RPF Recruitment 2024 : रेल्वे संरक्षण दलात (RPF) होणार मेगा भरती ;10 वी ते पदवीधर उमेदवारांना नोकरीची संधी, तब्बल 04660 रिक्त जागांसाठी होणार भरती..!!

RPF Bharti 2024

RPF Recruitment 2024 रेल्वे संरक्षण दल अंतर्गत विविध पदाच्या भरती साठी जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. एकूण 04660 जागांसाठी ही भरती होत आहे. पात्र आणि इच्छूक उमेदवारांना ऑनलाइन पद्धतीने अर्ज करता येणार आहे. अधिकृत वेबसाइट वर नमूद केल्या प्रमाणे अर्ज करण्याची सुरुवात 15 एप्रिल 2024 आहे तर अर्ज करण्याची शेवटची तारीख 14 मे 2024 आहे. या पदासाठी आवश्यक असणारी शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, वेतनश्रेणी, परीक्षा फी आणि नोकरीचे ठिकाण तसेच अर्ज करण्याची प्रक्रिया या सर्व बाबींची माहिती खाली दिली आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज करण्याआधी जाहिरात काळजीपूर्वक वाचणे आवश्यक आहे. मूळ जाहिरातीची PDF तसेच अधिकृत वेबसाइट खाली दिलेली आहे.


RPF Recruitment 2024
RPF Recruitment 2024

रेल्वे संरक्षण दल अंतर्गत ‘ उपनिरीक्षक आणि कॉन्स्टेबल ‘ या पदांची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे . RPF अंतर्गत या संदर्भातील ही जाहिरात प्रकाशित झाली आहे. एकूण 04660 जागांसाठी ऑनलाईन अर्ज करण्याची सुरुवात 15 एप्रिल 2024 आहे तर अर्ज करण्याची शेवटची तारीख 14 मे 2024 . www.rrbapply.gov.in या संकेतस्थळावर अर्ज करता येणार आहे. या भरती संदर्भातील इतर महत्वाचा तपशील, महत्वाच्या तारखा, निवड प्रक्रिया, आवश्यक कागतपत्रे व प्रमाणपत्रे, अर्ज शुल्क आणि आरक्षणा नुसार जागांचा तपशील इत्यादी बाबी खाली दिलेल्या अधिकृत जाहिरातीच्या PDF मध्ये नमूद केल्या आहेत. या आणि इतर अन्य भरतीच्या अपडेट्स मिळवण्यासाठी ‘वेळेवर’ मिळवण्यासाठी खाली दिलेल्या WhatsApp लोगो वर क्लिक करून ग्रुप जॉईन करा.

RPF Vacancy Details 2024

एकूण पदे : 04660

पदांचे नाव :

पदाचे नावपद संख्या
उपनिरीक्षक452
कॉन्स्टेबल4208
नोंद : सविस्तर माहितीसाठी खाली दिलेली अधिकृत जाहिरातीची PDF वाचा

शैक्षणिक पात्रता :

पदाचे नावशैक्षणिक पात्रतावयोमर्यादा
उपनिरीक्षकमान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेतून पदवीधर20 ते 28 वर्षे
कॉन्स्टेबलमान्यताप्राप्त बोर्डातून 10 वी किंवा 12 वी पास18 ते 28 वर्षे

नोंद : सविस्तर माहितीसाठी खाली दिलेली अधिकृत जाहिरातीची PDF वाचा

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाइन

अर्ज फी : 500/- रुपये (SC / ST / Ex Servicemen / महिला / EBC : 250/- रुपये )

वेतन श्रेणी : नियमानुसार

नोकरीचे ठिकाण : संपूर्ण भारत

अर्ज करण्याची सुरुवात : 15 एप्रिल 2024

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 14 मे 2024

अधिकृत वेबसाईट : rpf.indianrailways.gov.in

महत्वाच्या भरती अपडेट 👉 येथे क्लिक करा

How to Apply for Railway Protection Force Recruitment 2024

  • ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे त्यासाठी, www.rrbapply.gov.in/#/auth/landing या वेबसाईट वर अर्ज करणे आवश्यक आहे. ( दिनांक 15 एप्रिल 2024 पासून अर्ज करता येणार आहे)
  • संबंधित लिंक ओपन केल्यानंतर आधी रजिस्ट्रेशन करायचे आहे. त्यानंतर लॉगिन आयडी व पासवर्ड तयार होईल , तो वापरून लॉगिन करायचे आहे. (सध्या वापरात असलेला मोबाईल नंबर आणि ई-मेल आयडी असणे आवश्यक आहे.)
  • लॉगिन केल्यांनतर योग्य माहिती भरायची आहे व आवश्यक ती कागतपत्रे व प्रमाणपत्रे सांगितल्याप्रमाणे अपलोड करायची आहेत. (फोटो व सही तसेच इतर कागतपत्रे सांगितल्याप्रपमाणे अपलोड करायची आहेत)
  • अपूर्ण माहितीसह अर्ज जमा केल्यास उमेदवार अपात्र ठरेल.
  • अर्ज करण्याची सुरुवात 15 एप्रिल 2024 आहे तर अर्ज करण्याची शेवटची तारीख 14 मे 2024
  • सविस्तर माहिती साठी अधिकृत जाहिरात पहावी. PDF मध्ये सर्व माहिती सविस्तर दिलेली आहे.
  • खाली दिलेल्या लिंक वरून आपण अधिकृत वेबसाइट ला भेट देऊन योग्य माहिती घेऊ शकता.
RPF Bharti 2024

जाहिरात PDF पहा 👉 येथे क्लिक करा

जाहिरात PDF पहा (कॉन्स्टेबल) 👉 येथे क्लिक करा

जाहिरात PDF पहा (सब इन्स्पेक्टर ) 👉 येथे क्लिक करा

ऑनलाइन अर्ज 👉 येथे क्लिक करा

अधिकृत वेबसाइट 👉 येथे क्लिक करा


WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now
Instagram Page Join Now

RPF Recruitment 2024 : Railway Protection Force is recruiting for various job posts. RPF is recruiting for 04660 vacant seats. Eligible aspirants can apply online. The application process is online. The date to apply online is 15 April 2024 till last date 14 May 2024 . Educational qualification required for various post, age limit, pay scale, exam fee and job location are given below. Aspirants must read the advertisement, the official document (PDF) carefully before applying. The original PDF of the advertisement and official website links are given below.

Railway Protection Force Bharti 2024

Total Posts : 04660

Post Name & Educational Qualification :

Post NameEducational QualificationNo. of Vacancies
Sub InspectorAny Graduate from a recognized University452
Constable10th Pass or Equivalent4208

NOTE : Please read official PDF given below

Application Mode : Online

Pay Scale : As per rules

Fee : Rs. 500/- (SC / ST / Ex- Servicemen / Women / EWS : Rs. 250/-)

Age Limit :

  • Sub Inspector : 20 to 28 Years (SC / ST : 05 years relaxation ; OBC : 03 years relaxation)
  • Constable : 18 to 28 years (SC / ST : 05 years relaxation ; OBC : 03 years relaxation)

Job Location : Anywhere in India

Application Starting Date : 15 April 2024

Last Date of Application : 14 May 2024

Official Website : rpf.indianrailways.gov.in

RPF Recruitment 2024

RPF Vacancy 2024

Railway Protection Force is recruiting for various posts. 04660 vacant seats going to be filled by PRF. Last date to apply is 14 May 2024 . For more information and details about the recruitment please read official PDF given below. Also check the official website is rpf.indianrailways.gov.in For more regular job updates please join our WhatsApp Group by clicking on the WhatsApp logo given below. For regular job updates visit our website www.mahajobkatta.com Candidates who have completed required educational qualification from recognized Board or Institute or University are eligible for this post. Candidates must check and verify all the details before submitting the application form. Please read official PDF given below and keep visiting our website MahaJobKatta.com for more updates.

RPF Recruitment 2024

How to apply for RPF Bharti 2024

  • Application is to be done online from the link given below.
  • All the required certificates and documents should be attached with the the application.
  • Incomplete or false information by any aspirant would be considered ineligibility of that candidate.
  • Please read all the official documents carefully before applying.
  • As mentioned on the official website last date to apply is 14 May 2024
  • PDF Document link given below is official, please go through before applying.
  • For more information visit official website, links are given below.
RPF Bharti 2024

Notification PDF 👉 Click Here

Notification PDF (Constable) 👉 Click Here

Notification PDF (Sub-Inspector) 👉 Click Here

Online Application 👉 Click Here

Official Website 👉 Click Here


WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now
Instagram Page Join Now

महत्वाच्या भरती :

SSC अंतर्गत 12वी पास उमेदवारांसाठी नोकरीची मोठी संधी ; तब्बल 03712 जागा, लगेच करा ऑनलाईन अर्ज..!!

NBCC इंडिया लिमिटेड मध्ये विविध रिक्त पदांची भरती ; ऑनलाईन अर्ज सुरु..!!

रेल्वे संरक्षण दलात होणार भरती ; 10 वी ते पदवीधर उमेदवारांना नोकरीची संधी ; तब्बल 04660 जागा, ऑनलाईन अर्ज सुरु..!!

दक्षिण पूर्व मध्य रेल्वे मध्ये रिक्त 0861 जागांसाठी भरती ; ऑनलाईन अर्ज सुरु..!!

जिल्हा सत्र न्यायालयात 4थी पास उमेदवारांना नोकरीची संधी ; जाणून घ्या सविस्तर माहिती..!!

नवोदय विद्यालय समिती (NVS) मध्ये तब्बल 01377 जागांसाठी मोठी भरती ; लगेच करा ऑनलाईन अर्ज..!!

मुंबई महानगरपालिकेत नोकरीची संधी ; 0118 जागांसाठी मोठी भरती..!!

व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करा 👉