South Western Railway Bharti 2023 : दक्षिण पश्चिम रेल्वेत 713 जागांची भरती

South Western Railway Bharti 2023

South Western Railway Bharti 2023 – दक्षिण पश्चिम रेल्वे अंतर्गत विविध पदांच्या भरती साठी अधिसूचना प्रकाशित करण्यात आली आहे. एकूण 713 जागांसाठी ही भरती होत आहे. पात्र आणि इच्छूक उमेदवारांना ऑनलाइन पद्धतीने अर्ज करता येणार आहे. अधिकृत वेबसाइट वर नमूद केल्या प्रमाणे अर्ज करण्याची शेवटची तारीख 02 सप्टेंबर 2023 आहे. या पदासाठी आवश्यक असणारी शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, वेतनश्रेणी, परीक्षा फी आणि नोकरीचे ठिकाण तसेच अर्ज करण्याची प्रक्रिया या सर्व बाबींची माहिती खाली दिली आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज करण्याआधी जाहिरात काळजीपूर्वक वाचणे आवश्यक आहे. मूळ जाहिरातीची PDF तसेच अधिकृत वेबसाइट खाली दिलेली आहे.


Eastern Railway Bharti 2023
South Western Railway Bharti 2023
  • दक्षिण पश्चिम रेल्वे अंतर्गत ‘असिस्टंट लोको पायलट ‘, ‘तंत्रज्ञ ‘, ‘कनिष्ठ अभियंता ‘ या पदांची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. Railway अंतर्गत या संदर्भातील ही जाहिरात प्रकाशित झाली आहे. एकूण 713 जागांसाठी ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख 02 सप्टेंबर 2023 आहे. या भरती संदर्भातील इतर महत्वाचा तपशील, महत्वाच्या तारखा, निवड प्रक्रिया, आवश्यक कागतपत्रे व प्रमाणपत्रे, अर्ज शुल्क आणि आरक्षणा नुसार जागांचा तपशील इत्यादी बाबी खाली दिलेल्या अधिकृत जाहिरातीच्या PDF मध्ये नमूद केल्या आहेत. या आणि इतर अन्य भरतीच्या अपडेट्स मिळवण्यासाठी ‘वेळेवर’ मिळवण्यासाठी खाली दिलेल्या WhatsApp लोगो वर क्लिक करून ग्रुप जॉईन करा.

दक्षिण पश्चिम रेल्वे भरती 2023

एकूण पदे : 713

पदांचे नाव :

पदाचे नावपद संख्याशैक्षणिक पात्रता
असिस्टंट लोको पायलट588मान्यताप्राप्त बोर्डातून 10वी + संबंधित क्षेत्रात / ट्रेड मध्ये ITI
तंत्रज्ञ21मान्यताप्राप्त बोर्डातून 10वी + संबंधित क्षेत्रात / ट्रेड मध्ये ITI
कनिष्ठ अभियंता104मान्यताप्राप्त विद्यापीठातून / संस्थेतून संबंधित क्षेत्रात डिप्लोमा
नोंद : सविस्तर माहितीसाठी खाली दिलेली अधिकृत जाहिरातीची PDF वाचा

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाइन

वयोमर्यादा : वय 18 ते 42 वर्षे (SC / ST : 47, OBC : 45)

अर्ज फी : फी नाही

निवड प्रक्रिया : (सविस्तर माहितीसाठी कृपया अधिकृत जाहिरातीची PDF वाचा)

  • कॉम्पुटर आधारित चाचणी (CBT) किंवा लेखी परीक्षा (पदानुसार)
  • कागतपत्रे पडताळणी / मेडिकल चाचणी

अर्ज सुरु होण्याची तारीख : 03 ऑगस्ट 2023

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 02 सप्टेंबर 2023

दक्षिण पश्चिम रेल्वे भरती 2023 अर्ज कसा करावा

  • ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे त्यासाठी अधिकृत वेबसाइट वरूनच अर्ज करायचा आहे.
  • अर्जासोबत आवश्यक ते सर्व कागतपत्रे आणि प्रमाणपत्रे जोडायची आहेत.
  • अपूर्ण माहितीसह अर्ज जमा केल्यास उमेदवार अपात्र ठरेल.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख 02 सप्टेंबर 2023 आहे.
  • सविस्तर माहिती साठी अधिकृत जाहिरात पहावी. PDF मध्ये सर्व माहिती सविस्तर दिलेली आहे.
  • खाली दिलेल्या लिंक वरून आपण अधिकृत वेबसाइट ला भेट देऊन योग्य माहिती घेऊ शकता.

जाहिरात PDF पहा 👉 येथे क्लिक करा

ऑनलाइन अर्ज 👉 येथे क्लिक करा

अधिकृत वेबसाइट 👉 येथे क्लिक करा


MahaJobKatta

South Western Railway Bharti 2023: South Western Railway is recruiting for various posts. Railway is recruiting for 713 vacant seats. Eligible aspirants can apply online. The application process is online. The last date to apply 02 September 2023. Educational qualification required for various post, age limit, pay scale, exam fee and job location are given below. Aspirants must read the advertisement, the official document (PDF) carefully before applying. The original PDF of the advertisement and official website links are given below.

South Western Railway Recruitment 2023

Total Posts : 713

Post Name :

Post NameEducational QualificationNo. of Vacancies
Assistant Loco Pilot10th / ITI in relevant trade from recognized Board / University588
Technician10th / ITI in relevant trade from recognized Board / University21
Junior EngineerDiploma in relevant field from recognized Institute / University104

Age Limit : Age 18 to 42 years ( SC / ST: 47, OBC: 45)

Application Mode : Online

Selection Process: Computer Based Test (CBT) / Written Exam + Document Verification / Medical Test

(Please read official PDF for more information)

  • Part A : 90 Min. (120 Minutes for eligible PwBD candidates accompanied with Scribe) – No. of Questions : 100
  • Part B : 60 Min. (80 Minutes for eligible PwBD candidates accompanied with Scribe) – No. of Questions : 75
  • Computer Based Test (CBT) : 120 Min. (160 Minutes for eligible PwBD candidates accompanied with Scribe) – No. of Questions : 150

Application Fee : No Fee

Application Starting Date : 03 August 2023

Last Date Of Application : 02 September 2023

Age Criteria:

South Western Railway Bharti 2023

South Western Railway Recruitment 2023 Vacancy Details

Eastern Railway is recruiting for “Assistant Loco Pilot”, ” Technician”, ” Junior Engineer “ posts. 713 vacant seats going to be filled by Railway. Last date to apply is 02 September 2023. For more information and details about the recruitment please read official PDF given below. Also check the official website is www.swr.indianrailways.gov.in For more regular job updates please join our WhatsApp Group by clicking on the WhatsApp logo given below. For regular job updates visit our website www.mahajobkatta.com

How to apply for South Western Railway Bharti 2023

  • Application is to be done online from the official website.
  • All the required certificates and documents should be attached with the the application.
  • Incomplete or false information by any aspirant would be considered ineligibility of that candidate.
  • Please read all the official documents carefully before applying.
  • As mentioned on the official website Last Date to apply is 02nd September 2023
  • PDF Document link given below is official, please go through before applying.
  • For more information visit official website, links are given below.

Notification PDF 👉 Click Here

Online Application 👉 Click Here

Official Website 👉 Click Here


UPSC Recruitment 2023

महत्वाच्या भरती :

नागपूर जिल्हा परिषदेत 557 जागांची मोठी भरती

पालघर जिल्हा परिषदेत 991 जागांची मोठी भरती

रायगड जिल्हा परिषदेत 840 जागांची मोठी भरती

सातारा जिल्हा परिषदेत 972 जागांची मोठी भरती

नाशिक जिल्हा परिषदेत 1038 जागांची मोठी भरती

पुणे जिल्हा परिषदेत 1000 जागांची मोठी भरती

सोलापूर जिल्हा परिषदेत 674 जागांसाठी मोठी भरती

अहमदनगर जिल्हा परिषद अंतर्गत 937 जागांची मेगा भरती !

भारतीय पोस्ट खात्यात 30,000+ जागांची मेगा भरती, परीक्षेशिवाय होणार निवड !

IBPS PO, MT पदांसाठी 3049 जागांची मेगा भरती ; येथे पूर्ण माहिती बघा

व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करा 👉