 10 वी पास आणि तारतंत्री ट्रेडमधून ITI उत्तीर्ण

नोंद : सविस्तर माहितीसाठी खाली दिलेली अधिकृत जाहिरातीची PDF वाचा

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाइन + ऑफलाईन

अर्ज फी : फी नाही

वयोमर्यादा : 18 ते 38 वर्षे ( SC / ST : 05 वर्षे सूट ; OBC : 03 वर्षे सूट )

अर्ज पाठवण्याचा पत्ता : विद्युत भवन , मंडळ कार्यालय , हिंगोली (दिनांक 15 जानेवारी 2024 पर्यंत ऑनलाईन अर्जाची प्रत तसेच कागतपत्रांची झेरॉक्स प्रत्यक्ष हजार राहून सादर करणे आवश्यक आहे)

नोकरी ठिकाण : हिंगोली ( महाराष्ट्र )

अर्ज सुरु होण्याची तारीख : 28 डिसेंबर 2023

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 11 जानेवारी 2024

अधिकृत वेबसाईट : www.mahadiscom.in

Mahavitaran Hingoli Bharti 2024

How to Apply For Mahavitaran Hingoli Bharti 2024

  • ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे त्यासाठी https://www.apprenticeshipindia.gov.in/ वेबसाइट वर फॉर्म भरायचा आहे.
  • सध्या वापरात असलेला मोबाईल नंबर आणि ई-मेल आयडी असणे आवश्यक आहे. (दिनांक 28 डिसेंबर 2023 पासून अर्ज करता येणार आहे )
  • फक्त हिंगोली जिल्ह्यातील उमेदवारांनाच अर्ज करता येणार आहे.
  • आस्थापना क्रमांक E02172700057 या नंबर वर नोंदणी करायची आहे.
  • अर्जासोबत आवश्यक ते सर्व कागतपत्रे आणि प्रमाणपत्रे जोडायची आहेत.
  • अपूर्ण माहितीसह अर्ज जमा केल्यास उमेदवार अपात्र ठरेल.
  • ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 11 जानेवारी 2024 आहे. तसेच ऑफलाईन अर्ज जमा करायची शेवटची तारीख 15 जानेवारी 2024 आहे.
  • सविस्तर माहिती साठी अधिकृत जाहिरात पहावी. PDF मध्ये सर्व माहिती सविस्तर दिलेली आहे.
  • खाली दिलेल्या लिंक वरून आपण अधिकृत वेबसाइट ला भेट देऊन योग्य माहिती घेऊ शकता.

जाहिरात PDF पहा 👉 येथे क्लिक करा

ऑनलाइन अर्ज 👉 येथे क्लिक करा

अधिकृत वेबसाइट 👉 येथे क्लिक करा


MahaJobKatta

Mahavitaran Hingoli Bharti 2024 : Maharashtra State Electricity Distribution Company Limited is recruiting for various posts. MSEDCL is recruiting for 80 vacant seats. Eligible aspirants can apply online. The application process is online. The last date to apply online is 11 January 2024. Educational qualification required for various post, age limit, pay scale, exam fee and job location are given below. Aspirants must read the advertisement, the official document (PDF) carefully before applying. The original PDF of the advertisement and official website links are given below. All the aspirants must read the post related documents carefully before applying.

MSEDCL Recruitment 2024

Total Posts : 80

Post Name :

Post NameNo. of Vacancy
Electrician40
Wireman40

Educational Qualification: 10th pass from a recognized Board + ITI in Electrician OR Wireman Trade

NOTE : Please read official PDF given below

Application Mode : Online + Offline

Age Limit : 18 to 38 years

Exam Fee : NO FEE

Job Location : Hingoli (Maharashtra)

Pay Scale : Rs. 15,000/- to Rs. 47,600/-

Application Starting Date : 28 December 2023

Last Date To Apply : 11 January 2024

Official Website : www.mahadiscom.in

Mahavitaran Hingoli Vacancy 2024

Maharashtra State Electricity Distribution Company Limited is recruiting for various posts. 80 vacant seats going to be filled by MSEDCL. Last date to apply is 11 January 2024. For more information and details about the recruitment please read official PDF given below. Also check the official website is www.mahadiscom.in For more regular job updates please join our WhatsApp Group by clicking on the WhatsApp logo given below. For regular job updates visit our website www.mahajobkatta.com Candidates who have completed Graduation from recognized University or Institute are eligible for this post. Candidates must check and verify all the details before submitting the application form. Please read official PDF given below and keep visiting our website MahaJobKatta.com for more updates.

How to apply for Mahavitaran Hingoli Bharti 2024

  • Application is to be done online from the link given below.
  • All the required certificates and documents should be attached with the the application.
  • Incomplete or false information by any aspirant would be considered ineligibility of that candidate.
  • Please read all the official documents carefully before applying.
  • As mentioned on the official website last date to apply is 11 January 2024
  • PDF Document link given below is official, please go through before applying.
  • For more information visit official website, links are given below.

Notification PDF 👉 Click Here

Online Application 👉 Click Here

Official Website 👉 Click Here


UPSC Recruitment 2023

महत्वाच्या भरती :-

इंडियन रेअर अर्थ लिमिटेड मध्ये विविध रिक्त पदांसाठी भरती सुरु ; थेट लिंकद्वारे करा अर्ज..!!

पदवीधर उमेदवारांना गुप्तचर विभागात नोकरीची उत्तम संधी ; 226 रिक्त पदे भरली जाणार..!!

महाराष्ट्र इन्स्टिट्युट फॉर ट्रान्सफॉर्मेशन अंतर्गत विविध पदांसाठी होणार भरती ; ऑनलाईन अर्ज सुरु..!!

पश्चिम मध्य रेल्वेत तब्बल 3015 जागांची भरती ; 10 वी पास उमेदवारांना संधी..!!

युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी लिमिटेड अंतर्गत ‘या’ पदासाठी भरती ; जाणून घ्या पूर्ण माहिती..!!

एक्स सर्व्हिसमन कंट्रीब्युटरी हेल्थ स्कीम गोवा येथे विविध पदांसाठी भरती

इंडियन ऑईल कॉर्पोरेशन मध्ये तब्बल जागांसाठी भरती ; 10 वी + ITI , डिप्लोमा व पदवीधर उमेदवारांना संधी..!!

सिडको मध्ये नोकरीची संधी ; असा करा ऑनलाईन अर्ज..!!

उत्तर रेल्वे मध्ये तब्बल 3093 जागांसाठी मोठी भरती ; आजपासून ऑनलाईन अर्ज सुरु..!!

व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करा 👉