Bank of India Bharti 2024
Bank of India Bharti 2024 – बँक ऑफ इंडिया (BOI) अंतर्गत सुरक्षा अधिकारी (Security Officer-MMGS – II) पदाच्या भरती साठी जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. एकूण 15 जागांसाठी ही भरती होत आहे. पात्र आणि इच्छूक उमेदवारांना ऑनलाइन पद्धतीने अर्ज करता येणार आहे. अधिकृत वेबसाइट वर नमूद केल्या प्रमाणे अर्ज करण्याची शेवटची तारीख 03 एप्रिल 2024 आहे. या पदासाठी आवश्यक असणारी शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, वेतनश्रेणी, परीक्षा फी आणि नोकरीचे ठिकाण तसेच अर्ज करण्याची प्रक्रिया या सर्व बाबींची माहिती खाली दिली आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज करण्याआधी जाहिरात काळजीपूर्वक वाचणे आवश्यक आहे. मूळ जाहिरातीची PDF तसेच अधिकृत वेबसाइट खाली दिलेली आहे.
बँक ऑफ इंडिया (BOI) अंतर्गत ‘ सुरक्षा अधिकारी (Security Officer-MMGS – II) या पदांची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. BOI अंतर्गत या संदर्भातील ही जाहिरात प्रकाशित झाली आहे. एकूण 15 जागांसाठी ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 03 एप्रिल 2024 आहे. ibpsonline.ibps.in/boissofeb24 या संकेतस्थळावर अर्ज करता येणार आहे. या भरती संदर्भातील इतर महत्वाचा तपशील, महत्वाच्या तारखा, निवड प्रक्रिया, आवश्यक कागतपत्रे व प्रमाणपत्रे, अर्ज शुल्क आणि आरक्षणा नुसार जागांचा तपशील इत्यादी बाबी खाली दिलेल्या अधिकृत जाहिरातीच्या PDF मध्ये नमूद केल्या आहेत. या आणि इतर अन्य भरतीच्या अपडेट्स मिळवण्यासाठी ‘वेळेवर’ मिळवण्यासाठी खाली दिलेल्या WhatsApp लोगो वर क्लिक करून ग्रुप जॉईन करा.
Bank of India Vacancy 2024
एकूण पदे : 15
पदांचे नाव : सुरक्षा अधिकारी (Security Officer-MMGS – II)
शैक्षणिक पात्रता : मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेतील पदवीधर (Any Graduate + A Certification in computer course for minimum three month OR Information Technology (IT) OR Related Paper as one of the subjects at graduation level in a must.)
नोंद : सविस्तर माहितीसाठी खाली दिलेली अधिकृत जाहिरातीची PDF वाचा
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाइन
अर्ज फी : General : 850/- रुपये (SC / ST : 175/- रुपये )
वेतन श्रेणी : 48,170/- रुपये ते 69,810/- रुपये
नोकरी ठिकाण : मुंबई महाराष्ट्र
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 03 एप्रिल 2024
अधिकृत वेबसाईट : bankofindia.co.in
How to Apply For BOI Bharti 2024
- ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे त्यासाठी ibpsonline.ibps.in/boissofeb24/ वेबसाइट वर फॉर्म भरायचा आहे.
- मोबाईल मध्ये फॉर्म भरताना “Auto Rotate” हे ऑप्शन चालू करून मोबाईल आडवा करावा.
- सध्या वापरात असलेला मोबाईल नंबर आणि ई-मेल आयडी असणे आवश्यक आहे
- अर्जासोबत आवश्यक ते सर्व कागतपत्रे आणि प्रमाणपत्रे जोडायची आहेत.
- अपूर्ण माहितीसह अर्ज जमा केल्यास उमेदवार अपात्र ठरेल.
- अर्ज करण्याची शेवटची तारीख 03 एप्रिल 2024 आहे.
- सविस्तर माहिती साठी अधिकृत जाहिरात पहावी. PDF मध्ये सर्व माहिती सविस्तर दिलेली आहे.
- खाली दिलेल्या लिंक वरून आपण अधिकृत वेबसाइट ला भेट देऊन योग्य माहिती घेऊ शकता.
जाहिरात PDF पहा 👉 येथे क्लिक करा
ऑनलाइन अर्ज 👉 येथे क्लिक करा
अधिकृत वेबसाइट 👉 येथे क्लिक करा
Bank of India Bharti 2024 : Bank of India (BOI) is recruiting for Security Officer-MMGS – II job posts. BOI is recruiting for 015 vacant seats. Eligible aspirants can apply online. The application process is online. The last date to apply online 03 April 2024. Educational qualification required for various post, age limit, pay scale, exam fee and job location are given below. Aspirants must read the advertisement, the official document (PDF) carefully before applying. The original PDF of the advertisement and official website links are given below.
BOI Job Vacancy 2024
Total Posts : 015
Post Name & Educational Qualification : Security Officer-MMGS – II
NOTE : Please read official PDF given below
Application Mode : Online
Application Fee : UR / OBC / EWS : Rs. 850 /- (SC / ST / Women : Rs. 175/- )
Pay Scale : Rs. 48,170/- to Rs. 69,810/-
Job Location : Mumbai (Maharashtra)
Last Date To Apply : 03 April 2024
Official Website : bankofindia.co.in
Bank of India Vacancy 2024
Bank of India (BOI) is recruiting for various posts. 015 vacant seats going to be filled by BOI. Last date to apply is 03 April 2024. For more information and details about the recruitment please read official PDF given below. Also check the official website is bankofindia.co.in For more regular job updates please join our WhatsApp Group by clicking on the WhatsApp logo given below. For regular job updates visit our website www.mahajobkatta.com Candidates who have completed required educational qualification from recognized Board or Institute or University are eligible for this post. Candidates must check and verify all the details before submitting the application form. Please read official PDF given below and keep visiting our website MahaJobKatta.com for more updates.
How to apply for Bank of India Bharti 2024
- Application is to be done online from the given link
- All the required certificates and documents should be attached with the the application.
- Incomplete or false information by any aspirant would be considered ineligibility of that candidate.
- Please read all the official documents carefully before applying.
- As mentioned on the official website last date to apply is 03 April 2024.
- PDF Document link given below is official, please go through before applying.
- For more information visit official website, links are given below.
Notification PDF 👉 Click Here
Online Application 👉 Click Here
Official Website 👉 Click Here
महत्वाच्या भरती :
महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ मध्ये ‘या’ पदासाठी होणार भरती ; जाणून घ्या माहिती..!!
टाटा मूलभूत संशोधन संस्था येथे नोकरीची संधी ; सविस्तर माहिती जाणून घ्या
महाराष्ट्र वीज वितरण कंपनी मध्ये नोकरीची संधी ; 70 जागांसाठी भरती..!!
मुंबई महानगरपालिकेत नोकरीची संधी ; 0118 जागांसाठी मोठी भरती..!!