PNB Recruitment 2024 : [शेवटची तारीख] पंजाब नॅशनल बँकेत तब्बल 1025 जागांसाठी मोठी भरती ; “या” उमेदवारांना बँकेत नोकरीची सुवर्णसंधी..!!

PNB Recruitment 2024

PNB Recruitment 2024 पंजाब नॅशनल बँक (PNB) अंतर्गत विविध पदांच्या भरती साठी जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. एकूण 1025 जागांसाठी ही भरती होत आहे. पात्र आणि इच्छूक उमेदवारांना ऑनलाइन पद्धतीने अर्ज करता येणार आहे. अधिकृत वेबसाइट वर नमूद केल्या प्रमाणे अर्ज करण्याची शेवटची तारीख 25 फेब्रुवारी 2024 आहे. या पदासाठी आवश्यक असणारी शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, वेतनश्रेणी, परीक्षा फी आणि नोकरीचे ठिकाण तसेच अर्ज करण्याची प्रक्रिया या सर्व बाबींची माहिती खाली दिली आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज करण्याआधी जाहिरात काळजीपूर्वक वाचणे आवश्यक आहे. मूळ जाहिरातीची PDF तसेच अधिकृत वेबसाइट खाली दिलेली आहे.


PNB Recruitment 2024
PNB Recruitment 2024

पंजाब नॅशनल बँक (PNB) अंतर्गत ऑफिसर क्रेडिट , मॅनेजर फॉरेक्स , मॅनेजर सायबर सेक्युरीटी आणि सिनियर मॅनेजर सायबर सेक्युरिटी या पदाची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे . PNB अंतर्गत या संदर्भातील ही जाहिरात प्रकाशित झाली आहे. एकूण 1025 जागांसाठी ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 25 फेब्रुवारी 2024 आहे. www.pnbindia.in/Recruitments.aspx या संकेतस्थळावर अर्ज करता येणार आहे. या भरती संदर्भातील इतर महत्वाचा तपशील, महत्वाच्या तारखा, निवड प्रक्रिया, आवश्यक कागतपत्रे व प्रमाणपत्रे, अर्ज शुल्क आणि आरक्षणा नुसार जागांचा तपशील इत्यादी बाबी खाली दिलेल्या अधिकृत जाहिरातीच्या PDF मध्ये नमूद केल्या आहेत. या आणि इतर अन्य भरतीच्या अपडेट्स मिळवण्यासाठी ‘वेळेवर’ मिळवण्यासाठी खाली दिलेल्या WhatsApp लोगो वर क्लिक करून ग्रुप जॉईन करा.

WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now
Instagram Page Join Now

Punjab National Bank Vacancy Details 2024

एकूण पदे : 1025

पदांचे नाव :

पदाचे नावपद संख्यावयोमर्यादा
ऑफिसर क्रेडिट
(Officer- Credit)
100021 ते 28 वर्षे
मॅनेजर फॉरेक्स
(Manager Forex)
1525 ते 35 वर्षे
मॅनेजर सायबर सेक्युरीटी
(Manager – Cyber Security)
0525 ते 35 वर्षे
सिनियर मॅनेजर सायबर सेक्युरिटी
(Senior Manager – Cyber Security)
0527 ते 38 वर्षे
नोंद : सविस्तर माहितीसाठी खाली दिलेली अधिकृत जाहिरातीची PDF वाचा

शैक्षणिक पात्रता :

पदाचे नावशैक्षणिक पात्रता
ऑफिसर क्रेडिट
(Officer- Credit)
मान्यताप्राप्त विद्यापीठातून CA / CMA (ICWA) किंवा CFA किंवा MBA किंवा मॅनेजमेंट मध्ये PG डिप्लोमा किंवा समतुल्य
मॅनेजर फॉरेक्स
(Manager Forex)
मान्यताप्राप्त विद्यापीठातून MBA किंवा मॅनेजमेंट मध्ये PG डिप्लोमा किंवा समतुल्य + 02 वर्षे कामाचा अनुभव
मॅनेजर सायबर सेक्युरीटी
(Manager – Cyber Security)
मान्यताप्राप्त विद्यापीठातून 60 % गुणांसह कॉम्प्युटर सायन्स / इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन / आयटी मध्ये इंजिनिअरिंग (B. E. / B. Tech) किंवा MCA + 02 वर्षे कामाचा अनुभव
सिनियर मॅनेजर सायबर सेक्युरिटी
(Senior Manager – Cyber Security)
मान्यताप्राप्त विद्यापीठातून 60 % गुणांसह कॉम्प्युटर सायन्स / इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन / आयटी मध्ये इंजिनिअरिंग (B. E. / B. Tech) किंवा MCA + 04 वर्षे कामाचा अनुभव

नोंद : सविस्तर माहितीसाठी खाली दिलेली अधिकृत जाहिरातीची PDF वाचा

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाइन

फी : Open / OBC : 1180/- रुपये (SC / ST / PWbD : 59/- रुपये )

अर्ज करण्याची सुरुवात : 07 फेब्रुवारी 2024

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 25 फेब्रुवारी 2024

अधिकृत वेबसाईट :www.pnbindia.in

Salary Details for Punjab National Bank Recruitment 2024

पदाचे नाववेतन श्रेणी
ऑफिसर क्रेडिट
(Officer- Credit)
36000-1490/7-46430-1740/2-
49910-1990/7-63840
मॅनेजर फॉरेक्स
(Manager Forex)
48170-1740/1-49910-
1990/10-69810
मॅनेजर सायबर सेक्युरीटी
(Manager – Cyber Security)
48170-1740/1-49910-
1990/10-69810
सिनियर मॅनेजर सायबर सेक्युरिटी
(Senior Manager – Cyber Security)
63840-1990/5-73790-2220/2-
78230

सर्व महत्वाच्या बँक भरती अपडेट्स बघा 👉 येथे क्लिक करा

How to Apply for PNB Bank Recruitment 2024

  • ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे त्यासाठी, www.pnbindia.in/Recruitments.aspx या वेबसाईट वर अर्ज करणे आवश्यक आहे. (07 फेब्रुवारी 2024 पासून अर्ज सुरु)
  • संबंधित लिंक ओपन केल्यानंतर आधी रजिस्ट्रेशन करायचे आहे. त्यानंतर लॉगिन आयडी व पासवर्ड तयार होईल , तो वापरून लॉगिन करायचे आहे. (सध्या वापरात असलेला मोबाईल नंबर आणि ई-मेल आयडी असणे आवश्यक आहे.)
  • लॉगिन केल्यांनतर योग्य माहिती भरायची आहे व आवश्यक ती कागतपत्रे व प्रमाणपत्रे सांगितल्याप्रमाणे अपलोड करायची आहेत. (फोटो व सही तसेच इतर कागतपत्रे सांगितल्याप्रपमाणे अपलोड करायची आहेत)
  • अपूर्ण माहितीसह अर्ज जमा केल्यास उमेदवार अपात्र ठरेल.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख 25 फेब्रुवारी 2024 आहे .
  • सविस्तर माहिती साठी अधिकृत जाहिरात पहावी. PDF मध्ये सर्व माहिती सविस्तर दिलेली आहे.
  • खाली दिलेल्या लिंक वरून आपण अधिकृत वेबसाइट ला भेट देऊन योग्य माहिती घेऊ शकता.

जाहिरात PDF पहा 👉 येथे क्लिक करा

ऑनलाइन अर्ज 👉 येथे क्लिक करा

अधिकृत वेबसाइट 👉 येथे क्लिक करा


PNB Recruitment 2024 : Punjab National Bank (PNB) is recruiting for various job posts. PNB is recruiting for 1025 vacant seats. Eligible aspirants can apply online. The application process is online. The last date to apply online 25 February 2024. Educational qualification required for various post, age limit, pay scale, exam fee and job location are given below. Aspirants must read the advertisement, the official document (PDF) carefully before applying. The original PDF of the advertisement and official website links are given below.

PNB Bharti 2024

Total Posts : 1025

Post Name & Educational Qualification :

Post NameEducational QualificationNo. of Vacancies
Officer CreditMandatory:
Chartered Accountant (CA) from Institute of Chartered Accountants of India
Cost Management Accountant-CMA (ICWA) from Institute of Cost Accountants of India
OR
Chartered Financial Analyst (CFA) from CFA Institute (USA)
OR
Full time MBA or Post Graduate Diploma in Management or equivalent with specialization in Finance from any Institute/ College/ University recognized/ approved by Govt. bodies/ AICTE/ UGC with minimum 60% marks or equivalent grade.
1000
Manager ForexMandatory:
Full time MBA or Post Graduate Diploma in Management or equivalent with
specialization in Finance/ International Business from any Institute/ College/
University recognized/ approved by Govt. bodies/ AICTE/ UGC with minimum 60% marks or equivalent grade.
15
Manager – Cyber SecurityMandatory:
Full time degree in B.E./ B. Tech. in Computer Science/ Information Technology/ Electronics and Communications Engineering Or Full time M.C.A. from any Institute/ College/ University recognized/ approved by Govt. bodies/ AICTE/ UGC with minimum 60% marks or equivalent grade.
05
Senior Manager Cyber SecurityMandatory:
Full time degree in B.E./ B. Tech in Computer Science/ Information Technology/ Electronics and Communications Engineering Or Full time M.C.A. from any Institute/ College/ University recognized/ approved by Govt. bodies/ AICTE/ UGC with minimum 60% marks or equivalent grade.
05

NOTE : Please read official PDF given below

Application Mode : Online

Age Limit : 21 to 38 years

Pay Scale : Rs. 36,000/- to Rs. 78,230/-

Application Start Date : 07 February 2024

Last Date To Apply : 25 February 2024

Official Website : www.pnbindia.in

Punjab National Bank Vacancy 2024

Punjab National Bank (PNB) is recruiting for various posts. 1025 vacant seats going to be filled by PNB. Last date to apply is 25 February 2024. For more information and details about the recruitment please read official PDF given below. Also check the official website is www.pnbindia.in For more regular job updates please join our WhatsApp Group by clicking on the WhatsApp logo given below. For regular job updates visit our website www.mahajobkatta.com Candidates who have completed required educational qualification from recognized Board or Institute or University are eligible for this post. Candidates must check and verify all the details before submitting the application form. Please read official PDF given below and keep visiting our website MahaJobKatta.com for more updates.

How to apply for PNB Bharti 2024

  • Application is to be done online from the given link www.pnbindia.in/Recruitments.aspx
  • All the required certificates and documents should be attached with the the application.
  • Incomplete or false information by any aspirant would be considered ineligibility of that candidate.
  • Please read all the official documents carefully before applying.
  • As mentioned on the official website last date to apply is 25 February 2024.
  • PDF Document link given below is official, please go through before applying.
  • For more information visit official website, links are given below.

Notification PDF 👉 Click Here

Online Application 👉 Click Here

Official Website 👉 Click Here


WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now
Instagram Page Join Now

महत्वाच्या भरती :

भारतीय रेल्वेत लोको पायलट पदाच्या तब्बल 5696 जागांसाठी बंपर भरती ;10वी पास उमेदवारांना सुवर्णसंधी , अर्जाची लिंक सुरु..!!

NHIDCL मध्ये विविध पदांसाठी भरती ; थेट लिंकद्वारे करा ऑनलाईन अर्ज..!!

बृहन्मुंबई महानगरपालिका येथे ‘या’ पदासाठी होणार नोकर भरती ; असा करा अर्ज..!!

बँक ऑफ बडोदा येथे “या” उमेदवारांना नोकरीची उत्तम संधी ; ऑनलाईन अर्ज करा..!!

भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण अंतर्गत ‘या’ पदासाठी भरती ; ऑनलाईन अर्ज सुरु..!!

12वी पास उमेदवारांना हवाई दलात भरती होण्याची सुवर्णसंधी ; जाणून घ्या पूर्ण माहिती..!!

‘या’ उमेदवारांना केंद्रीय राखीव पोलीस दलात नोकरीची संधी ; ऑनलाईन पद्धतीने करा अर्ज..!!

व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करा 👉