Ordnance Factory Chanda Bharti 2024 : ऑर्डनन्स फॅक्टरी मध्ये ‘या’ उमेदवारांना नोकरीची संधी ; 140 रिक्त जागांसाठी भरती..!!

Ordnance Factory Chanda Recruitment 2024

Ordnance Factory Chanda Bharti 2024 – आयुध निर्माण कारखाना चंद्रपूर अंतर्गत अप्रेंटिस – ग्रॅज्युएट , जनरल , डिप्लोमा या पदाच्या भरती साठी जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. एकूण 140 जागांसाठी ही भरती होत आहे. पात्र आणि इच्छूक उमेदवारांना ऑफलाईन अर्ज करता येणार आहे. नोकरीची ही महत्वाची संधी आहे. अधिकृत जाहिरात PDF मध्ये नमूद केल्या प्रमाणे शेवटची तारीख 20 जुलै 2024 आहे. या पदासाठी आवश्यक असणारी शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, वेतनश्रेणी, परीक्षा फी आणि नोकरीचे ठिकाण तसेच अर्ज करण्याची प्रक्रिया या सर्व बाबींची माहिती खाली दिली आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज करण्याआधी जाहिरात काळजीपूर्वक वाचणे आवश्यक आहे. मूळ जाहिरातीची PDF तसेच अधिकृत वेबसाइट खाली दिलेली आहे.


WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now
Instagram Page Join Now

आयुध निर्माण कारखाना चंद्रपूर अंतर्गत अप्रेंटिस – ग्रॅज्युएट , जनरल , डिप्लोमाया पदाची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. एकूण 140 जागांसाठी ऑफलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 जुलै 2024 आहे. अर्जाचा नमुना व PDF खाली दिली आहे. या भरती संदर्भातील इतर महत्वाचा तपशील, महत्वाच्या तारखा, निवड प्रक्रिया, आवश्यक कागतपत्रे व प्रमाणपत्रे, अर्ज शुल्क आणि आरक्षणा नुसार जागांचा तपशील इत्यादी बाबी खाली दिलेल्या अधिकृत जाहिरातीच्या PDF मध्ये नमूद केल्या आहेत. या आणि इतर अन्य भरतीच्या अपडेट्स मिळवण्यासाठी ‘वेळेवर’ मिळवण्यासाठी खाली दिलेल्या WhatsApp लोगो वर क्लिक करून ग्रुप जॉईन करा.

MAHA RERA Bharti 2024

जाहिरात PDF पहा 👉 येथे क्लिक करा

अधिकृत वेबसाइट 👉 येथे क्लिक करा


WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now
Instagram Page Join Now

Ordnance Factory Chandrapur Vacancy 2024

एकूण पदे : 140

पदांचे नाव आणि पदसंख्या : अप्रेंटिस – ग्रॅज्युएट , जनरल , डिप्लोमा (Apprentice – Graduate , General , Diploma)

  • पदवीधर अप्रेंटिस (Graduate Engineers) : 45
  • पदवीधर अप्रेंटिस (General Streams) : 45
  • टेक्निशियन अप्रेंटिस (Diploma Holders) : 50

शैक्षणिक पात्रता :

  • पदवीधर अप्रेंटिस (Graduate Engineers) : मान्यताप्राप्त विद्यापीठातून इंजिनिअरिंग पदवी (Mechanical / Electrical / Civil )
  • पदवीधर अप्रेंटिस (General Streams) : मान्यताप्राप्त विद्यापीठातून B. Sc. / B. Com. / BCA
  • टेक्निशियन अप्रेंटिस (Diploma Holders) : मान्यताप्राप्त विद्यापीठातून इंजिनिअरिंग डिप्लोमा (Mechanical / Electrical / Civil)

नोंद : सविस्तर माहितीसाठी खाली दिलेली अधिकृत जाहिरातीची PDF वाचा

अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन

अर्ज पाठवण्याचा पत्ता : The Chief General Manager, Ordnance Factory Chanda District: Chandrapur Maharashtra, Pin-442501

वेतन श्रेणी : नियमानुसार

अर्ज फी : फी नाही

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 20 जुलै 2024

अधिकृत वेबसाईट : ddpdoo.gov.in

इतर महत्वाच्या भरती

Bank of Baroda Recruitment 2024

नेव्हल डॉकयार्ड सहकारी बँक मुंबई येथे नोकरीची संधी ; ‘या’ पदासाठी होणार भरती..!!

How to Apply For Ordnance Factory Vacancy

  • ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
  • अर्ज संबंधित पत्त्यावर पाठवायचा आहे , अर्जाचा नमुना सविस्तर PDF मध्ये दिला आहे.
  • जर उमेदवार आवश्यक मूळ प्रमाणपत्रे सादर करू शकला नाही तर त्याची उमेदवारी रद्द केली जाईल.
  • अपूर्ण माहितीसह अर्ज जमा केल्यास उमेदवार अपात्र ठरेल.
  • अर्ज पाठ्वण्याची शेवटची तारीख 20 जुलै 2024 आहे.
  • सविस्तर माहिती साठी अधिकृत जाहिरात पहावी. PDF मध्ये सर्व माहिती सविस्तर दिलेली आहे.

Ordnance Factory Chanda Bharti 2024

Ordnance Factory Chanda is recruiting for Apprentice posts. 140 vacant seats going to be filled by OF. Last date to apply is 20 July 2024. For more information and details about the recruitment please read official PDF given below. For regular job updates visit our website www.mahajobkatta.com Candidates who have completed required educational qualification from recognized Board or Institute or University are eligible for this post. Candidates must check and verify all the details before submitting the application form. Please read official PDF given below and keep visiting our website MahaJobKatta.com for more updates.

WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now
Instagram Page Join Now

महत्वाच्या भरती :

महाराष्ट्र स्टेट को ऑपरेटिव्ह बँकेत (MSC) नोकरीची संधी ; लगेच अर्ज करा..!!

भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड मध्ये “या” रिक्त पदांसाठी भरती ; 10वी+ITI , डिप्लोमा ते पदवीधर उमेदवारांना नोकरीची संधी..!!

उत्तर पूर्व रेल्वे मध्ये 1104 जागांसाठी मोठी भरती ; सविस्तर माहिती बघा..!!

 आयुध निर्माण कारखाना देहू रोड येथे नोकरीची संधी ; 201 रिक्त जागांसाठी भरती..!!

बँकेत नोकरीची संधी ! बँक ऑफ बडोदा मध्ये तब्बल 0627 जागांसाठी मोठी भरती, लगेच करा ऑनलाईन अर्ज..!!

NCL पुणे अंतर्गत रिक्त पदांची नवीन भरती ; असा पाठवा अर्ज..!!

12 वी पास उमेदवारांना इंडियन नेव्ही मध्ये नोकरीची संधी ; लवकर ऑनलाईन अर्ज करा..!!

नेव्हल डॉकयार्ड सहकारी बँक मुंबई येथे नोकरीची संधी ; असा पाठवा अर्ज..!!

व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करा 👉