MAHA Security Recruitment : महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळात नोकरीची संधी ; दरमहा 25,000 ते 35,000 पर्यंत असेल पगार..!!
Maharashtra Security Corporation Bharti MAHA Security Recruitment – मित्रांनो , सरकारी नोकरीची सुवर्णसंधी आहे , महाराष्ट्र शासनाच्या महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळात ‘ऑफिस असिस्टंट आणि कॉम्प्युटर टेक्निशियन ‘ पदांच्या भरती साठी जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. एकूण 07 जागांसाठी ही भरती होत आहे. पात्र आणि इच्छूक उमेदवारांना ऑनलाइन पद्धतीने अर्ज करता येणार आहे. अधिकृत वेबसाइट वर … Read more