NMMC Bharti 2024
NMMC Bharti 2024 – नवी मुंबई महानगरपालिका (NMMC) अंतर्गत Medical Officer आणि Staff Nurse पदांच्या भरती साठी अधिसूचना प्रकाशित करण्यात आली आहे. एकूण 110 जागांसाठी ही भरती होत आहे. पात्र आणि इच्छूक उमेदवारांना ऑफलाईन पद्धतीने अर्ज करता येणार आहे. अधिकृत वेबसाइट वर नमूद केल्या प्रमाणे अर्ज करण्याची मुलाखतीची तारीख 01 फेब्रुवारी 2024 आहे. या पदासाठी आवश्यक असणारी शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, वेतनश्रेणी, परीक्षा फी आणि नोकरीचे ठिकाण तसेच अर्ज करण्याची प्रक्रिया या सर्व बाबींची माहिती खाली दिली आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज करण्याआधी जाहिरात काळजीपूर्वक वाचणे आवश्यक आहे. मूळ जाहिरातीची PDF तसेच अधिकृत वेबसाइट खाली दिलेली आहे.
नवी मुंबई महानगरपालिका (NMMC) अंतर्गत ‘ मेडिकल ऑफिसर (Medical Officer ) आणि स्टाफ नर्स ( Staff Nurse) ‘ या पदाची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. NMMC अंतर्गत या संदर्भातील ही जाहिरात प्रकाशित झाली आहे. एकूण 110 जागेसाठी ऑफलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 01 फेब्रुवारी 2024 आहे. या भरती संदर्भातील इतर महत्वाचा तपशील, महत्वाच्या तारखा, निवड प्रक्रिया, आवश्यक कागतपत्रे व प्रमाणपत्रे, अर्ज शुल्क आणि आरक्षणा नुसार जागांचा तपशील इत्यादी बाबी खाली दिलेल्या अधिकृत जाहिरातीच्या PDF मध्ये नमूद केल्या आहेत. या आणि इतर अन्य भरतीच्या अपडेट्स मिळवण्यासाठी ‘वेळेवर’ मिळवण्यासाठी खाली दिलेल्या WhatsApp लोगो वर क्लिक करून ग्रुप जॉईन करा.
NMMC Vacancy Details 2024
एकूण पदे : 110
पदांचे नाव :
पदाचे नाव | पद संख्या |
---|---|
मेडिकल ऑफिसर (Medical Officer ) | 55 |
स्टाफ नर्स ( Staff Nurse) (स्त्री ) | 49 |
स्टाफ नर्स ( Staff Nurse) (पुरुष ) | 06 |
शैक्षणिक पात्रता :
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
---|---|
मेडिकल ऑफिसर (Medical Officer ) | मान्यताप्राप्त विद्यापीठातून MBBS + महाराष्ट्र मेडिकल काउन्सिल मध्ये नोंदणी + संबंधित अनुभव |
स्टाफ नर्स ( Staff Nurse) (स्त्री ) | मान्यताप्राप्त विद्यापीठातून B. Sc. (Nursing) + महाराष्ट्र मेडिकल काउन्सिल मध्ये नोंदणी |
स्टाफ नर्स ( Staff Nurse) (पुरुष ) | मान्यताप्राप्त विद्यापीठातून B. Sc. (Nursing) + महाराष्ट्र मेडिकल काउन्सिल मध्ये नोंदणी |
नोंद : सविस्तर माहितीसाठी खाली दिलेली अधिकृत जाहिरातीची PDF वाचा
अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन
वयोमर्यादा :
- मेडिकल ऑफिसर (Medical Officer ) : 70 वर्षांपर्यंत
- स्टाफ नर्स ( Staff Nurse) : 38 वर्षांपर्यंत
मुलाखतीचा पत्ता : वैद्यकीय आरोग्य अधिकारी , आरोग्य विभाग , तिसरा मजला , नमुंमपा मुख्यालय , प्लॉट नंबर 01 , से. 15 ए , किल्ले गावठाण जवळ , सीबीडी बेलापूर , नवी मुंबई – 400614
नोकरीचे ठिकाण : मुंबई ( महाराष्ट्र )
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 01 फेब्रुवारी 2024
अधिकृत वेबसाईट : www.nmmc.gov.in
Salary Details For NMMC Bharti Application 2024
पदाचे नाव | वेतनश्रेणी |
---|---|
मेडिकल ऑफिसर (Medical Officer ) | 60,000/- रुपये |
स्टाफ नर्स ( Staff Nurse) | 20.000/- रुपये |
How to Apply For Navi Mumbai Mahanagarpalika Recruitment 2024
- निवड ही मुलाखतीद्वारे होणार आहे त्यासाठी संबंधित पत्त्यावर मुलाखतीसाठी हजर राहणे आवश्यक आहे.
- अर्जासोबत आवश्यक ते सर्व कागतपत्रे आणि प्रमाणपत्रे जोडायची आहेत.
- अपूर्ण माहितीसह अर्ज जमा केल्यास उमेदवार अपात्र ठरेल.
- मुलाखतीची तारीख 01 फेब्रुवारी 2024 आहे.
- सविस्तर माहिती साठी अधिकृत जाहिरात पहावी. PDF मध्ये सर्व माहिती सविस्तर दिलेली आहे.
- खाली दिलेल्या लिंक वरून आपण अधिकृत वेबसाइट ला भेट देऊन योग्य माहिती घेऊ शकता.
जाहिरात PDF पहा 👉 येथे क्लिक करा
अधिकृत वेबसाइट 👉 येथे क्लिक करा
NMMC Bharti 2024 : New Mumbai Municipal Corporation is recruiting for various job post. NMMC is recruiting for 110 vacant seat. Eligible aspirants can apply offline. The application process is offline. The last date to apply offline is 01 February 2024. Educational qualification required for various post, age limit, pay scale, exam fee and job location are given below. Aspirants must read the advertisement, the official document (PDF) carefully before applying. The original PDF of the advertisement and official website links are given below.
NMMC Recruitment 2024
Total Posts : 110
Post Name :
Post Name | No. of Vacancy |
---|---|
Medical Officer | 55 |
Staff Nurse (Female) | 49 |
Staff Nurse (Male) | 06 |
Educational Qualification:
Post Name | Educational Qualification |
---|---|
Medical Officer | MBBS From a recognized University + Maharashtra Medical Council Registration + Relevant Experience |
Staff Nurse (Female) | B. Sc. Nursing from a recognized University + Maharashtra Medical Council Registration |
Staff Nurse (Male) | B. Sc. Nursing from a recognized University + Maharashtra Medical Council Registration |
NOTE : Please read official PDF given below
Application Mode : Offline
Pay Scale :
- Medical Officer : Rs. 60,000/-
- Staff Nurse : Rs. 20,000/-
Address to send Application: वैद्यकीय आरोग्य अधिकारी , आरोग्य विभाग , तिसरा मजला , नमुंमपा मुख्यालय , प्लॉट नंबर 01 , से. 15 ए , किल्ले गावठाण जवळ , सीबीडी बेलापूर , नवी मुंबई – 400614
Job Location : Mumbai (Maharashtra)
Last Date To Apply : 01 February 2024
Official Website : www.nmmc.gov.in
NMMC Bharti Vacancy 2024
New Mumbai Municipal Corporation is recruiting for various post. 110 vacant seat going to be filled by NMMC. Last date to apply is 01 February 2024. For more information and details about the recruitment please read official PDF given below. Also check the official website is www.nmmc.gov.in For more regular job updates please join our WhatsApp Group by clicking on the WhatsApp logo given below. For regular job updates visit our website www.mahajobkatta.com Candidates who have completed required educational qualification from recognized Board or Institute or University are eligible for this post. Candidates must check and verify all the details before submitting the application form. Please read official PDF given below and keep visiting our website MahaJobKatta.com for more updates.
How to apply for NMMC Bharti 2024
- Application is to be done Offline.
- All the required certificates and documents should be attached with the the application.
- Incomplete or false information by any aspirant would be considered ineligibility of that candidate.
- Please read all the official documents carefully before applying.
- As mentioned on the official website last date to apply is 01 February 2024
- PDF Document link given below is official, please go through before applying.
- For more information visit official website, links are given below.
Notification PDF 👉 Click Here
Official Website 👉 Click Here
महत्वाच्या भरती :
NHIDCL मध्ये विविध पदांसाठी भरती ; थेट लिंकद्वारे करा ऑनलाईन अर्ज..!!
बृहन्मुंबई महानगरपालिका येथे ‘या’ पदासाठी होणार नोकर भरती ; असा करा अर्ज..!!
बँक ऑफ बडोदा येथे “या” उमेदवारांना नोकरीची उत्तम संधी ; ऑनलाईन अर्ज करा..!!
भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण अंतर्गत ‘या’ पदासाठी भरती ; ऑनलाईन अर्ज सुरु..!!
12वी पास उमेदवारांना हवाई दलात भरती होण्याची सुवर्णसंधी ; जाणून घ्या पूर्ण माहिती..!!
‘या’ उमेदवारांना केंद्रीय राखीव पोलीस दलात नोकरीची संधी ; ऑनलाईन पद्धतीने करा अर्ज..!!