BMC Inspector Recruitment 2024 : बृहन्मुंबई महापालिकेत ‘गट-क’ पदासाठी भरती ; 0178 रिक्त जागा..!!

BMC Inspector Recruitment 2024

BMC Bharti 2024 BMC Inspector Recruitment 2024 – सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्या उमेदवारांसाठी मोठी संधी आहे. बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या कारनिर्धारण व संकलन खात्याच्या आस्थापनेवरील ‘ निरीक्षक गट क ‘ पदाच्या भरती साठी जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. एकूण 0178 जागांसाठी ही भरती होत आहे. पात्र आणि इच्छूक उमेदवारांना ऑनलाइन पद्धतीने अर्ज करता येणार आहे. अधिकृत वेबसाइट … Read more