Northern Railway Bharti 2023 : उत्तर रेल्वे मध्ये तब्बल 3093 जागांसाठी मोठी भरती ; त्वरित अर्ज करा..!!

Northern Railway Bharti 2023

Northern Railway Bharti 2023 – उत्तर रेल्वे अंतर्गत विविध पदांच्या भरती साठी जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. एकूण 3093 जागांसाठी ही भरती होत आहे. पात्र आणि इच्छूक उमेदवारांना ऑनलाइन पद्धतीने अर्ज करता येणार आहे. अधिकृत वेबसाइट वर नमूद केल्या प्रमाणे अर्ज करण्याची शेवटची तारीख 11 जानेवारी 2024 आहे. या पदासाठी आवश्यक असणारी शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, वेतनश्रेणी, परीक्षा फी आणि नोकरीचे ठिकाण तसेच अर्ज करण्याची प्रक्रिया या सर्व बाबींची माहिती खाली दिली आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज करण्याआधी जाहिरात काळजीपूर्वक वाचणे आवश्यक आहे. मूळ जाहिरातीची PDF तसेच अधिकृत वेबसाइट खाली दिलेली आहे.


Northern Railway Bharti 2023
Northern Railway Bharti 2023

उत्तर रेल्वे अंतर्गत ‘अप्रेंटिस (ट्रेड अप्रेंटिस ) – फिटर , वेल्डर , कारपेंटर , पेंटर , एसी रेफ्रिजरेशन , मशनिस्ट , इलेक्ट्रिशियन , टर्नर , मोटार मेकॅनिक , फोर्जर , वायरमन , COPA , पाईप फिटर इ. ‘ या पदांची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. उत्तर रेल्वे अंतर्गत या संदर्भातील ही जाहिरात प्रकाशित झाली आहे. एकूण 3093 जागांसाठी ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 11 जानेवारी 2024 आहे. https://www.rrcnr.org/ या संकेतस्थळावर 11 जानेवारी 2024 पर्यंत अर्ज करता येणार आहे. या भरती संदर्भातील इतर महत्वाचा तपशील, महत्वाच्या तारखा, निवड प्रक्रिया, आवश्यक कागतपत्रे व प्रमाणपत्रे, अर्ज शुल्क आणि आरक्षणा नुसार जागांचा तपशील इत्यादी बाबी खाली दिलेल्या अधिकृत जाहिरातीच्या PDF मध्ये नमूद केल्या आहेत. या आणि इतर अन्य भरतीच्या अपडेट्स मिळवण्यासाठी ‘वेळेवर’ मिळवण्यासाठी खाली दिलेल्या WhatsApp लोगो वर क्लिक करून ग्रुप जॉईन करा.

उत्तर रेल्वे भरती 2023

एकूण पदे : 3093

पदांचे नाव :

पदाचे नावपद संख्या
ट्रेड अप्रेंटिस3093
नोंद : सविस्तर माहितीसाठी खाली दिलेली अधिकृत जाहिरातीची PDF वाचा

शैक्षणिक पात्रता : किमान 50% गुणांसह 10 वी उत्तीर्ण + ITI ( फिटर / वेल्डर / इलेक्ट्रिशियन / कार्पेंटर / पेंटर / मेकॅनिस्ट / टर्नर / मटेरियल हँडलिंग ऑपरेटर , वायरमन / रेफ & एसी / COPA / इलेक्ट्रॉनिक्स / MWD फिटर / पाईप फिटर ) उत्तीर्ण

नोंद : सविस्तर माहितीसाठी खाली दिलेली अधिकृत जाहिरातीची PDF वाचा

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाइन

अर्ज फी : 100/- रुपये (SC / ST : फी नाही )

वयोमर्यादा : 15 ते 24 वर्षे ( SC / ST : 05 वर्षे सवलत ; OBC : 03 वर्षे सवलत )

नोकरीचे ठिकाण : उत्तर रेल्वे

अर्ज सुरु होण्याची तारीख : 11 डिसेंबर 2023

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 11 जानेवारी 2024

अधिकृत वेबसाईट : nr.indianrailways.gov.in

How to Apply For Northern Railway Bharti 2023

  • ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे त्यासाठी https://www.rrcnr.org/ वेबसाइट वरूनच अर्ज करायचा आहे. (दिनांक 11 डिसेंबर 2023 पासून अर्ज करता येणार आहे)
  • अर्जासोबत आवश्यक ते सर्व कागतपत्रे आणि प्रमाणपत्रे जोडायची आहेत.
  • अपूर्ण माहितीसह अर्ज जमा केल्यास उमेदवार अपात्र ठरेल.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख 11 जानेवारी 2024 आहे.
  • सविस्तर माहिती साठी अधिकृत जाहिरात पहावी. PDF मध्ये सर्व माहिती सविस्तर दिलेली आहे.
  • खाली दिलेल्या लिंक वरून आपण अधिकृत वेबसाइट ला भेट देऊन योग्य माहिती घेऊ शकता.

जाहिरात PDF पहा 👉 येथे क्लिक करा

ऑनलाइन अर्ज 👉 येथे क्लिक करा

अधिकृत वेबसाइट 👉 येथे क्लिक करा


MahaJobKatta

Northern Railway Bharti 2023 : Northern Railway is recruiting for various posts. NR is recruiting for 3093 vacant seats. Eligible aspirants can apply online. The application process is online. The last date to apply online is 11 January 2024. Educational qualification required for various post, age limit, pay scale, exam fee and job location are given below. Aspirants must read the advertisement, the official document (PDF) carefully before applying. The original PDF of the advertisement and official website links are given below. This online recruitment will be conducted by NR. All the aspirants must read the post related documents carefully before applying. Candidates must follow the guidelines declared by NR while applying.

Northern Railway Recruitment 2023

Total Posts : 3093

Post Name :

Post NameNo. of Vacancy
Trade Apprentice3093

Educational Qualification:

  • 10th + ITI in relevant trade

NOTE : Please read official PDF given below

Application Mode : Online

Age Limit : 15 to 24 years

Application Fee : Rs. 100/- (SC / ST : NO FEE)

Application Starting Date : 11 December 2023

Last Date To Apply : 11 January 2024

Official Website : nr.indianrailways.gov.in

Northern Railway Bharti 2023

NR Vacancy 2023

North Railway is recruiting for “Trade Apprentice “ posts. 3093 vacant seats going to be filled by NR. Last date to apply is 11 January 2024. For more information and details about the recruitment please read official PDF given below. Also check the official website is nr.indianrailways.gov.in For more regular job updates please join our WhatsApp Group by clicking on the WhatsApp logo given below. For regular job updates visit our website www.mahajobkatta.com Candidates who have completed Graduation from recognized University or Institute are eligible for this post. Candidates must check and verify all the details before submitting the application form. Please read official PDF given below and keep visiting our website MahaJobKatta.com for more updates.

How to apply for Northern Railway Bharti 2023

  • Application is to be done online from the official website.
  • All the required certificates and documents should be attached with the the application.
  • Incomplete or false information by any aspirant would be considered ineligibility of that candidate.
  • Please read all the official documents carefully before applying.
  • As mentioned on the official website last date to apply is 11 January 2024
  • PDF Document link given below is official, please go through before applying.
  • For more information visit official website, links are given below.

Notification PDF 👉 Click Here

Online Application 👉 Click Here

Official Website 👉 Click Here


UPSC Recruitment 2023

महत्वाच्या भरती :

SSC अंतर्गत कॉन्स्टेबल पदासाठी तब्बल 26,146 जागांची मेगा भरती ; ऑनलाईन अर्ज सुरु..!!

जिल्हा न्यायालयात मेगा भरती ; तब्बल 5793 जागांसाठी होणार भरती..!!

भारतीय नौदलात नोकरीची संधी ; ‘या’ पदांच्या 129 जागांसाठी होणार भरती..!!

कोकण रेल्वेत नोकरीची संधी ; नवीन नोकर भरती जाहिरात प्रकाशित..!!

बँक ऑफ बडोदा येथे ‘या’ उमेदवारांना नोकरीची उत्तम संधी

सीमा सुरक्षा दलात नोकरीची संधी ; 166 जागांसाठी भरती..!!

दक्षिण पूर्व रेल्वेत 1785 जागांसाठी मोठी भरती ; जाणून घ्या पूर्ण माहिती..!!

उत्तर पूर्व रेल्वे मध्ये ‘या’ पदाच्या तब्बल 1104 जागांसाठी भरती ; जाणून घ्या पूर्ण माहिती..!!

हिंदुस्थान शिपयार्ड लिमिटेड मध्ये विविध पदांच्या 99 जागांसाठी भरती..!!

व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करा 👉