रेल्वे मध्ये 12वी पास उमेदवारांना नोकरीची सुवर्णसंधी ; 03445 रिक्त जागांसाठी मोठी भरती..!!

RRB Non Technical Bharti


सविस्तर जाहिरात PDF 👉 येथे क्लिक करा

ऑनलाइन अर्ज 👉 येथे क्लिक करा

अधिकृत वेबसाइट 👉 येथे क्लिक करा


RRB Non Technical Bharti : नोकरीच्या शोधात असणाऱ्या 12वी पास उमेदवारांना सुवर्णसंधी आहे, रेल्वे भरती बोर्ड (RRB) अंतर्गत विविध पदांच्या भरती साठी जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. एकूण 3445 जागांसाठी ही भरती होत आहे. पात्र आणि इच्छूक उमेदवारांना ऑनलाइन पद्धतीने अर्ज करता येणार आहे. अधिकृत वेबसाइट वर नमूद केल्या प्रमाणे अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 ऑक्टोबर 2024 असणार आहे.

ही रिक्त पदे पुढीलप्रमाणे आहेत : कमर्शियल कम तिकीट क्लर्क , अकाउंट्स क्लर्क कम टायपिस्ट , कनिष्ठ लिपिक कम टायपिस्ट आणि ट्रेन क्लर्क (Commercial cum Ticket Clerk, Accounts Clerk cum Typist, Junior Clerk, Accounts Clerk cum Typist, Junior Clerk Cum Typist, Trains Clerk)

वर दिलेल्या ‘सविस्तर जाहिरात PDF‘ समोर क्लिक करून माहिती बघून लिंकवर क्लिक करून अर्ज करू शकता.

RRB Non Technical Bharti : Railway Recruitment Board (RRB) is recruiting for 3445 posts. The vacant seats of ‘Commercial cum Ticket Clerk, Accounts Clerk cum Typist, Junior Clerk, Accounts Clerk cum Typist, Junior Clerk Cum Typist, Trains Clerk’ is to be filled by RRB. Last date to apply is 20 October 2024. Candidates must read the notification PDF before applying. For more such job updates join our WhatsApp group by clicking the WhatsApp button given below.

WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now
Instagram Page Join Now

alternative text