Air Force AFCAT Recruitment 2024 : भारतीय हवाई दल अंतर्गत एअरफोर्स कॉमन ऍडमिशन टेस्ट (AFCAT) मध्ये 304 पदांची भरती जाहीर..!!

Air Force AFCAT Recruitment 2024

Air Force AFCAT Recruitment 2024 भारतीय हवाई दलाची एअर फोर्स कॉमन ऍडमिशन टेस्ट (AFCAT) अंतर्गत विविध पदांच्या भरती साठी अधिसूचना प्रकाशित करण्यात आली आहे. एकूण 304 पदांसाठी ही भरती होत आहे. पात्र आणि इच्छूक उमेदवारांना ऑनलाइन पद्धतीने अर्ज करता येणार आहे. अर्ज सुरु होण्याची तारीख 30 मे 2024 आहे तर अर्ज करण्याची शेवटची तारीख 28 जून 2024 आहे. या विविध पदांसाठी आवश्यक असणारी शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, वेतनश्रेणी, परीक्षा फी आणि नोकरीचे ठिकाण तसेच अर्ज करण्याची प्रक्रिया या सर्व बाबींची माहिती खाली दिली आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज करण्याआधी जाहिरात काळजीपूर्वक वाचणे आवश्यक आहे. मूळ जाहिरातीची PDF तसेच अधिकृत वेबसाइट खाली दिलेली आहे.

Air Force AFCAT Recruitment 2023
Air Force AFCAT Recruitment 2024

Air Force AFCAT Vacancy 2024

एकूण पदे : 304

पदांचे नाव :

पद क्र.पदांचे नावपद संख्या
01फ्लाइंग शाखा29
02ग्राउंड ड्युटी (तांत्रिक)156
03ग्राउंड ड्युटी (नॉन-टेकनिकल)119
एकूण 304

शैक्षणिक पात्रता :

पद क्र.पदशैक्षणिक पात्रता
1फ्लाइंग शाखापदवी/ बी.इ/बी.टेक 60% गुणांसह उत्तीर्ण आणि 10+2 (12th) मध्ये मॅथ्स व फिजिक्स 50 गुणांसह उत्तीर्ण
2ग्राउंड ड्युटी (तांत्रिक)10+2 (12th) मध्ये मॅथ्स व फिजिक्स 60 गुणांसह उत्तीर्ण आणि इंजिनिअरिंग पदवी /बी.इ/ बी.टेक/ इंजिनिअरिंग मध्ये इंटिग्रेटेड पोस्ट ग्रॅजुएट डिग्री
3ग्राउंड ड्युटी (नॉन-टेकनिकल)कोणताही पदवीधर 60% गुणांसह उत्तीर्ण
नोंद – खाली दिलेल्या अधिकृत जाहिरात PDF मध्ये सविस्तर शैक्षणिक पात्रता पहा

वयोमर्यादा :

  • पद क्र. 1 साठी – वय 20 ते 24 वर्षे
  • पद क्र. 2 साठी – वय 20 ते 26 वर्षे
  • पद क्र. 3 साठी – वय 20 ते 26 वर्षे

नोंद – खाली दिलेल्या अधिकृत जाहिरात PDF मध्ये सविस्तर वयोमर्यादा पहा

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाइन

अर्ज फी : 250/-

नोकरीचे ठिकाण : संपूर्ण भारतात कुठेही

अर्ज सुरु होण्याची तारीख : 30 मे 2024

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 28 जून 2024

अधिकृत वेबसाईट : afcat.cdac.in/AFCAT

How To Apply For Air Force AFCAT Recruitment 2024

  • ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे त्यासाठी अधिकृत वेबसाइट वरूनच अर्ज करायचा आहे.
  • अर्जासोबत आवश्यक ते सर्व कागतपत्रे आणि प्रमाणपत्रे जोडायची आहेत.
  • अर्ज करण्याची तारीख ही 30 मे 2024 ते 28 जून 2024 आहे.
  • अपूर्ण माहितीसह अर्ज जमा केल्यास उमेदवार अपात्र ठरेल.
  • सविस्तर माहिती साठी अधिकृत जाहिरात पहावी.
  • खाली दिलेल्या लिंक वरून आपण अधिकृत वेबसाइट ला भेट देऊन योग्य माहिती घेऊ शकता.

Air Force AFCAT Recruitment 2024

Air Force (AFCAT) is recruiting for various posts. 304 vacant seats going to be filled by AFCAT. Last date to apply is 28 June 2024. For more information and details about the recruitment please read official PDF given below. Also check the official website is afcat.cdac.in/AFCAT For more regular job updates please join our WhatsApp Group by clicking on the WhatsApp logo given below. For regular job updates visit our website www.mahajobkatta.com Candidates who have completed required educational qualification from recognized Board or Institute or University are eligible for this post. Candidates must check and verify all the details before submitting the application form. Please read official PDF given below and keep visiting our website MahaJobKatta.com for more updates.


जाहिरात पहा 👉 येथे क्लिक करा

ऑनलाइन अर्ज 👉 येथे क्लिक करा


WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now
Instagram Page Join Now

महत्वाच्या भरती :

महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेड मध्ये “विद्युत सहाय्यक” पदाच्या तब्बल 5347 जागांसाठी मेगा भरती ; ‘या’ आहेत महत्वाच्या तारखा..!!

AIIMS नागपूर येथे विविध पदांसाठी भरती ; थेट मुलाखतीद्वारे होणार निवड..!!

NCL पुणे अंतर्गत रिक्त पदांची नवीन भरती ; असा पाठवा अर्ज..!!

12 वी पास उमेदवारांना इंडियन नेव्ही मध्ये नोकरीची संधी ; लवकर ऑनलाईन अर्ज करा..!!

नेव्हल डॉकयार्ड सहकारी बँक मुंबई येथे नोकरीची संधी ; असा पाठवा अर्ज..!!

पूर्व रेल्वे अंतर्गत 108 रिक्त जागांसाठी भरती ; ऑनलाईन अर्ज सुरु..!!

भारतीय सीमा सुरक्षा दलात विविध पदांसाठी भरती ; 10वी, 12वी, ITI ते पदवीधर उमेदवारांना नोकरीची संधी..!!

डायरेक्टोरेट ऑफ कांदा व लसूण संशोधन संस्था येथे रिक्त पदांची भरती ; असा पाठवा अर्ज..!!

बीईएमएल मध्ये विविध रिक्त पदांसाठी भरती ; आकर्षक आहे पगार, येथे बघा सविस्तर माहिती..!!

महावितरण मध्ये डिप्लोमा ते पदवीधर उमेदवारांना नोकरीची संधी , 800 जागांसाठी बंपर भरती..!!

व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करा 👉