BHC Recruitment 2024 : बॉम्बे हाय कोर्ट मध्ये नोकरीची संधी ; लगेच पाठवा ऑनलाईन अर्ज..!!
Bombay High Court Bharti 2024 BHC Recruitment 2024 – मुंबई उच्च न्यायालय (BHC) अंतर्गत कनिष्ठ अनुवादक आणि दुभाषी (Junior Translator and Interpreter) या पदाच्या भरती साठी जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. एकूण 10 जागांसाठी ही भरती होत आहे. पात्र आणि इच्छूक उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येणार आहे. अधिकृत वेबसाइट वर नमूद केल्या प्रमाणे अर्ज … Read more