SSC CHSL Bharti 2024 : कर्मचारी निवड आयोग (SSC) अंतर्गत 12वी पास उमेदवारांसाठी नोकरीची मोठी संधी ; तब्बल 03712 जागा, उद्या आहे ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख..!!

SSC CHSL Online Application 2024

SSC CHSL Bharti 2024 – कर्मचारी निवड आयोग (SSC) अंतर्गत विविध पदांच्या भरती साठी जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. एकूण 03712 जागांसाठी ही भरती होत आहे. पात्र आणि इच्छूक उमेदवारांना ऑनलाइन पद्धतीने अर्ज करता येणार आहे. अधिकृत वेबसाइट वर नमूद केल्या प्रमाणे अर्ज करण्याची शेवटची तारीख 07 मे 2024 आहे. या पदासाठी आवश्यक असणारी शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, वेतनश्रेणी, परीक्षा फी आणि नोकरीचे ठिकाण तसेच अर्ज करण्याची प्रक्रिया या सर्व बाबींची माहिती खाली दिली आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज करण्याआधी जाहिरात काळजीपूर्वक वाचणे आवश्यक आहे. मूळ जाहिरातीची PDF तसेच अधिकृत वेबसाइट खाली दिलेली आहे.


SSC CHSL Bharti 2024
SSC CHSL Bharti 2024

कर्मचारी निवड आयोग (SSC) अंतर्गत निन्म विभागीय लिपिक (Lower Division Clerk ) / कनिष्ठ सचिवालय सहायक (JSA ) , डेटा एंट्री ऑपरेटर (DEO ) या पदांची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे . SSC अंतर्गत या संदर्भातील ही जाहिरात प्रकाशित झाली आहे. एकूण 03712 जागांसाठी ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 07 मे 2024 आहे. ssc.gov.in/login या संकेतस्थळावर अर्ज करता येणार आहे. या भरती संदर्भातील इतर महत्वाचा तपशील, महत्वाच्या तारखा, निवड प्रक्रिया, आवश्यक कागतपत्रे व प्रमाणपत्रे, अर्ज शुल्क आणि आरक्षणा नुसार जागांचा तपशील इत्यादी बाबी खाली दिलेल्या अधिकृत जाहिरातीच्या PDF मध्ये नमूद केल्या आहेत. या आणि इतर अन्य भरतीच्या अपडेट्स मिळवण्यासाठी ‘वेळेवर’ मिळवण्यासाठी खाली दिलेल्या WhatsApp लोगो वर क्लिक करून ग्रुप जॉईन करा.

Bank of India Recruitment 2024

जाहिरात PDF पहा 👉 येथे क्लिक करा

अधिकृत वेबसाइट 👉 येथे क्लिक करा


WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now
Instagram Page Join Now

SSC CHSL Notification 2024

एकूण पदे : 03712

पदांचे नाव : निन्म विभागीय लिपिक (Lower Division Clerk ) / कनिष्ठ सचिवालय सहायक (JSA ) , डेटा एंट्री ऑपरेटर (DEO )

शैक्षणिक पात्रता : मान्यताप्राप्त बोर्डातून 12वी पास

नोंद : सविस्तर माहितीसाठी खाली दिलेली अधिकृत जाहिरातीची PDF वाचा

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाइन

अर्ज फी : Open Category : 100/- रुपये ( SC / ST / Women : फी नाही )

वेतन श्रेणी : 19,900/- ते 92,300/- रुपये

नोकरीचे ठिकाण : संपूर्ण भारत

अर्ज करण्याची तारीख : 07 मे 2024

अधिकृत वेबसाईट : ssc.gov.in

How to Apply for SSC CHSL Recruitment 2024

  • ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे त्यासाठी, वर दिलेल्या अधिकृत वेबसाईट वर अर्ज करणे आवश्यक आहे.
  • संबंधित लिंक ओपन केल्यानंतर आधी रजिस्ट्रेशन करायचे आहे. त्यानंतर लॉगिन आयडी व पासवर्ड तयार होईल , तो वापरून लॉगिन करायचे आहे. (सध्या वापरात असलेला मोबाईल नंबर आणि ई-मेल आयडी असणे आवश्यक आहे.)
  • लॉगिन केल्यांनतर योग्य माहिती भरायची आहे व आवश्यक ती कागतपत्रे व प्रमाणपत्रे सांगितल्याप्रमाणे अपलोड करायची आहेत. (फोटो व सही तसेच इतर कागतपत्रे सांगितल्याप्रपमाणे अपलोड करायची आहेत)
  • अपूर्ण माहितीसह अर्ज जमा केल्यास उमेदवार अपात्र ठरेल.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख 07 मे 2024 आहे .
  • सविस्तर माहिती साठी अधिकृत जाहिरात पहावी. PDF मध्ये सर्व माहिती सविस्तर दिलेली आहे.
  • खाली दिलेल्या लिंक वरून आपण अधिकृत वेबसाइट ला भेट देऊन योग्य माहिती घेऊ शकता.

SS CHSL Recruitment Selection Process

The SSC CHSL selection process includes (CBE) Computer Based Examination, as follow:

  • Written Exam
  • Trade / Skill Test
  • Document Verification
  • Medical Examination

SSC CHSL Tier 1 Exam Pattern :

  • Time Duration : 1 Hour
  • Mode of Exam : Online (CBT)
  • Negative Marking : 1/4th
SubjectQuestionsMarks
General Intelligence / Reasoning2550
General Awareness / GK2550
Quantitative Aptitude / Mathematics2550
English Language2550
Total100200

SSC CHSL Tier 2 Exam Pattern

SSC CHSL Bharti 2024

SSC CHSL Bharti 2024

Staff Selection Commission (SSC) is recruiting for various posts. 03712 vacant seats going to be filled by SSC. Last date to apply is 07 May 2024. For more information and details about the recruitment please read official PDF given below. Also check the official website is ssc.nic.in For more regular job updates please join our WhatsApp Group by clicking on the WhatsApp logo given below. For regular job updates visit our website www.mahajobkatta.com Candidates who have completed required educational qualification from recognized Board or Institute or University are eligible for this post. Candidates must check and verify all the details before submitting the application form. Please read official PDF given below and keep visiting our website MahaJobKatta.com for more updates.

WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now
Instagram Page Join Now

महत्वाच्या भरती :

SSC अंतर्गत 12वी पास उमेदवारांसाठी नोकरीची मोठी संधी ; तब्बल 03712 जागा, लगेच करा ऑनलाईन अर्ज..!!

NBCC इंडिया लिमिटेड मध्ये विविध रिक्त पदांची भरती ; ऑनलाईन अर्ज सुरु..!!

रेल्वे संरक्षण दलात होणार भरती ; 10 वी ते पदवीधर उमेदवारांना नोकरीची संधी ; तब्बल 04660 जागा, ऑनलाईन अर्ज सुरु..!!

दक्षिण पूर्व मध्य रेल्वे मध्ये रिक्त 0861 जागांसाठी भरती ; ऑनलाईन अर्ज सुरु..!!

जिल्हा सत्र न्यायालयात 4थी पास उमेदवारांना नोकरीची संधी ; जाणून घ्या सविस्तर माहिती..!!

नवोदय विद्यालय समिती (NVS) मध्ये तब्बल 01377 जागांसाठी मोठी भरती ; लगेच करा ऑनलाईन अर्ज..!!

मुंबई महानगरपालिकेत नोकरीची संधी ; 0118 जागांसाठी मोठी भरती..!!

व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करा 👉