UIIC Bharti 2024 : युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी लिमिटेड मध्ये ‘या’ उमेदवारांसाठी होणार भरती ; आज आहे ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख..!!

UIIC Bharti 2024

UIIC Bharti 2024 – युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी लिमिटेड अंतर्गत विविध पदाच्या भरती साठी जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. एकूण 250 जागांसाठी ही भरती होत आहे. पात्र आणि इच्छूक उमेदवारांना ऑनलाइन पद्धतीने अर्ज करता येणार आहे. अधिकृत वेबसाइट वर नमूद केल्या प्रमाणे अर्ज करण्याची शेवटची तारीख 23 जानेवारी 2024 आहे. या पदासाठी आवश्यक असणारी शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, वेतनश्रेणी, परीक्षा फी आणि नोकरीचे ठिकाण तसेच अर्ज करण्याची प्रक्रिया या सर्व बाबींची माहिती खाली दिली आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज करण्याआधी जाहिरात काळजीपूर्वक वाचणे आवश्यक आहे. मूळ जाहिरातीची PDF तसेच अधिकृत वेबसाइट खाली दिलेली आहे.


UIIC Bharti 2023
UIIC Bharti 2024

युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी लिमिटेड अंतर्गत ‘प्रशासकीय अधिकारी (स्केल – I ) ‘ या पदांची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे . UIIC अंतर्गत या संदर्भातील ही जाहिरात प्रकाशित झाली आहे. एकूण 250 जागांसाठी ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 23 जानेवारी 2024 आहे. https://ibpsonline.ibps.in/uiicloct23/ या संकेतस्थळावर 23 जानेवारी 2024 पर्यंत अर्ज करता येणार आहे. या भरती संदर्भातील इतर महत्वाचा तपशील, महत्वाच्या तारखा, निवड प्रक्रिया, आवश्यक कागतपत्रे व प्रमाणपत्रे, अर्ज शुल्क आणि आरक्षणा नुसार जागांचा तपशील इत्यादी बाबी खाली दिलेल्या अधिकृत जाहिरातीच्या PDF मध्ये नमूद केल्या आहेत. या आणि इतर अन्य भरतीच्या अपडेट्स मिळवण्यासाठी ‘वेळेवर’ मिळवण्यासाठी खाली दिलेल्या WhatsApp लोगो वर क्लिक करून ग्रुप जॉईन करा.

UIIC भरती 2024

एकूण पदे : 250

पदांचे नाव :

पदाचे नावपद संख्या
प्रशासकीय अधिकारी (स्केल – I )250
नोंद : सविस्तर माहितीसाठी खाली दिलेली अधिकृत जाहिरातीची PDF वाचा

शैक्षणिक पात्रता :

पदाचे नावशैक्षणिक पात्रतावयोमर्यादा
प्रशासकीय अधिकारी
(स्केल – I )
मान्यताप्राप्त विद्यापीठातून 60% गुणांसह (SC / ST : 55%) पदवीधर + कॉम्प्युटर चालवण्याचे ज्ञान21 ते 30 वर्षे

नोंद : सविस्तर माहितीसाठी खाली दिलेली अधिकृत जाहिरातीची PDF वाचा

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाइन

वेतन श्रेणी : 88,000/- रुपये

अर्ज फी : 1000/- रुपये (SC / ST / महिला : 250/- रुपये )

नोकरीचे ठिकाण : संपूर्ण भारत

अर्ज सुरु होण्याची तारीख : 08 जानेवारी 2024

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 23 जानेवारी 2024

अधिकृत वेबसाईट : uiic.co.in

How to Apply for UIIC Bharti 2024

  • ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे त्यासाठी, https://ibpsonline.ibps.in/uiicloct23/ या वेबसाईट वर अर्ज करणे आवश्यक आहे.
  • संबंधित लिंक ही मोबाईल मध्ये दिसत नसेल तर आपल्या मोबाईल मध्ये ” Auto Rotate ” हे ऑप्शन ऑन करून मोबाईल आडवा धरल्यास वेबसाईट दिसेल व अर्ज करता येईल.
  • संबंधित लिंक ओपन केल्यानंतर आधी रजिस्ट्रेशन करायचे आहे. त्यानंतर लॉगिन आयडी व पासवर्ड तयार होईल , तो वापरून लॉगिन करायचे आहे. (सध्या वापरात असलेला मोबाईल नंबर आणि ई-मेल आयडी असणे आवश्यक आहे.)
  • लॉगिन केल्यांनतर योग्य माहिती भरायची आहे व आवश्यक ती कागतपत्रे व प्रमाणपत्रे सांगितल्याप्रमाणे अपलोड करायची आहेत.
  • अपूर्ण माहितीसह अर्ज जमा केल्यास उमेदवार अपात्र ठरेल.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख 23 जानेवारी 2024 आहे.
  • सविस्तर माहिती साठी अधिकृत जाहिरात पहावी. PDF मध्ये सर्व माहिती सविस्तर दिलेली आहे.
  • खाली दिलेल्या लिंक वरून आपण अधिकृत वेबसाइट ला भेट देऊन योग्य माहिती घेऊ शकता.

जाहिरात PDF पहा 👉 येथे क्लिक करा

ऑनलाइन अर्ज 👉 येथे क्लिक करा

अधिकृत वेबसाइट 👉 येथे क्लिक करा


MahaJobKatta

UIIC Bharti 2024 : United India Insurance Company Limited is recruiting for various job posts. UIIC is recruiting for 250 vacant seats. Eligible aspirants can apply online. The application process is online. The last date to apply online is 23 January 2024. Educational qualification required for various post, age limit, pay scale, exam fee and job location are given below. Aspirants must read the advertisement, the official document (PDF) carefully before applying. The original PDF of the advertisement and official website links are given below.

UIIC Recruitment 2024

Total Posts : 250

Post Name & Educational Qualification :

Post NameEducational QualificationNo. of Vacancies
Administrative Officer – Scale IAny Graduate with 60% marks (SC / ST : 55%) from a recognized University250

NOTE : Please read official PDF given below

Application Mode : Online

Pay Scale : Rs. 88,000/-

Age Limit : 21 to 30 Years (SC / ST : 05 years relaxation ; OBC : 03 years relaxation

Job Location : Anywhere in India

Application Start : 08 January 2024

Last Date To Apply : 23 January 2024

Official Website : uiic.co.in

UIIC Bharti 2024

UIIC Vacancy 2024

United India Insurance Company Limited is recruiting for various posts. 250 vacant seats going to be filled by UIIC. Last date to apply is 23 January 2024. For more information and details about the recruitment please read official PDF given below. Also check the official website is uiic.co.in For more regular job updates please join our WhatsApp Group by clicking on the WhatsApp logo given below. For regular job updates visit our website www.mahajobkatta.com Candidates who have completed required educational qualification from recognized Board or Institute or University are eligible for this post. Candidates must check and verify all the details before submitting the application form. Please read official PDF given below and keep visiting our website MahaJobKatta.com for more updates.

UIIC Bharti 2024

How to apply for UIIC Bharti 2024

  • Application is to be done online from the link given below.
  • All the required certificates and documents should be attached with the the application.
  • Incomplete or false information by any aspirant would be considered ineligibility of that candidate.
  • Please read all the official documents carefully before applying.
  • As mentioned on the official website last date to apply is 23 January 2024
  • PDF Document link given below is official, please go through before applying.
  • For more information visit official website, links are given below.

Notification PDF 👉 Click Here

Online Application 👉 Click Here

Official Website 👉 Click Here


UPSC Recruitment 2023

महत्वाच्या भरती :

नॅशनल हायड्रोइलेक्ट्रिक पॉवर कॉर्पोरेशन लिमिटेड मध्ये ‘या’ उमेदवारांना नोकरीची संधी ; लाखांमध्ये आहे पगार..!!

नॅशनल सेंटर फॉर सेल सायन्स पुणे येथे विविध पदांसाठी भरती सुरु..!!

आयकर विभागा मध्ये 291 जागांसाठी भरती ; ‘या’ उमेदवारांना नोकरीची संधी, लगेच करा APPLY..!!

प्रशिक्षणार्थी प्रशिक्षण मंडळ मुंबई येथे ‘या’ पदासाठी होणार भरती ; असा पाठवा अर्ज..!!

भारतीय नौदलात ‘या’ उमेदवारांसाठी सुवर्णसंधी ; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया..!!

महाराष्ट्र कारागृह विभागात लिपिक आणि अन्य पदांची बंपर भरती ; लगेच अर्ज करा ..!!

माहिती आणि प्रसारण मंत्रालय येथे विविध पदांसाठी भरती ; जाणून घ्या माहिती..!!

भाऊसाहेब हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय धुळे येथे विविध पदांच्या 137 जागांसाठी भरती ; 10 वी ते पदवीधर उमेदवारांना संधी..!!

नॅशनल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड मध्ये 274 जागांसाठी होणार भरती ; लगेच करा APPLY..!!

भारतीय मानक ब्युरो मध्ये ‘या’ पदाच्या 107 जागांसाठी होणार भरती ; ऑनलाइन अर्ज सुरु..!!

व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करा 👉