MAHATRANSCO Technician Bharti 2024 : महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी अंतर्गत 1021 जागांची मोठी भरती ; बघा सविस्तर माहिती..!!

MAHATRANSCO Technician Bharti 2024

MAHATRANSCO Recruitment 2024 MAHATRANSCO Technician Bharti 2024 – महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी (MAHATRANSCO) अंतर्गत विविध तंत्रज्ञ (Technician) पदांच्या भरती साठी जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. एकूण 1021 जागांसाठी ही भरती होत आहे. पात्र आणि इच्छूक उमेदवारांना ऑनलाइन पद्धतीने अर्ज करता येणार आहे. अधिकृत वेबसाइट वर नमूद केल्या प्रमाणे अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 जुलै … Read more

व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करा 👉