---Advertisement---

NHPC Bharti 2024 : NHPC लिमिटेड मध्ये 10 वी ते पदवीधर उमेदवारांना नोकरीची संधी ; आज अर्ज करण्याची शेवटची तारीख..!!

By MahaJobKatta

Published On:

NHPC Bharti 2024
---Advertisement---

NHPC Recruitment 2024

NHPC Bharti 2024 – नॅशनल हायड्रोइलेक्ट्रिक पॉवर कॉर्पोरेशन लिमिटेड (NHPC) अंतर्गत अप्रेंटिस आणि पदवीधर अप्रेंटिस (Apprentice & Graduate Apprentice) पदाच्या भरती साठी जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. एकूण 067 जागांसाठी ही भरती होत आहे. पात्र आणि इच्छूक उमेदवारांना ऑनलाइन पद्धतीने अर्ज करता येणार आहे. अधिकृत वेबसाइट वर नमूद केल्या प्रमाणे अर्ज करण्याची शेवटची तारीख 12 एप्रिल 2024 आहे. या पदासाठी आवश्यक असणारी शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, वेतनश्रेणी, परीक्षा फी आणि नोकरीचे ठिकाण तसेच अर्ज करण्याची प्रक्रिया या सर्व बाबींची माहिती खाली दिली आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज करण्याआधी जाहिरात काळजीपूर्वक वाचणे आवश्यक आहे. मूळ जाहिरातीची PDF तसेच अधिकृत वेबसाइट खाली दिलेली आहे.

WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now
Instagram Page Join Now

नॅशनल हायड्रोइलेक्ट्रिक पॉवर कॉर्पोरेशन लिमिटेड (NHPC) अंतर्गत ‘ अप्रेंटिस आणि पदवीधर अप्रेंटिस (Apprentice & Graduate Apprentice) या पदांची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे . NHPC अंतर्गत या संदर्भातील ही जाहिरात प्रकाशित झाली आहे. एकूण 067 जागांसाठी ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 12 एप्रिल 2024 आहे. ग्रॅज्युएट अप्रेंटिस साठी nats.education.gov.in या संकेतस्थळावर तर ITI अप्रेंटिस साठी www.apprenticeshipindia.gov.in या संकेतस्थळावर अर्ज करता येणार आहे. या भरती संदर्भातील इतर महत्वाचा तपशील, महत्वाच्या तारखा, निवड प्रक्रिया, आवश्यक कागतपत्रे व प्रमाणपत्रे, अर्ज शुल्क आणि आरक्षणा नुसार जागांचा तपशील इत्यादी बाबी खाली दिलेल्या अधिकृत जाहिरातीच्या PDF मध्ये नमूद केल्या आहेत. या आणि इतर अन्य भरतीच्या अपडेट्स मिळवण्यासाठी ‘वेळेवर’ मिळवण्यासाठी खाली दिलेल्या WhatsApp लोगो वर क्लिक करून ग्रुप जॉईन करा.

Bank of India Recruitment 2024

जाहिरात PDF पहा 👉 येथे क्लिक करा

ऑनलाइन अर्ज 👉 येथे क्लिक करा


WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now
Instagram Page Join Now

National Hydroelectric Power Corporation Recruitment 2024

एकूण पदे : 067

पदांचे नाव : अप्रेंटिस & पदवीधर अप्रेंटिस (Apprentice & Graduate Apprentice)

ITI Apprentice : –

  • फिटर (Fitter) : 06
  • Welder (Gas & Electric) : 02
  • मशिनिस्ट (Machinist) : 01
  • Mechanic (Motor Vehicle) : 02
  • Turner : 01
  • इलेक्ट्रिशियन (Electrician) : 25
  • COPA : 13

Graduate Apprentice :-

  • सिव्हिल (Civil) : 02
  • इलेक्ट्रिकल (Electrical) : 02
  • मेकॅनिकल (Mechanical) : 02
  • IT / कॉम्प्युटर सायन्स (IT / Computer Science) : 01
  • सिव्हिल (डिप्लोमा ) : 01
  • इलेक्ट्रिकल (डिप्लोमा ) : 06
  • मेकॅनिकल (डिप्लोमा ) : 02
  • कॉम्प्युटर सायन्स (डिप्लोमा) : 01

शैक्षणिक पात्रता :

ITI Apprentice : –

  • मान्यताप्राप्त बोर्डातून किमान 50 % गुणांसह 10 वी पास + संबंधित ट्रेड मधून ITI पास

Graduate Apprentice :-

  • मान्यताप्राप्त विद्यापीठातून संबंधित शाखेतून इंजिनिअरिंग पदवी (B. E. / B. Tech) / डिप्लोमा

नोंद : सविस्तर माहितीसाठी खाली दिलेली अधिकृत जाहिरातीची PDF वाचा

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाइन

अर्ज फी : फी नाही

वेतन श्रेणी : नियमानुसार

नोकरीचे ठिकाण : संपूर्ण भारत

अर्ज करण्याची तारीख : 12 एप्रिल 2024

अधिकृत वेबसाईट : www.nhpcindia.com

How to Apply for NHPC Vacancy 2024

  • ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
  • आधी रजिस्ट्रेशन करायचे आहे. त्यानंतर लॉगिन आयडी व पासवर्ड तयार होईल , तो वापरून लॉगिन करायचे आहे. (सध्या वापरात असलेला मोबाईल नंबर आणि ई-मेल आयडी असणे आवश्यक आहे.)
  • लॉगिन केल्यांनतर योग्य माहिती भरायची आहे व आवश्यक ती कागतपत्रे व प्रमाणपत्रे सांगितल्याप्रमाणे अपलोड करायची आहेत. (फोटो व सही तसेच इतर कागतपत्रे सांगितल्याप्रपमाणे अपलोड करायची आहेत)
  • अपूर्ण माहितीसह अर्ज जमा केल्यास उमेदवार अपात्र ठरेल.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख 12 एप्रिल 2024 आहे .
  • सविस्तर माहिती साठी अधिकृत जाहिरात पहावी. PDF मध्ये सर्व माहिती सविस्तर दिलेली आहे.
  • खाली दिलेल्या लिंक वरून आपण अधिकृत वेबसाइट ला भेट देऊन योग्य माहिती घेऊ शकता.

NHPC Bharti 2024

National Hydroelectric Power Corporation Limited (NHPC) is recruiting for various posts. 067 vacant seats going to be filled by NHPC. Last date to apply is 12 April 2024. For more information and details about the recruitment please read official PDF given below. Also check the official website is www.nhpcindia.com For more regular job updates please join our WhatsApp Group by clicking on the WhatsApp logo given below. For regular job updates visit our website www.mahajobkatta.com Candidates who have completed required educational qualification from recognized Board or Institute or University are eligible for this post. Candidates must check and verify all the details before submitting the application form. Please read official PDF given below and keep visiting our website MahaJobKatta.com for more updates.

महत्वाच्या भरती :

महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेड मध्ये “विद्युत सहाय्यक” पदाच्या तब्बल 5347 जागांसाठी मेगा भरती ; ‘या’ आहेत महत्वाच्या तारखा..!!

महावितरण मध्ये डिप्लोमा ते पदवीधर उमेदवारांना नोकरीची संधी ; 800 जागांसाठी होणार भरती ; जाणून घ्या महत्वाच्या तारखा..!!

महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ मध्ये ‘या’ पदासाठी होणार भरती ; जाणून घ्या माहिती..!!

टाटा मूलभूत संशोधन संस्था येथे नोकरीची संधी ; सविस्तर माहिती जाणून घ्या

महाराष्ट्र वीज वितरण कंपनी मध्ये नोकरीची संधी ; 70 जागांसाठी भरती..!!

मुंबई महानगरपालिकेत नोकरीची संधी ; 0118 जागांसाठी मोठी भरती..!!

रेल्वे भरती बोर्ड अंतर्गत “तंत्रज्ञ” पदाच्या 9000 जागांसाठी होणार मेगा भरती ; “या” आहेत महत्वाच्या तारखा..!!

महानिर्मिती मध्ये विविध पदांची भरती ; पूर्ण माहिती बघा

मुंबई उच्च न्यायालय येथे 4थी पास उमेदवारांना नोकरीची संधी

---Advertisement---

Related Post