MSRTC Dhule Bharti 2024 : एस. टी. महामंडळात ITI उमेदवारांना नोकरीची संधी ; 256 रिक्त जागा, अर्ज करण्याची आज शेवटची संधी..!!

MSRTC Dhule Recruitment 2024

MSRTC Dhule Bharti 2024 – महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ, धुळे (MSRTC) अंतर्गत विविध पदांच्या भरती साठी जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. एकूण 256 जागांसाठी ही भरती होत आहे. पात्र आणि इच्छूक उमेदवारांना ऑफलाईन पद्धतीने अर्ज करता येणार आहे. अधिकृत वेबसाइट वर नमूद केल्या प्रमाणे अर्ज करण्याची शेवटची तारीख 06 जून 2024 आहे. या पदासाठी आवश्यक असणारी शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, वेतनश्रेणी, परीक्षा फी आणि नोकरीचे ठिकाण तसेच अर्ज करण्याची प्रक्रिया या सर्व बाबींची माहिती खाली दिली आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज करण्याआधी जाहिरात काळजीपूर्वक वाचणे आवश्यक आहे. मूळ जाहिरातीची PDF तसेच अधिकृत वेबसाइट खाली दिलेली आहे.


MSRTC Dhule Bharti 2024
MSRTC Dhule Bharti 2024

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ, धुळे (MSRTC) अंतर्गत ‘ अप्रेंटिस – मोटार मेकॅनिक , डिझेल मेकॅनिक , शीट मेटल वर्कर , वेल्डर , इलेक्ट्रिशियन , टर्नर आणि मेकॅनिकल , ऑटोमोबाईल इंजिनिअर / डिप्लोमा ‘ या पदांची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. MSRTC अंतर्गत या संदर्भातील ही जाहिरात प्रकाशित झाली आहे. एकूण 256 जागांसाठी ऑफलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 06 जून 2024 आहे. या भरती संदर्भातील इतर महत्वाचा तपशील, महत्वाच्या तारखा, निवड प्रक्रिया, आवश्यक कागतपत्रे व प्रमाणपत्रे, अर्ज शुल्क आणि आरक्षणा नुसार जागांचा तपशील इत्यादी बाबी खाली दिलेल्या अधिकृत जाहिरातीच्या PDF मध्ये नमूद केल्या आहेत. या आणि इतर अन्य भरतीच्या अपडेट्स मिळवण्यासाठी ‘वेळेवर’ मिळवण्यासाठी खाली दिलेल्या WhatsApp लोगो वर क्लिक करून ग्रुप जॉईन करा.

SAIL Recruitment

जाहिरात PDF पहा 👉 येथे क्लिक करा

ऑनलाइन अर्ज 👉 येथे क्लिक करा


WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now
Instagram Page Join Now

MSRTC Dhule Vacancy 2024

एकूण पदे : 256

पदांचे नाव आणि पदसंख्या : अप्रेंटिस – मोटार मेकॅनिक , डिझेल मेकॅनिक , शीट मेटल वर्कर , वेल्डर , इलेक्ट्रिशियन , टर्नर आणि मेकॅनिकल , ऑटोमोबाईल इंजिनिअर / डिप्लोमा

  • मोटार मेकॅनिक व्हेईकल : 65
  • डिझेल मेकॅनिक : 64
  • शीट मेटल वर्कर : 28
  • वेल्डर : 15
  • इलेक्ट्रिशियन : 80
  • टर्नर : 02
  • मेकॅनिकल , ऑटोमोबाईल इंजिनिअर / डिप्लोमा : 02

शैक्षणिक पात्रता :

  • मान्यताप्राप्त बोर्डातून 10वी पास + मान्यताप्राप्त संस्थेतून संबंधित ट्रेडमधून ITI पास.
  • मान्यताप्राप्त विद्यापीठातून मेकॅनिकल , ऑटोमोबाईल शाखेतून इंजिनिअरिंग पदवी / डिप्लोमा

नोंद : सविस्तर माहितीसाठी खाली दिलेली अधिकृत जाहिरातीची PDF वाचा

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाइन

अर्ज पाठवण्याचा पत्ता : जाहिरात PDF मध्ये दिलेल्या संबंधित पत्त्यावर.

अर्ज फी :

  • खुला प्रवर्ग : 500/- रुपये
  • मागासवर्गीय : 250/- रुपये

वेतन श्रेणी : नियमानुसार

नोकरीचे ठिकाण : धुळे (महाराष्ट्)

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 06 जून 2024

अधिकृत वेबसाईट : msrtc.maharashtra.gov.in

How to Apply For MSRTC Dhule Recruitment 2024

  • ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
  • संबंधित पत्त्यावर अर्ज पाठवायचा आहे, अर्ज पाठवण्याचा पत्ता जाहिरातीच्या PDF मध्ये दिलेला आहे.
  • अर्जासोबत आवश्यक ते सर्व कागतपत्रे आणि प्रमाणपत्रे जोडायची आहेत.
  • अपूर्ण माहितीसह अर्ज जमा केल्यास उमेदवार अपात्र ठरेल.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख 06 जून 2024 आहे.
  • सविस्तर माहिती साठी अधिकृत जाहिरात पहावी. PDF मध्ये सर्व माहिती सविस्तर दिलेली आहे.

MSRTC Dhule Bharti 2024

Maharashtra State Road Transport Corporation (MSRTC) is recruiting for various posts. 256 vacant seats going to be filled by MSRTC. Last date to apply is 06 June 2024. For more information and details about the recruitment please read official PDF given below. Also check the official website is msrtc.maharashtra.gov.in For more regular job updates please join our WhatsApp Group by clicking on the WhatsApp logo given below. For regular job updates visit our website www.mahajobkatta.com Candidates who have completed required educational qualification from recognized Board or Institute or University are eligible for this post. Candidates must check and verify all the details before submitting the application form. Please read official PDF given below and keep visiting our website MahaJobKatta.com for more updates.

WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now
Instagram Page Join Now

महत्वाच्या भरती :

महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेड मध्ये “विद्युत सहाय्यक” पदाच्या तब्बल 5347 जागांसाठी मेगा भरती ; ‘या’ आहेत महत्वाच्या तारखा..!!

महावितरण मध्ये डिप्लोमा ते पदवीधर उमेदवारांना नोकरीची संधी ; 800 जागांसाठी होणार भरती ; जाणून घ्या महत्वाच्या तारखा..!!

हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड (HAL) मध्ये 324 रिक्त पदांसाठी भरती ; थेट मुलाखतीद्वारे होणार निवड..!!

DRDO संरक्षण धातू संशोधन प्रयोगशाळा येथे 0127 रिक्त जागांसाठी भरती ; लवकर ऑनलाईन अर्ज करा..!!

औरंगाबाद उच्च न्यायालय येथे विविध पदांची भरती ; येथे बघा सविस्तर माहिती..!!

कोंकण रेल्वे मध्ये विविध पदांची भरती ; थेट मुलाखतीद्वारे होणार निवड..!!

उच्च न्यायालयात “लिपिक” पदासाठी भरती सुरु ; ऑनलाईन अर्ज करा..!!

TCIL मध्ये तब्बल 0350 जागांसाठी मोठी भरती ; जाणून घ्या पूर्ण माहिती..!!

पूर्व रेल्वे अंतर्गत 108 रिक्त जागांसाठी भरती ; येथे बघा सविस्तर माहिती..!!

व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करा 👉