MSRTC Pune Bharti 2024 : 10 वी पास उमेदवारांना पुणे एस. टी. महामंडळात नोकरीची संधी ; 192 जागांसाठी होणार भरती , आज आहे अर्ज करण्याची शेवटची तारीख..!!

MSRTC Pune Bharti 2024

MSRTC Pune Bharti 2024 – महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ पुणे अंतर्गत विविध पदांच्या भरती साठी जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. एकूण 192 जागांसाठी ही भरती होत आहे. पात्र आणि इच्छूक उमेदवारांना ऑनलाइन पद्धतीने अर्ज करता येणार आहे. अधिकृत वेबसाइट वर नमूद केल्या प्रमाणे अर्ज करण्याची शेवटची तारीख 22 जानेवारी 2024 आहे. या पदासाठी आवश्यक असणारी शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, वेतनश्रेणी, परीक्षा फी आणि नोकरीचे ठिकाण तसेच अर्ज करण्याची प्रक्रिया या सर्व बाबींची माहिती खाली दिली आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज करण्याआधी जाहिरात काळजीपूर्वक वाचणे आवश्यक आहे. मूळ जाहिरातीची PDF तसेच अधिकृत वेबसाइट खाली दिलेली आहे.

MSRTC Satara Bharti 2024
MSRTC Pune Bharti 2024

महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ सातारा अंतर्गत ‘ अप्रेंटिस – मोटार मेकॅनिक व्हेईकल , मोटर मेकॅनिक डिझेल , ऑटो इलेक्ट्रिशियन , वेल्डर , टर्नर , पेंटर , बेंच फिटर , कोपा (कॉम्प्युटर प्रोग्रामिंग आणि प्रोग्रामिंग असिस्टंट ) इत्यादी ‘ या पदांची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ अंतर्गत या संदर्भातील ही जाहिरात प्रकाशित झाली आहे. एकूण 192 जागांसाठी ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 22 जानेवारी 2024 आहे. https://www.apprenticeshipindia.gov.in/ या संकेतस्थळावर 22 जानेवारी 2024 पर्यंत अर्ज करता येणार आहे. या भरती संदर्भातील इतर महत्वाचा तपशील, महत्वाच्या तारखा, निवड प्रक्रिया, आवश्यक कागतपत्रे व प्रमाणपत्रे, अर्ज शुल्क आणि आरक्षणा नुसार जागांचा तपशील इत्यादी बाबी खाली दिलेल्या अधिकृत जाहिरातीच्या PDF मध्ये नमूद केल्या आहेत. या आणि इतर अन्य भरतीच्या अपडेट्स मिळवण्यासाठी ‘वेळेवर’ मिळवण्यासाठी खाली दिलेल्या WhatsApp लोगो वर क्लिक करून ग्रुप जॉईन करा.

MSRTC पुणे भरती 2024

एकूण पदे : 192

पदांचे नाव : अप्रेंटिस

ट्रेडपदसंख्या
मेकॅनिकल डिझेल26
मेकॅनिकल मोटार व्हेईकल71
मेकॅनिकल ( एयर कंडिशन )04
मोटार व्हेईकल बॉडी बिल्डर ( शिटमेटल )32
ऑटो इलेक्ट्रिशियन25
वेल्डर20
पेंटर04
टर्नर04
बेंच फिटर / फिटर02
कोपा ( कॉम्प्युटर ऑपरेटर आणि प्रोग्रामिंग असिस्टंट )04

शैक्षणिक पात्रता : मान्यताप्राप्त बोर्डातून 10 वी पास + संबंधित ट्रेड मध्ये ITI उत्तीर्ण

MSRTC Pune Bharti 2024

नोंद : सविस्तर माहितीसाठी खाली दिलेली अधिकृत जाहिरातीची PDF वाचा

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाइन (नोंदणी ) & ऑफलाईन

फॉर्म जमा करायचा पत्ता : विभाग नियंत्रक कार्यालय , राज्य परिवहन विभागीय कार्यालय , शंकरशेठ रोड , पुणे – 411037 ( उमेदवाराने स्वतः हजर राहून कार्यालयीन वेळेत अर्ज जमा करायचा आहे. )

अर्ज फी : 600/- रुपये (SC / ST : 300/- रुपये ) रकमेचा डिमांड ड्रॅफ्ट “MSRTC Fund Account Pune” या नावाने काढून अर्जासोबत पाठवायचा आहे.

नोकरी स्थान : पुणे (महाराष्ट्र)

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 22 जानेवारी 2024

अधिकृत वेबसाईट : msrtc.maharashtra.gov.in

MSRTC Pune Bharti 2024
MSRTC Pune Bharti 2024

How to Apply For MSRTC Pune Bharti 2024

  • ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे त्यासाठी https://www.apprenticeshipindia.gov.in/ वेबसाइट वरूनच अर्ज करायचा आहे. (नोंदणी करायची आहे )
  • वेबसाईट वर, E10162700633 या क्रमांकावर नोंदणी करायची आहे.
  • अर्जासोबत आवश्यक ते सर्व कागतपत्रे आणि प्रमाणपत्रे जोडायची आहेत.
  • अपूर्ण माहितीसह अर्ज जमा केल्यास उमेदवार अपात्र ठरेल.
  • नोंदणी केलेल्या अर्जाची प्रत उमेदवाराने समक्ष संबंधित पत्त्यावर जमा करायची आहे.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख 22 जानेवारी 2024 आहे.
  • सविस्तर माहिती साठी अधिकृत जाहिरात पहावी. PDF मध्ये सर्व माहिती सविस्तर दिलेली आहे.
  • खाली दिलेल्या लिंक वरून आपण अधिकृत वेबसाइट ला भेट देऊन योग्य माहिती घेऊ शकता.

जाहिरात PDF पहा 👉 येथे क्लिक करा

ऑनलाइन अर्ज 👉 येथे क्लिक करा

अधिकृत वेबसाइट 👉 येथे क्लिक करा


MahaJobKatta

MSRTC Pune Bharti 2024 : Maharashtra State Road Transport Corporation Pune is recruiting for various posts. MSRTC is recruiting for 192 vacant seats. Eligible aspirants can apply online. The application process is online. The last date to apply online is 22 January 2024. Educational qualification required for various post, age limit, pay scale, exam fee and job location are given below. Aspirants must read the advertisement, the official document (PDF) carefully before applying. The original PDF of the advertisement and official website links are given below. All the aspirants must read the post related documents carefully before applying.

MSRTC Pune Recruitment 2024

Total Posts : 192

Post Name : Apprentice

MSRTC Pune Bharti 2024

Educational Qualification: 10th + ITI (NCVT) in the relevant field from a recognized University

NOTE : Please read official PDF given below

Application Mode : Online

Exam Fee : Rs. 600/- (SC / ST : Rs. 300/-)

Job Location : Pune (Maharashtra)

Last Date To Apply : 22 January 2024

Official Website : msrtc.maharashtra.gov.in

MSRTC Vacancy 2024

Maharashtra State Road Transport Corporation Pune is recruiting for various posts. 192 vacant seats going to be filled by MSRTC. Last date to apply is 22 January 2024. For more information and details about the recruitment please read official PDF given below. Also check the official website is msrtc.maharashtra.gov.in For more regular job updates please join our WhatsApp Group by clicking on the WhatsApp logo given below. For regular job updates visit our website www.mahajobkatta.com Candidates who have completed Graduation from recognized University or Institute are eligible for this post. Candidates must check and verify all the details before submitting the application form. Please read official PDF given below and keep visiting our website MahaJobKatta.com for more updates.

How to apply for MSRTC Pune Bharti 2024

  • Application is to be done online from the link given below.
  • All the required certificates and documents should be attached with the the application.
  • Incomplete or false information by any aspirant would be considered ineligibility of that candidate.
  • Please read all the official documents carefully before applying.
  • As mentioned on the official website last date to apply is 22 January 2024
  • PDF Document link given below is official, please go through before applying.
  • For more information visit official website, links are given below.

Notification PDF 👉 Click Here

Online Application 👉 Click Here

Official Website 👉 Click Here


UPSC Recruitment 2023

महत्वाच्या भरती :-

नॅशनल हायड्रोइलेक्ट्रिक पॉवर कॉर्पोरेशन लिमिटेड मध्ये ‘या’ उमेदवारांना नोकरीची संधी ; लाखांमध्ये आहे पगार..!!

नॅशनल सेंटर फॉर सेल सायन्स पुणे येथे विविध पदांसाठी भरती सुरु..!!

आयकर विभागा मध्ये 291 जागांसाठी भरती ; ‘या’ उमेदवारांना नोकरीची संधी, लगेच करा APPLY..!!

प्रशिक्षणार्थी प्रशिक्षण मंडळ मुंबई येथे ‘या’ पदासाठी होणार भरती ; असा पाठवा अर्ज..!!

भारतीय नौदलात ‘या’ उमेदवारांसाठी सुवर्णसंधी ; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया..!!

महाराष्ट्र कारागृह विभागात लिपिक आणि अन्य पदांची बंपर भरती ; लगेच अर्ज करा ..!!

माहिती आणि प्रसारण मंत्रालय येथे विविध पदांसाठी भरती ; जाणून घ्या माहिती..!!

भाऊसाहेब हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय धुळे येथे विविध पदांच्या 137 जागांसाठी भरती ; 10 वी ते पदवीधर उमेदवारांना संधी..!!

नॅशनल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड मध्ये 274 जागांसाठी होणार भरती ; लगेच करा APPLY..!!

भारतीय मानक ब्युरो मध्ये ‘या’ पदाच्या 107 जागांसाठी होणार भरती ; ऑनलाइन अर्ज सुरु..!!

व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करा 👉