SSC CHSL Bharti 2024 : कर्मचारी निवड आयोग (SSC) अंतर्गत 12वी पास उमेदवारांसाठी नोकरीची मोठी संधी ; तब्बल 03712 जागा, उद्या आहे ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख..!!

SSC CHSL Bharti 2024

SSC CHSL Online Application 2024 SSC CHSL Bharti 2024 – कर्मचारी निवड आयोग (SSC) अंतर्गत विविध पदांच्या भरती साठी जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. एकूण 03712 जागांसाठी ही भरती होत आहे. पात्र आणि इच्छूक उमेदवारांना ऑनलाइन पद्धतीने अर्ज करता येणार आहे. अधिकृत वेबसाइट वर नमूद केल्या प्रमाणे अर्ज करण्याची शेवटची तारीख 07 मे 2024 आहे. … Read more

व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करा 👉