Pune Mahanagarpalika Bharti 2023 : पुणे महानगरपालिके अंतर्गत विविध पदांची भरती
Pune Mahanagarpalika Bharti 2023 Pune Mahanagarpalika Bharti 2023 – पुणे महानगरपालिका अंतर्गत विविध पदांसाठी भरती ची अधिसूचना प्रकाशित करण्यात आली आहे. एकूण 42 जागांसाठी ही भरती होत आहे. पात्र आणि इच्छूक उमेदवारांना ऑफलाइन पद्धतीने अर्ज करता येणार आहे. करण्याची शेवटची तारीख 26 डिसेंबर 2023 आहे. या पदासाठी आवश्यक असणारी शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, वेतनश्रेणी, परीक्षा फी … Read more