Konkan Railway Bharti 2024
Konkan Railway Recruitment – कोंकण रेल्वे विभागामध्ये नोकरीची सुवर्णसंधी आहे , महाराष्ट्र , गोवा आणि कर्नाटक येथे कोंकण रेल्वे अंतर्गत विविध पदांसाठी नवीन भरती जाहीर झाली आहे. कोंकण रेल्वे विभागाचे अध्यक्ष व व्यवस्थापक (CMD) संतोष कुमार झा यांनी ट्विटर (एक्स) वर व्हिडीओ शेअर करत , या भरतीला अर्ज करण्यासाठी मुदतवाढ देत असल्याची माहिती दिली होती. या भरतीची पूर्ण माहिती खाली दिलेली आहे.
कोंकण रेल्वे अंतर्गत ‘वरिष्ठ विभाग अभियंता (सिव्हिल / इलेक्ट्रिकल) , स्टेशन मास्टर , कमर्शियल पर्यवेक्षक , गुड्स ट्रेन मॅनेजर , टेक्निशियन – III (मेकॅनिकल / इलेक्ट्रिकल) , ESTM – III (S&T) , असिस्टंट लोको पायलट , पॉईंट्स मन आणि ट्रक मॅनेजर ‘ या पदांच्या भरती साठी जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. एकूण 190 जागांसाठी ही भरती होत आहे. पात्र आणि इच्छूक उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येणार आहे. अधिकृत जाहिरात PDF मध्ये नमूद केल्या प्रमाणे अर्ज करण्याची सुरुवात दिनांक 16 सप्टेंबर 2024 पासून झाली आहे तर शेवटची तारीख 06 ऑक्टोबर 2024 21 ऑक्टोबर 2024 (मुदतवाढ) आहे.
या भरतीसाठी आवश्यक असणारी शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, वेतनश्रेणी, परीक्षा फी आणि नोकरीचे ठिकाण तसेच अर्ज करण्याची प्रक्रिया या सर्व बाबींची माहिती खाली दिली आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज करण्याआधी खाली दिलेली जाहिरात PDF काळजीपूर्वक वाचणे आवश्यक आहे. मूळ जाहिरातीची PDF तसेच अधिकृत वेबसाइट खाली दिलेली आहे.
Konkan Railway Bharti 2024 : Konkan Railway is recruiting for ‘Senior Section Engineer (Civil & Electrical), Station Master, Commercial Supervisor, Goods Train Manager, Technician-III (Mechanical / Electrical), ESTM-III (S&T), Assistant Loco Pilot, Points Man & Track Maintainer-IV’ posts. Total number of vacancies are 190. Online applications are invited by Konkan Railway. Application have started from 16th September 2024 and the last date to send application form online is 21 October 2024. Detailed Information is given in the official notification PDF. Please read before applying.
Konkan Railway Vacancy 2024
एकूण पदे : 190
पदांचे नाव : वरिष्ठ विभाग अभियंता (सिव्हिल / इलेक्ट्रिकल) , स्टेशन मास्टर , कमर्शियल पर्यवेक्षक , गुड्स ट्रेन मॅनेजर , टेक्निशियन – III (मेकॅनिकल / इलेक्ट्रिकल) , ESTM – III (S&T) , असिस्टंट लोको पायलट , पॉईंट्स मन आणि ट्रक मॅनेजर
Senior Section Engineer (Civil & Electrical), Station Master, Commercial Supervisor, Goods Train Manager, Technician-III (Mechanical / Electrical), ESTM-III (S&T), Assistant Loco Pilot, Points Man & Track Maintainer-IV
शैक्षणिक पात्रता : या भरतीसाठी शैक्षणिक पात्रता असेल , मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवीधर / इंजिनिअरिंग पदवी / डिप्लोमा / 10वी पास + संबंधित ट्रेडमधून ITI पास. किंवा इतर पात्रता (प्रत्येक पदानुसार शैक्षणिक पात्रता ही वेगवेगळी असेल. )
नोंद : सविस्तर माहितीसाठी खाली दिलेली अधिकृत जाहिरातीची PDF वाचा
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन
अर्ज फी : 59/- रुपये
वेतन श्रेणी : नियमानुसार
नोकरीचे ठिकाण : महाराष्ट्र , गोवा , कर्नाटक
अर्ज करण्याची सुरुवात : 16 सप्टेंबर 2024
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 06 ऑक्टोबर 2024 21 ऑक्टोबर 2024
अधिकृत वेबसाईट : konkanrailway.com
How to Apply For Konkan Railway Bharti
- ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
- अर्जासोबत आवश्यक ते सर्व कागतपत्रे आणि प्रमाणपत्रे अपलोड करायची आहेत.
- अपूर्ण माहितीसह अर्ज जमा केल्यास उमेदवार अपात्र ठरेल.
- अर्ज पाठवण्याची शेवटची तारीख 21 ऑक्टोबर 2024 आहे.
- सविस्तर माहिती साठी अधिकृत जाहिरात पहावी. PDF मध्ये सर्व माहिती सविस्तर दिलेली आहे.
- खाली दिलेल्या लिंक वरून आपण अधिकृत वेबसाइट ला भेट देऊन योग्य माहिती घेऊ शकता.
जाहिरात PDF पहा 👉 येथे क्लिक करा
ऑनलाइन अर्ज 👉 येथे क्लिक करा
हे ही वाचा
- Mahapareshan Nagpur Bharti 2024 : महापारेषण मध्ये 10वी / ITI पास उमेदवारांना नोकरीची संधी ; 046 पदांसाठी भरती..!!
- Maharashtra Samaj Kalyan Vibhag Bharti : समाज कल्याण विभागांतर्गत पुणे येथे भरती ; 0219 रिक्त जागांसाठी भरती..!!
- NSC Bharti 2024 : राष्ट्रीय बियाणे महामंडळ मध्ये नोकरीची संधी ; 0188 रिक्त जागांसाठी भरती, लगेच ऑनलाईन अर्ज पाठवा..!!
- BEL Bharti 2024 : भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड मध्ये ‘या’ पदासाठी भरती ; दरमहा 40,000 पेक्षा जास्त असेल वेतन..!!
- BARC Mumbai Bharti 2024 : BARC मुंबई येथे नोकरीची संधी ; नवीन जाहिरात प्रकशित..!!