---Advertisement---

Ahmedpur Latur Kotwal Bharti 2023।अहमदपूर, लातूर जिल्हा येथे कोतवाल पदाच्या 19 जागांची भरती; 4थी पास उमेदवारांना संधी

By MahaJobKatta

Updated On:

Ahmedpur Latur Kotwal Bharti 2023
---Advertisement---

Ahmedpur Latur Kotwal Bharti 2023

Ahmedpur Latur Kotwal Bharti 2023 – तालुका निवड समिती,अहमदपूर अंतर्गत ‘कोतवाल’ पदाच्या भरती साठी अधिसूचना प्रकाशित करण्यात आली आहे. एकूण 19 जागांसाठी ही भरती होत आहे. पात्र आणि इच्छूक उमेदवारांना ऑफलाईन पद्धतीने अर्ज करता येणार आहे. अधिकृत वेबसाइट वर नमूद केल्या प्रमाणे अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 जुलै 2023 आहे. या पदासाठी आवश्यक असणारी शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, वेतनश्रेणी, परीक्षा फी आणि नोकरीचे ठिकाण तसेच अर्ज करण्याची प्रक्रिया या सर्व बाबींची माहिती खाली दिली आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज करण्याआधी जाहिरात काळजीपूर्वक वाचणे आवश्यक आहे. मूळ जाहिरातीची PDF तसेच अधिकृत वेबसाइट खाली दिलेली आहे.

Ahmedpur Latur Kotwal Bharti 2023
Ahmedpur Latur Kotwal Bharti 2023
  • तालुका निवड समिती,अहमदपूर अंतर्गत ‘कोतवाल’ पदाच्या रिक्त जागा भरण्यासाठी उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत, या संदर्भातील ही जाहिरात प्रकाशित झाली आहे. एकूण 19 जागांसाठी ऑफलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख 31 जुलै 2023 आहे. या भरती संदर्भातील इतर महत्वाचा तपशील, महत्वाच्या तारखा, निवड प्रक्रिया, आवश्यक कागतपत्रे व प्रमाणपत्रे, अर्ज शुल्क आणि आरक्षणा नुसार जागांचा तपशील इत्यादी बाबी खाली दिलेल्या अधिकृत जाहिरातीच्या PDF मध्ये नमूद केल्या आहेत. या आणि इतर अन्य भरतीच्या अपडेट्स मिळवण्यासाठी ‘वेळेवर’ मिळवण्यासाठी खाली दिलेल्या WhatsApp लोगो वर क्लिक करून ग्रुप जॉईन करा.

अहमदपूर कोतवाल भरती 2023

एकूण पदे : 19

पदांचे नाव :

पदांचे नावपद संख्या
कोतवाल19

शैक्षणिक पात्रता : किमान इयत्ता 4थी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे

अहमदपूर कोतवाल भरती 2023 जागांचा तपशील

Ahmedpur Latur Kotwal Bharti 2023

अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन

अर्ज पाठवण्याचा पत्ता : मा. तहसीलदार, तथा सदस्य, तालुका निवड समिती अहमदपूर

अर्ज फी :

  • खुला प्रवर्ग : 500/- रुपये
  • मागासवर्गीय प्रवर्ग : 400/- रुपये

नोकरीचे ठिकाण : अहमदपूर, लातूर

निवड प्रक्रिया : लेखी परीक्षा

लेखी परीक्षा तारीख : 20 ऑगस्ट 2023

वयोमर्यादा : वय 18 ते 40 वर्षे

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 31 जुलै 2023

अहमदपूर कोतवाल भरती 2023 अर्ज कसा करावा

  • ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
  • अर्जासोबत आवश्यक ते सर्व कागतपत्रे आणि प्रमाणपत्रे जोडायची आहेत.
  • अपूर्ण माहितीसह अर्ज जमा केल्यास उमेदवार अपात्र ठरेल.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 ुलै 2023 आहे.
  • सविस्तर माहिती साठी अधिकृत जाहिरात पहावी. PDF मध्ये सर्व माहिती सविस्तर दिलेली आहे.
  • खाली दिलेल्या लिंक वरून आपण अधिकृत वेबसाइट ला भेट देऊन योग्य माहिती घेऊ शकता.

अहमदपूर कोतवाल भरती 2023 महत्वाचे

  1. ही भरती प्रक्रिया ऑफलाईन पद्धतीने होणार असून पात्र उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी सर्व महत्वाच्या सूचना, अधिकृत वेबसाईट / PDF इत्यादी बघणे / वाचणे आवश्यक आहे.
  2. अर्ज करताना कोणत्याही प्रकारची माहिती चुकीची भरल्यास उमेदवारांना भविष्यात अडचणींना सामोरे जावे लागू शकते.
  3. उमेदवारांना फोटो / सही / कागतपत्रे इत्यादी जाहिरातीच्या PDF मध्ये सांगितल्याप्रमाणे / आखूण दिलेल्या गाइडलाईन प्रमाणे अर्जासोबत प्रस्तुत करणे आवश्यक आहे.
  4. संबंधित भरतीसाठी विहित केलेला (आखूण दिलेला) कालावधी, महत्वाच्या तारखा इत्यादी लक्षात घेऊन उमेदवारांनी अर्ज करणे महत्वाचे आहे.
  5. भरती संदर्भातील महत्वाचा तपशील / तारखा काही विशिष्ट कारणांमुळे बदलण्याची शक्यता असते, त्यामुळे वेळोवेळी अधिकृत संकेतस्थळावर (वेबसाईट) जाऊन माहिती बघणे उमेदवारांच्या हिताचे राहील.

या आणि भविष्यातील सर्व नोकर भरती बाबत अधिक आणि वेळेवर माहिती मिळवण्यासाठी www.MahaJobKatta.com या आपल्या वेबसाईटला भेट द्या आणि खाली दिलेल्या WhatsApp लोगो वर क्लिक करून ग्रुप जॉईन करा.


जाहिरात PDF पहा 👉 येथे क्लिक करा

अधिकृत वेबसाइट 👉 येथे क्लिक करा


MahaJobKatta

हे वाचा : खुशखबर !! महाराष्ट्र राज्य तलाठी मेगा भरती; 4644 जागांसाठी होणार भरती

Ahmedpur Latur Kotwal Bharti 2023: Taluka Selection Committee, Ahmedpur is recruiting for kotwal job posts. Slection committee is recruiting for 19 vacant seats. Eligible aspirants can apply offline. The application process is online. The last date to apply 31 July 2023. Educational qualification required for various post, age limit, pay scale, exam fee and job location are given below. Aspirants must read the advertisement, the official document (PDF) carefully before applying. The original PDF of the advertisement and official website links are given below.

Ahmedpur Kotwal Recruitment 2023

Total Posts : 19

Post Name & Educational Qualification: Please read official PDF given below for more information

Application Mode : Offline

Application Fee :

  • Open Category – Rs. 500/-
  • Reserve Category – Rs. 400/-

Age Limit : Age 18 to 40 years

Job Location : Ahmedpur, Latur

Address : Tahsildar, Member of Taluka Selection Committee, Ahmedpur

Selection Process: Written Examination

Written Examination Date: 20 August 2023

Last Date Of Application : 31 July 2023

Ahmedpur Kotwal Bharti 2023 Vacancy Details

Ahmedpur Latur Kotwal Bharti 2023

How to apply for Ahmedpur Kotwal Recruitment 2023

  • Application is to be done offline.
  • All the required certificates and documents should be attached with the the application.
  • Incomplete or false information by any aspirant would be considered ineligibility of that candidate.
  • Please read all the official documents carefully before applying.
  • As mentioned on the official website Last Date to apply is 31 July 2023.
  • PDF Document link given below is official, please go through before applying.
  • For more information visit official website, links are given below.

Notification PDF 👉 Click Here

Official Website 👉 Click Here


UPSC Recruitment 2023

Taluka Selection Committee, Ahmedpur is recruiting for vacant seats of ‘Kotwal’ job posts. Total number of vacancies are 19. Eligible candidates can start applying till the last date 31st July 2023. The official website is www.latur.gov.in For more details about Ahmedpur Kotwal Recruitment 2023 please go through the official PDF document given & official website. For regular information about job vacancies visit our site www.MahaJobKatta.com

महत्वाच्या भरती :

राष्ट्रीय इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान संस्था (NIELIT) अंतर्गत 56  जागांची भरती

इंडियन सेक्युरीटी प्रेस नाशिक अंतर्गत 108 जागांची भरती; येथे करा ऑनलाईन अर्ज

ब्रॉडकास्ट इंजिनिअरिंग कन्सल्टंट इंडिया लिमिटेड अंतर्गत 250 जागांची भरती

नगर परिषदेत नोकरीची मोठी संधी..!! 1782 जागांची मोठी भरती

बँक ऑफ महाराष्ट्र अंतर्गत 416 जागांची भरती; येथे करा ऑनलाईन अर्ज

नवेली लिग्नाइट कॉर्पोरेशन लिमिटेड मध्ये विविध पदांची 293 जागांसाठी भरती; ऑनलाईन अर्ज सुरु

भारत पेट्रोलिअम अंतर्गत 130+ जागांची भरती; येथे अर्ज करा

माझगाव डॉक शिप बिल्डर्स मध्ये काम करण्याची उत्तम संधी; 466 जागांसाठी भरती

---Advertisement---